Submitted by राखी on 17 September, 2010 - 02:02
नाव : ईशा दामले
वय : ७ वर्ष
चित्राचे माध्यम : पेन्सिल, कलर पेन्सिल, क्रेयॉन्स
आमची मदत : चित्र शोधायला मदत करणे आणि इतर पालकांप्रमाणेच सतत भुणभुण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ईशा, मस्त काढलायेस गणपती. खुप
ईशा, मस्त काढलायेस गणपती. खुप आवडला
कसले गोड बाप्पा आहेत.. मस्तं
कसले गोड बाप्पा आहेत..:) मस्तं चित्रं
मस्त
मस्त
वॉव ईशा. खूप छान चित्र काढतेस
वॉव ईशा. खूप छान चित्र काढतेस तू.
किती गोड! मुलींना नॅचरलीच
किती गोड! मुलींना नॅचरलीच गुलाबी रंग प्रिय असतो का?
मस्त मखरात बसवलाय की
मस्त मखरात बसवलाय की बाप्पाला..
छान आहे
छान आहे
मस्त इशा. आज तू काढ्लेल्या
मस्त इशा. आज तू काढ्लेल्या बाप्पाला डेस्कटॉपवर लावले आहे.
खुप छान ईशा.
खुप छान ईशा.
ईशा, मस्तच चित्र काढलयं.
ईशा, मस्तच चित्र काढलयं.
ईशा, मस्तच ग. खूप छान!
ईशा, मस्तच ग. खूप छान!
गोड.
गोड.
पिंक गणेश छान आहे
पिंक गणेश छान आहे
सुंदर!!
सुंदर!!
तुकड्या तुकड्यात विखुरलेला
तुकड्या तुकड्यात विखुरलेला बाप्पा छान आहे. मराठीत स्वतःच नावही आहे.
छान काढलाय बाप्पा.
छान काढलाय बाप्पा.
छानच.
छानच.
धन्यवाद सगळ्यांना! हो सायो,
धन्यवाद सगळ्यांना!
हो सायो, जिग्सॉ पझल बाप्पा!
अश्विनीमामी, तिला सांगितलं तुम्ही तिचं चित्र डेस्कटॉपवर लावलेलं, जाम खूश झाली.
मस्त गं !!
मस्त गं !!
वा मस्तच! नाव पण खूप छान
वा मस्तच!
नाव पण खूप छान लिहिलय.
दोघींनाही मराठीमध्ये आपली नावं लिहिता येतात का?
सहीच...मस्त
सहीच...मस्त
जिगसॉ पझल बाप्पा छान!
जिगसॉ पझल बाप्पा छान!
मराठीमधे नाव लिहीलंय भारीच!! लगे रहो ईशा भाय!
खुपच छान ईशा ! गुड जॉब !
खुपच छान ईशा ! गुड जॉब ! गणपती आणि मखर दोन्ही छान आलेत !
छानच जमलेत बाप्पा!
छानच जमलेत बाप्पा!
अरे वा!! मस्त. गणपतीचा रंग तर
अरे वा!! मस्त. गणपतीचा रंग तर खूपच मस्त वाटतो.
मस्तच हं ईशा !!
मस्तच हं ईशा !!