आपलं आणि उत्सवांचं नातं अगदी जवळचं. मग ती दिवाळीतली रोषणाई, सुंदर सजवलेल्या गौरी, एखादे सुंदर सजवलेले ख्रिसमस ट्री किंवा दाराची शोभा द्विगुणीत करणारी गुढी. ही आहेत आपल्या उत्सवांची प्रतिके. या अशा उत्सवांच्या प्रकाशचित्रांचा हा झब्बू.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - उत्सव
तुम्ही पाहिलेल्या/अनुभवलेल्या कोणत्याही सणाचे/उत्सवाचे छायाचित्र इथे टाका आणि त्यातला उत्साह, मजा, जिवंतपणा यासारख्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचवा.
वावा किती छान छान फोटो बघायला
वावा किती छान छान फोटो बघायला मिळाले.
सासर्यांचा सत्तरी सोहळा.
सासर्यांचा सत्तरी सोहळा.
नाताळची अजुन एक रोषणाई
नाताळची अजुन एक रोषणाई
मिनी अमृता, सही !
मिनी अमृता, सही !
मोत्यांची रांगोळी, नाताळची
मोत्यांची रांगोळी, नाताळची रोषणाई मस्त एकदम !
हे होळीचे रंगात रंगलेले चेहेरे ! नंतर अपार्ट्मेंटच्या लोकांकडून कारपेट खराब झाल्याबद्दल ओरडा मिळाल्याने चांगलीच लक्षात राहिली ही होळी
पायघड्या घालून गृहप्रवेश.
पायघड्या घालून
गृहप्रवेश.
डिस्नेमधले मोठ्ठे ख्रिस्मस
डिस्नेमधले मोठ्ठे ख्रिस्मस ट्री
मोत्यांच्या रांगोळ्या सुंदरच
मोत्यांच्या रांगोळ्या सुंदरच आहेत! अशा मिळतात का? कुठे?
बाकी सगळ्यांचे फोटो सुंदर. काल टाकायला वेळ नाही मिळाला, आज टाकेन रात्री.
हा दिवाळी उत्सव !!
हा दिवाळी उत्सव !!
ओणमची समई -
ओणमची समई -
हा एक झब्बू माझाही. हे
हा एक झब्बू माझाही. हे सोलमधलं ख्रिसमसचं डेकोरेशन
(No subject)
आडो, मिनोती मस्तच झब्बू
आडो, मिनोती मस्तच झब्बू
(No subject)
आणखीण एक झब्बू
आणखीण एक झब्बू
महाराष्ट्र मंडळाचा मागच्या
महाराष्ट्र मंडळाचा मागच्या वर्षीचा गणेशोत्सव.
सजवलेल्या गुढ्या आणि ख्रिसमस
सजवलेल्या गुढ्या आणि ख्रिसमस ट्रीचे सगळे फोटो छान, फराळाचे सगळे फोटो पाहून तोंपासु.
रुनीनिर्मिती. मागच्या वर्षीची
रुनीनिर्मिती. मागच्या वर्षीची दिवाळी..
रुनी मला पण हव्यात पणत्या
रुनी मला पण हव्यात पणत्या
हो यंदा सगळ्यांसाठी करणार आहे
हो यंदा सगळ्यांसाठी करणार आहे पणत्या.
कसले भारी फोटो आहेत सगळे. आज
कसले भारी फोटो आहेत सगळे. आज फायनली डोळे भरून पाहिले.
थॅंक्यु संयोजक आणि सर्व फोटो टाकणारे.
भारी आहेत सगळे फोटो..
भारी आहेत सगळे फोटो.. झक्कास...
(No subject)
गेल्या वर्षी ऑफिसमधल्या
गेल्या वर्षी ऑफिसमधल्या दिवाळी सेलीब्रेशनची रांगोळी.
भोंडला आमच्याकडे जिचा
भोंडला
आमच्याकडे जिचा भोंडला करायचा तिची ओटी भरून मग भोंडल्याचा फेर धरायचा अशी प्रथा आहे.
ही दिवाळीची अजुन एक रांगोळी
ही दिवाळीची अजुन एक रांगोळी
पॅरिस - नाताळ
पॅरिस - नाताळ
अहाहा , झक्कास ! काय एकसे
अहाहा , झक्कास ! काय एकसे एक फोटोज आहेत .
मंजू , पद्धत गोड आहे , मॅडम मस्त बसल्यात .
ख्रिसमस ट्रीज बघून कधी स्नो फॉल होतोय असं वाटतंय .
पणत्या बघून आता येत्या दिवाळीत स्वतः पणत्या बनवायची हुक्की आलीये .
ह्या माझ्या माहेरच्या मागच्या
ह्या माझ्या माहेरच्या मागच्या वर्षीच्या उभ्याच्या गौरी
ह्या माझ्या काकूकडच्या
ह्या माझ्या काकूकडच्या यंदाच्या गौरी..... मागची सर्व सजावट चुलत बहिणीने एका रात्रीत घरी केली आहे :
Pages