Submitted by संयोजक on 31 August, 2010 - 01:14
ॐकार प्रधान रूप गणेशाचे
हे तीन्ही देवांचे जन्म स्थान ||
अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णु
मकार महेश जाणियेला ||
ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप ||
तुका म्हणे ऐसी आहे वेद वाणी
पहावी पुराणी व्यासाचिया ||
गायिका - मो
काराओके स्त्रोत - इंटरनेट
मूळ गायिका: सुमन कल्याणपुर
मूळ संगीतकार: कमलाकर भागवत
गीतकार: संत तुकाराम
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मो खूपच सुंदर झालं आहे हे
मो खूपच सुंदर झालं आहे हे गाणं.
छान
छान
मस्त!! नेहमीप्रमाणे
मस्त!! नेहमीप्रमाणे
वा!!! मस्त जमलंय....
वा!!! मस्त जमलंय....
खूप छान झालं आहे मो Keep it
खूप छान झालं आहे मो Keep it up !
सुंदरच झालंय
सुंदरच झालंय
मो.. खूपच मस्त झालय हे गाणं
मो.. खूपच मस्त झालय हे गाणं !!!
गोड झालेय.
गोड झालेय.
मो, मस्तच गं!!! खुप छान वाटलं
मो, मस्तच गं!!!
खुप छान वाटलं ऐकुन!
(मी पण तुझ्याबरोबर दोन वेळा गाऊन घेतलं. शेवटी कन्या म्हणाली , 'आता मला ते लॅपटॉप मधलं ऐकु दे बरं' )
धन्यवाद लोक्स! स्पेशल थँक्स
धन्यवाद लोक्स!
स्पेशल थँक्स टू विजिगिषु, माय म्युझिक अॅरेंजर अँड मिक्सर!!
गायिका, म्युझिक अॅरेंजर अँड
गायिका, म्युझिक अॅरेंजर अँड मिक्सर यांचे अभिनंदन. छानच झाले आहे. खूप वेळा ऐकले.
अगदी खास!
अगदी खास!
आहाहा! काय मस्त वाट्लं गाणं
आहाहा! काय मस्त वाट्लं गाणं ऐकून!!
मो आणि विजिगिषु, तुम्हाला खास धन्यवाद
अप्रतिम मो! खूप सुंदर झालय
अप्रतिम मो! खूप सुंदर झालय गाणं.
मस्तच मो! सकाळ प्रसन्न झाली.
मस्तच मो! सकाळ प्रसन्न झाली.
मो मस्तच झालय गं एकदम. तुला
मो मस्तच झालय गं एकदम. तुला आणि राहुलला धन्यवाद.
मो , सॉलीड म्हणजे सॉलिडच झालय
मो , सॉलीड म्हणजे सॉलिडच झालय गं गाण. फारच आवडल.
मो, मस्त गं!
मो, मस्त गं!
मो आणि राहुल .. अनेक धन्यवाद
मो आणि राहुल .. अनेक धन्यवाद !
खूप छान वाटले सकाळी ऐकून.
मो, नेहमीप्रमाणे सुरेख. छानच
मो, नेहमीप्रमाणे सुरेख. छानच गातेस तू.
छान वाटलं गाणं ऐकल्यावर.
मो, किती सुंदर आहे ग तुझा
मो, किती सुंदर आहे ग तुझा आवाज. सकाळी सकाळी प्रसन्न वाटलं ऐकून.
मो, काय गोड आवाज आहे ग तुझा
मो, काय गोड आवाज आहे ग तुझा आणि शब्द किती स्पष्ट म्हटले आहेस. एकदम आवडलं. मजा आली सकाळीच ऐकायला.
वाह....क्या बात है.......
वाह....क्या बात है....... कसला सुरेख आवाज आहे तुझा मो........!!
अप्रतिम झालंय गाणं !!
अजून ऐकायला आवडतील गाणी तुझ्या आवाजात
खूप प्रसन्न वाटलं
वाह..वा! काय सुंदर आहे ग आवाज
वाह..वा! काय सुंदर आहे ग आवाज तुझा. खरोखर फार सुरेख झालंय गाणं. अजून गाणी ऐकव ग.
परत ऐकलं. सुंदर!
परत ऐकलं. सुंदर!
खुपच मस्त ! मो तुझा आवाज खरचं
खुपच मस्त ! मो तुझा आवाज खरचं सुरेल आहे. इतकं अवघड गाणं सुध्हा खुपचं छान म्हंटलयस !
छान.
छान.
मो अप्रतिम खुपच छान
मो अप्रतिम खुपच छान म्हटंलय..वाह ..क्या बात है...बढिया..मजा आ गया..
सर्वांना खूप खूप धन्यवाद
सर्वांना खूप खूप धन्यवाद
मो, छान!
मो, छान!
Pages