घागरींची लावलेली उतरंड असो वा म्युझियममधे ठेवलेली एखादी सुरई असो त्यात स्पष्ट जाणवतो तो त्या भांड्याचा एक विशिष्ट आकार. काचेचा बाऊलसेट असो वा आज्जीची रोजच्या वापरातली सुंदर वाटी, त्याचा आकार मोहवून टाकतोच. तर अशा या भांड्यांच्या फोटोंचा हा झब्बू.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - भांडी
तुमच्याकडे असलेल्या किंवा तुम्ही पाहिलेल्या सुंदर भांड्याचा (मग ते कोणत्याही प्रकारातले असो. वाटी, चमचा, ताट, इत्यादी) नमुना छायाचित्रात टिपलेला असावा. बघा बरं एखादा कमनीय आकार असलेली अत्तरदाणी किंवा अगदी वेगळ्या आकाराचा आईसक्रीम बोल मिळतोय का?
ईंटरेस्टींग विषय!
ईंटरेस्टींग विषय!
छान विषय हा एक चहा (जपानी
छान विषय
हा एक चहा (जपानी ओच्या) चा पेला. हा नेहेमी बघाल तर काळ्या रंगाचा असतो. त्यात गरम पाणी टाकलं की त्याचा रंग असा बदलत जातो आणी शेवटी बुद्धाच चित्र दिसतं. त्या पुर्ण प्रोसेसची काही चित्र एकत्र करुन टाकतेय. हा पेला मला कामाकुराजवळ एका दुकानात दिसला. आम्ही तीन चार फोटोग्राफर कॅमेरे घेऊन गेल्यावर त्या दुकानदाराने प्रेमाने बोलवुन आम्हाला हा चमत्कार दाखवला. पण आम्ही नुसते फोटो काढुन तो पेला विकत न घेता परत आलो.
किटली, Teavana मधली.
किटली, Teavana मधली.
हे माझे ख्रिसमस बोल्स
हे माझे ख्रिसमस बोल्स
हा माझा झब्बू
हा माझा झब्बू
हा माझा झब्बू, शिकागोच्या एका
हा माझा झब्बू, शिकागोच्या एका हॉटेल मधील लॉबीतील.....
(No subject)
विनायक ते चमचे पण काचेचे आहेत
विनायक ते चमचे पण काचेचे आहेत का?
माझा झब्बू, सुरई - घूम गोंफा
माझा झब्बू, सुरई - घूम गोंफा
माझा गड्डा झब्बू
माझा गड्डा झब्बू
(No subject)
इंद्रा कोणी बनवली आहेत रे ही
इंद्रा कोणी बनवली आहेत रे ही भांडी? राकू केलेली आहेत.
हे चालेल ?
हे चालेल ?
हा माझ्या घरातला फ्रेंच
हा माझ्या घरातला फ्रेंच वाझ.....
डेफोडिल्स कसलं सही आहे !
डेफोडिल्स कसलं सही आहे ! तुम्ही केलं ? मस्तच !
धन्स आरती हो मीच बनवलंय !
धन्स आरती हो मीच बनवलंय !
डेफोडिल्स छान आहे हे.
डेफोडिल्स छान आहे हे.
धन्स सावली
धन्स सावली
(No subject)
मिनोती... यंदाच्या काळा घोडा
मिनोती... यंदाच्या काळा घोडा फेस्टिवल मधिल आहेत ती भांडी
डॅफो, सावली, गिरी मस्तच
यंदाच्या काळा घोडा
यंदाच्या काळा घोडा महोत्सवातला माझा पण एक -
..
..
(No subject)
पितळी भांडे - हॉटेल सातपुडा
पितळी भांडे - हॉटेल सातपुडा रिट्रिट- चिखलदरा.....
मस्त आहेत. आता जरा अन्न
मस्त आहेत. आता जरा अन्न शिजवायची भांडी येऊदेत. आज भांड्यांचे फोटो सेशन.
तोवर हे घ्या-
मृ, मस्त आहे. काय आहे
मृ, मस्त आहे. काय आहे नक्की?
गिरिविहार, तुमच्या भांड्याचाही फोटो मस्तच.
हा माझा झब्बू
हा माझा झब्बू
डॅफोडील्स, मृण्मयी मस्त
डॅफोडील्स, मृण्मयी मस्त जमलीत.
अजून तूर्की भांडी नाही आली !!
रुनी झकास.
रुनी झकास.
धन्यवाद! गिरिविहारने
धन्यवाद!
गिरिविहारने टाकलेल्या फोटोंतलं भांडं आणि सुरई झकास आहेत.
डॅफोडिल्सचं मोराचं भांडं पण फार आवडलं.
सायो, ते काचेचं भांडं आहे. नुस्तंच भदाडं आणि प्लेन होतं म्हणून काळ्या ३-D रंगाची नक्षी काढली.
Pages