'पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे' या गाण्यातल्यासारखे मोहक प्रतिबिंब, एखाद्या झाडाची सावली, पाण्यात डोकावून पहाणारे डोंगर. सापडले का काही बिंबांचे-प्रतिबिंबांचे फोटो? तर घ्या भाग आजच्या झब्बूत.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - बिंब-प्रतिबिंब
या विषयासाठी छायाचित्रात एखादी/अनेक गोष्टी आणि त्यांची दुसरीकडे पडलेली प्रतिमा/प्रतिबिंब अपेक्षित आहे.
आज माझा पैला नंबर From
आज माझा पैला नंबर
From General Pics
माझा दुसरा नंबर - हाडशी
माझा दुसरा नंबर - हाडशी मंदिर परीसर.
माझा झब्बु : पंढरपूर
माझा झब्बु : पंढरपूर
तिन्ही फोटो झकास !!
तिन्ही फोटो झकास !!
माउंट रुंडल - Banff Natioanl
माउंट रुंडल - Banff Natioanl Park, Canada
क्लास क्लास !
क्लास क्लास !
ही गार्डन जपानमधली
ही गार्डन जपानमधली
नंद्या, लै भारी.
नंद्या, लै भारी.
हा अजून एक - Chateau Lake
हा अजून एक - Chateau Lake Louise, Banff National Park
हा आणखीन एक झब्बू
हा आणखीन एक झब्बू
गजाभाऊ धन्यवाद ! raigad
गजाभाऊ धन्यवाद !
raigad देउदत्त लईच खास.. अजून येऊंद्या
मेरी तरफ से और एक From
मेरी तरफ से और एक
From General Pics
आडो .. गूड वन.
आडो .. गूड वन.
चुकला फोटू
चुकला फोटू
एक से बढकर एक फोटुज !
एक से बढकर एक फोटुज !
हा माझा...
हा माझा...
मस्त विषय.... आणि एकसे बढकर
मस्त विषय....
आणि एकसे बढकर एक फोटो
@बामणोली
मस्तच विषय हा माझा पहिला
मस्तच विषय
हा माझा पहिला फोटो. उपवन तलाव, ठाणे.
सगळे फोटो छानच. आडो, पैल्या
सगळे फोटो छानच.
आडो, पैल्या नंबरचा फोटो लै भारी.
वा रायगड. बरं केलसं तुच टाकलेस. मी सांगणारच होते तुझे जास्पर आणि बांफचे फोटो इथे टाक. मस्तच दिसतायत.
(No subject)
योगेश, मस्त फोटो. हा माझा
योगेश, मस्त फोटो.
हा माझा पुढचा -
छान थोडे शोधावे
छान थोडे शोधावे लागतील..
सगळ्यांचे फोटो मस्त आहेत...
साल्झबर्ग (ऑस्ट्रिया),
सगळेच फोटो छान!!!!!!!! हा
सगळेच फोटो छान!!!!!!!!
हा माझा झब्बू.
लेक हाऊस , सगुणा बाग.
उपवन तलावाचा अजून एक -
उपवन तलावाचा अजून एक -
माझ्याकडे खूप झब्बू आहेत यावर
माझ्याकडे खूप झब्बू आहेत यावर हा एक , लगेच सापडला तो.
हा अजून एक.
हा अजून एक.
नंद्या, तुझं लई भारी फोटोचं
नंद्या, तुझं लई भारी फोटोचं कलेक्शन बघायला मिळणार बहुधा.
From General Pics
(No subject)
From General Pics
From General Pics
मुसंबांना टक्कर आजचा विषय
मुसंबांना टक्कर आजचा विषय भारी आहे
Pages