Submitted by राखी on 17 September, 2010 - 02:06
नाव : ऋचा दामले
वय : ४ १/२ वर्ष
चित्राचे माध्यम : पेन्सिल, क्रेयॉन्स
आमची मदत : चित्र शोधायला मदत करणे आणि इतर पालकांप्रमाणेच सतत भुणभुण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऋचा छान आहे गणपती बाप्पा आणि
ऋचा छान आहे गणपती बाप्पा
आणि तुला नाव देखील छान लिहिता येतय ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त काढलाय बाप्पा ऋचाने.
मस्त काढलाय बाप्पा ऋचाने. राखी, गणपतीच्या डाव्या बाजूला मोदक लपवले होते कां? नाही गणपतीची नजर तिथेच दिसतेय.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अगदी अगदी आडो ! गोड दिसतायत
अगदी अगदी आडो !
गोड दिसतायत बाप्पा एकदम छोट्टुशा मुलासारखे.
कित्ती गोड आहे बाप्पा.
कित्ती गोड आहे बाप्पा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त एकदम गोड !!
मस्त
एकदम गोड !!
खरंच काय गोड आहे! मोदक,
खरंच काय गोड आहे!
मोदक, उंदीरमामा कुठे गेले बरं??? शोधतायेत वाट्टं बाप्पा, हो ना ऋचा?
खुप गोड
खुप गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोड एकदम
गोड एकदम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच की आणि आरासपण केली आहे.
मस्तच की आणि आरासपण केली आहे. व्वा!
मस्त आलेत बाप्पा रुचा. Very
मस्त आलेत बाप्पा रुचा. Very Nice!
गुड जॉब ऋचा !
गुड जॉब ऋचा !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान काढलाय बाप्पा. झिरमिळ्या
छान काढलाय बाप्पा. झिरमिळ्या पण मस्तच.
रुची, तुझा बाप्पा आणि आरास
रुची, तुझा बाप्पा आणि आरास दोन्ही मस्त!
छान आहे.
छान आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच ग ऋचा. छानच काढलय
मस्तच ग ऋचा. छानच काढलय चित्र.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसला क्युट बाप्पा आहे, अगदी
कसला क्युट बाप्पा आहे, अगदी ऋचासारखाच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तय.
मस्तय.
ऋचा मस्तच आहे ग बाप्पा.
ऋचा मस्तच आहे ग बाप्पा.
छान ! छान !
छान ! छान !
गोड बाप्पाय!!
गोड बाप्पाय!!
धन्यवाद सगळ्यांना! मोदक आणि
धन्यवाद सगळ्यांना!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोदक आणि उंदिर काढ म्हणले होते तर हेच म्हणाली की, "मोदक बाप्पानी खाऊन टाकले आणि उंदिर पळून गेला. मी पुढच्या वेळी काढिन"
तेच शोधतोय बाप्पा असं दिसतय पण!
कित्ती गोड आहे बाप्पा!! मला
कित्ती गोड आहे बाप्पा!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला खूप आवडलं चित्र!
मस्तच जमलेत बाप्पा!
मस्तच जमलेत बाप्पा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोड काढलंय चित्र!
गोड काढलंय चित्र!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला तर यात तुकाराम महाराजांचा
मला तर यात तुकाराम महाराजांचा भास होतोय. (दोन्ही हातात चिपळ्या घेऊन, भजनात दंग झालेले !!)
माझे मोदक कुणी पळवले बर! असा
माझे मोदक कुणी पळवले बर! असा विचर्तोय का बाप्पा?
मस्त भाव आलेत
कित्ती क्युट चित्र Good Job
कित्ती क्युट चित्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Good Job ऋचा :०
ऋचा, तुझे गणपतीबाप्पा फार फार
ऋचा, तुझे गणपतीबाप्पा फार फार आवडले. मला पण वाटतंय, ते मोदक घेऊन पळालेल्या उंदिरमामाला शोधताहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)