Submitted by पूनम on 14 September, 2010 - 10:24
नाव- नचिकेत
वय- सात वर्ष
नचिकेताने काढलेले हे बाप्पाचे चित्र, एक चित्र होतं, ते पाहून काढलंय. तीन रफ चित्र काढून शेवटी, 'आई हे फायनल आहे' असं ठरलं
माझी मदत- लग्गा लावणे, मागे लागणे, भुणभुण करणे वगैरे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त.. लग्गा लावणे, मागे
मस्त..
लग्गा लावणे, मागे लागणे, भुणभुण करणे वगैरे >>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सहीच. अगदी परफेक्ट लंबोदर
सहीच. अगदी परफेक्ट लंबोदर आलाय.
सुंदर... आडो पहिल्याक्षणी
सुंदर... आडो पहिल्याक्षणी माझ्याही मनात लंबोदरचं आलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
)
आईच्या भुणभुणीला न कंटाळता चित्र काढल्याबद्दल नचिकेतला शाबासकी
(माझी भुणभुण बरीच कमी पडत्ये. आज परत नव्या जोमाने सुरु होते
छान आले आहे. तीन रफ चित्रं
छान आले आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तीन रफ चित्रं काढली? बाप रे!
छान आहे.
छान आहे.
किती गोड बाप्पाचा एक बूट ५
किती गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बाप्पाचा एक बूट ५ नंबरचा आणि एक १० नंबरचा... असेल का कुणाचा बाप्पा असा?
शाबास नचिकेत ! सुंदर काढलंस
शाबास नचिकेत ! सुंदर काढलंस हाँ तू चित्र. अशीच चित्र काढत जा. आम्ही सगळे पाहतोय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान काढलय. रंग मस्त जमलेत.
छान काढलय. रंग मस्त जमलेत.
शाब्बास नचिकेत पूनम, त्याची
शाब्बास नचिकेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पूनम, त्याची स्वतःची वेगळी शैली जाणवतेय.
कित्ती गोड! खूप आवडलं मला!
कित्ती गोड! खूप आवडलं मला!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे ग. शाब्बास नचिकेत.
मस्त आहे ग.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास नचिकेत.
सुंदरच काढलंय गं चित्र !
सुंदरच काढलंय गं चित्र ! एकदम गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून दाखव बरं का त्याला ( हे वाक्य सोडून ) म्हणजे पुढच्या वेळी जरा कमी लग्गा लावावा लागेल
छान काढलयसं नचिकेत !
छान काढलयसं नचिकेत !
छान आहे. ठसठशीत रेषा आणि रंग.
छान आहे. ठसठशीत रेषा आणि रंग.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच!
मस्तच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे ग. भरपूर मोदक खाल्ले
छान आहे ग. भरपूर मोदक खाल्ले आहेत बाप्पाने.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान काढलय चित्र. शाब्बास
खूप छान काढलय चित्र.
शाब्बास नचिकेत !
मस्त नचिकेत अग त्याने तीन
मस्त नचिकेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अग त्याने तीन वेळा न कंटाळता काढल हेच विशेष आहे
शाब्बास नचिकेता ! बघ बघू ,
शाब्बास नचिकेता ! बघ बघू , आईने मागे लागून चित्र काढून घेतल्यामुळे कित्ती लोकांना तुझी चित्रकला बघता आली आणि तुला शाब्बासकी देता आली . ( पूनम , हे त्याला वाचून दाखव
) ३ दा रफ चित्र काढून ४थ्यांदा एव्हढं छान चित्र फार कमी जण काढू शकतात हं . ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बाप्पाचा एक बूट ५ नंबरचा आणि
बाप्पाचा एक बूट ५ नंबरचा आणि एक १० नंबरचा.>>>
खरंच की.
मस्त काढलंय नचिकेतने. पूनम, अजून तो ड्रॉईंगच्या क्लासला जातो का?
तीन वेळा रफ काढून मग इतकं
तीन वेळा रफ काढून मग इतकं सुरेख फायनल.....क्या बात है.....!!
देखणा आलाय हं बाप्पा !!
सुंदर काढलेत नचिकेत
सुंदर काढलेत नचिकेत गणपतीबाप्पा. चित्रातले रंग सुंदर. रेषा अगदी ठळक. भरपूर जेवलेत आणि आईने केलेले नैवेद्यातले सगळे मोदक गट्ट करून बसलेत असं दिस्तंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तीन वेळा रफ चित्र काढलं
तीन वेळा रफ चित्र काढलं म्हणजे (आईच्या भुणभुणीने वाढीस लागलेला) पेशन्स आहे
छान काढलय चित्र ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आलंय ! ठळक रेषा , ठसठशीत
मस्त आलंय ! ठळक रेषा , ठसठशीत आकार आवडले मला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त चित्र नचिकेत.
मस्त चित्र नचिकेत.
छान!
छान!
मस्त काढलय रे चित्र एकदम तुझ
मस्त काढलय रे चित्र एकदम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझ चिमणिचं घरटं बघितलं आणि हे चित्रपण. कलाकार आहेस हं
धन्यवाद चित्राचं प्रपोर्शन,
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मूळ चित्राचाही फोटो टाकेन संध्याकाळी..
चित्राचं प्रपोर्शन, विशेषतः चेहरा मनासारखा जमायला वेळ लागला बराच.. हाही चेहरा जरा उग्र आलाय, मूळ चित्रात चेहरा सौम्य, प्रेमळ आहे
ललिता, पाऊल!
बरोब्बर लक्ष गेलं तुझं..
सायो, हो जातो क्लासला.. मूळ चित्र क्लासच्या ताईनेच काढून दिलं होतं, ज्यावरून हे चित्र काढलंय..
प्रतिक्रिया वाचायला देते त्याला संध्याकाळी.. पण तुमचं प्रोत्साहन पाहून त्याला नक्कीच आनंद होणारे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रे नचि.. एकदम झक्कास
मस्त रे नचि.. एकदम झक्कास बाप्पा काढलायेस..
मस्त चित्र नचिकेत. डोळ्याच्या
मस्त चित्र नचिकेत. डोळ्याच्या कोपऱ्यातून बाप्पा मिश्किल हसतोय. आईच्या नकळत मोदक गट्टम केलेले दिसताहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages