'पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे' या गाण्यातल्यासारखे मोहक प्रतिबिंब, एखाद्या झाडाची सावली, पाण्यात डोकावून पहाणारे डोंगर. सापडले का काही बिंबांचे-प्रतिबिंबांचे फोटो? तर घ्या भाग आजच्या झब्बूत.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - बिंब-प्रतिबिंब
या विषयासाठी छायाचित्रात एखादी/अनेक गोष्टी आणि त्यांची दुसरीकडे पडलेली प्रतिमा/प्रतिबिंब अपेक्षित आहे.
लोक्स प्रतिबिंब पाण्याशिवाय
लोक्स प्रतिबिंब पाण्याशिवाय अजून कुठे कुठे पडू शकतं ते पण बघूया...
तरी हा माझा झब्बू...
सिंडी माझा स्टॉक संपला. From
सिंडी माझा स्टॉक संपला.
From General Pics
हे पाण्याखालुन टिपलेले
हे पाण्याखालुन टिपलेले प्रतिबिंब...
@शेड अॅक्वेरियम, शिकागो:
(No subject)
मस्त लालू.... १ नंबर
मस्त लालू.... १ नंबर
लालू, कमळाचा फोटो
लालू, कमळाचा फोटो मस्तच!
स्वरुप, आडोचे, पण छान आहेत.
श्रीनगर...दल सरोवर...
श्रीनगर...दल सरोवर...
माझा पण औरंगाबाद बीबीकामकबरा
माझा पण औरंगाबाद बीबीकामकबरा चे द्वार.
सहीच फोटो सगळ्यांचे.
सहीच फोटो सगळ्यांचे.
आडो, सूर्यकिरण, नंद्या,
आडो, सूर्यकिरण, नंद्या, स्वरुप, रायगड..मस्त आहेत सगळे फोटो.
पुन्हा एकदा.. श्रीनगर...दल
पुन्हा एकदा.. श्रीनगर...दल सरोवर...
काय छान छान फोटो आहेत
काय छान छान फोटो आहेत सगळ्यांचे!
मिलेनियम पार्क, शिकागो
शॉल्लिड..... लालू तुझेही याच
शॉल्लिड.....
लालू तुझेही याच नाही तर सगळ्याच झब्बूंचे फोटो सही आहेत.
शंतनु, दाल सरोवर एकदम
शंतनु, दाल सरोवर एकदम सुंदर.
सगळेच फोटो छान.
शंतनू, सखी मस्त फोटो! आता मला
शंतनू, सखी मस्त फोटो!
आता मला शोधावे लागतील.
'चार चिनार'...श्रीनगर..
'चार चिनार'...श्रीनगर..
माझं प्रतिबिंब दुबेजींचा फोटो
माझं प्रतिबिंब दुबेजींचा फोटो काढताना...
कास तलाव...सातारा.
कास तलाव...सातारा.
शंतनू.. श्रीनगर...दल सरोवर...
शंतनू.. श्रीनगर...दल सरोवर... फोटो मस्तय... प्रतिबिंबच मूळ दृश्याहुन छान दिसतय!!
हे घ्या अजुन एक...
सुखना लेक..चंडीगड.
सुखना लेक..चंडीगड.
सर्वांचे लय लय भारी... नीधप
सर्वांचे लय लय भारी...
नीधप
आपला:- ' कीन काकु जी ' , क्योटो मधलं सुवर्णमंदिर.
शंतनू, दल सरोवरचा फोटो मस्तय
शंतनू, दल सरोवरचा फोटो मस्तय
हे अजुन एक वेगळे प्रतिबिंब:
स्वरूप, सॅम, लालू,
स्वरूप, सॅम, लालू, आर्च...धन्स...
सगळ्यांचेच झब्बू एकदम मस्त...हा माझा पुढचा...
शेरबाग, पाचगणी...
लालू, स्वरूप, कॅप्टन -- मस्त
लालू, स्वरूप, कॅप्टन -- मस्त फोटोज.
मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये , कारवर पडलेले प्रतिबिंब.
पाण्याशिवायचे प्रतिबिंब !! पण
पाण्याशिवायचे प्रतिबिंब !!
पण बिंब गायब ? (दुबई क्रीक )
नंद्या, ते कारच्या टपावरचे
नंद्या, ते कारच्या टपावरचे आधी पोस्टलं होतस का कुठेतरी?..... मस्त आहे!
हे मुरुडच्या समुद्रकिनार्यावरचं:
होय स्वरूप - इथेच माबोवर
होय स्वरूप - इथेच माबोवर पोस्टले होते.
करायला गेलो एक, टाईपचा फोटो.
करायला गेलो एक, टाईपचा फोटो. टिपायचा होता तो सरडा .
(स्थळ : व्हिस्परिंग पाम, बदागिरी हायवे, नायजेरिया. )
सर्वच फोटो भारी
सर्वच फोटो भारी
(No subject)
Pages