'पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे' या गाण्यातल्यासारखे मोहक प्रतिबिंब, एखाद्या झाडाची सावली, पाण्यात डोकावून पहाणारे डोंगर. सापडले का काही बिंबांचे-प्रतिबिंबांचे फोटो? तर घ्या भाग आजच्या झब्बूत.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - बिंब-प्रतिबिंब
या विषयासाठी छायाचित्रात एखादी/अनेक गोष्टी आणि त्यांची दुसरीकडे पडलेली प्रतिमा/प्रतिबिंब अपेक्षित आहे.
झक्कास फोटु आहेत सगळ्यांचे
झक्कास फोटु आहेत सगळ्यांचे
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
Noxubee Wildlife Refuge,
Noxubee Wildlife Refuge, Mississippi
पाळंदे कुटुंबिय ऐकत नाही.
पाळंदे कुटुंबिय ऐकत नाही.
सहीच फोटो.
हो ना.. मी पण तेच म्हणणार
हो ना.. मी पण तेच म्हणणार होते आता. पाळंदे फॅमिली कडे झब्बू नाईट दिस्तेय मस्तच फोटो प्रिया आणि प्रमोद!
आऊटडोअर्स आणि सखी, धन्यवाद!
आऊटडोअर्स आणि सखी, धन्यवाद! कसचं कसचं
पाळंदे, मस्त फोटो. मिनी, सखी
पाळंदे, मस्त फोटो.
मिनी, सखी छान आहेत.
लालू, कोणत्या पाळंद्यांसाठी
लालू, कोणत्या पाळंद्यांसाठी तुझा निरोप आहे? तू टाकलेले पण सगळे फोटो छान आहेत.
सखे, मिलेनियम पार्क म्धले रात्रीच्या Reflection चे पण फोटो आहेत, पण तू टाकलेला छान आहे.
टाक ना त्या बीनचा रात्रीचा
टाक ना त्या बीनचा रात्रीचा फोटो!
..
..
सखे, खास तुझ्यासाठी
सखे, खास तुझ्यासाठी
वा मिनोती ! सही फोटो पाळंदे,
वा मिनोती !
सही फोटो पाळंदे, सखीप्रिया.
(No subject)
नंद्या, मस्त! तुझे सगळेच फोटो
नंद्या, मस्त! तुझे सगळेच फोटो छान आहेत रे!
प्रिया - ये दिल मांगे मोअर
प्रिया - ये दिल मांगे मोअर ...
और फोटू आने दो.
नंद्या - हा घे, झोपायला
नंद्या - हा घे, झोपायला जाण्यापुर्वी शेवटचा, उद्या बाकी बघते.
अमेझिंग फोटोचं कलेक्शन दिसतंय
अमेझिंग फोटोचं कलेक्शन दिसतंय प्रिया तुमच्याकडे. नंद्याचे भारीच असतात फोटू.
अर्रे व्वा, प्रिया ! आडोसान
अर्रे व्वा, प्रिया !
आडोसान धन्यवाद.
लोकं पेटून उठलीयेत नी जबरी
लोकं पेटून उठलीयेत नी जबरी फोटो टाकतायत. सगळ्यांचेच मस्त.
(No subject)
हा योकोहामा येथील रात्रीचा
हा योकोहामा येथील रात्रीचा नजारा
From General Pics
(No subject)
From General Pics
From General Pics
आडो .. सहीय्येस तू !
आडो .. सहीय्येस तू !
सन-वे लगून, मलेशिया.
सन-वे लगून, मलेशिया. (दिवाळीनिमित्त केलेली रोषणाई)
Pages