घागरींची लावलेली उतरंड असो वा म्युझियममधे ठेवलेली एखादी सुरई असो त्यात स्पष्ट जाणवतो तो त्या भांड्याचा एक विशिष्ट आकार. काचेचा बाऊलसेट असो वा आज्जीची रोजच्या वापरातली सुंदर वाटी, त्याचा आकार मोहवून टाकतोच. तर अशा या भांड्यांच्या फोटोंचा हा झब्बू.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - भांडी
तुमच्याकडे असलेल्या किंवा तुम्ही पाहिलेल्या सुंदर भांड्याचा (मग ते कोणत्याही प्रकारातले असो. वाटी, चमचा, ताट, इत्यादी) नमुना छायाचित्रात टिपलेला असावा. बघा बरं एखादा कमनीय आकार असलेली अत्तरदाणी किंवा अगदी वेगळ्या आकाराचा आईसक्रीम बोल मिळतोय का?
हा जपानी साके सेट. ह्यातला
हा जपानी साके सेट. ह्यातला उजव्या हाताचा कप फुटलाय.
हा क्लोजअप.
सायो साके सेट छान आहे. हा
सायो साके सेट छान आहे.
हा झब्बू तुझ्यासाठी, म्हणजे तुला फोटो टाकता यावा यासाठी
हा माझा एक्का ! चायनाच्या
हा माझा एक्का !
चायनाच्या एका फॅक्टरीशोरुममधला जंबो रांजण .
स्वनिर्मित -
स्वनिर्मित -
सायो - साके सेट मस्त
सायो - साके सेट मस्त आहे.
मिनोती - तुझ्याकडून स्वनिर्मीत भांड्यांचे आणखी फोटू हवेत... वरचे छान आहेतच
ही माझी एक serving platter
ही दगडी भांडी
ही दगडी भांडी
हा माझ्या लिव्हींगरुमचा
हा माझ्या लिव्हींगरुमचा कॉर्नर.
वॉव, भांड्यांचे काय एक से एक
वॉव, भांड्यांचे काय एक से एक प्रकार बघायला मिळाले. अजून येऊ देत.
काय सुंदर सुंदर भांडी आहेत
काय सुंदर सुंदर भांडी आहेत सगळ्यांचीच. मस्तच.
मिनोती स्वनिर्मित मस्तच गं. कस करतेस हे? लिहिना त्याबद्दल.
एक जपानी कलाकुसर
ही आईने खास गावच्या
ही आईने खास गावच्या तांबटाकडून करून घेतलेली तांब्याची ठोक्याची भांडी. घंगाळ काय सुरेख केलं आहे न?
आर्च, ती आधीची (एव्हढी
आर्च, ती आधीची (एव्हढी मोठाली) कळशी, पातेली वगैरे घेऊन आलीस भारतातून?
मस्त फोटो, esp. स्वतः निर्मिती आणि कलाकुसर केलेल्या सगळ्यांचं खुप खुप कौतुक ..
आर्च तु हि भांडी लिव्हिंग
आर्च तु हि भांडी लिव्हिंग रुम मधे ठेवतेस ना? एवढी चकचकीत कशी काय ठेवतेस? आणि साफसफाई कशी आणी कधी करतेस?
सशल, हो. आणि तुला तपेली
सशल, हो. आणि तुला तपेली म्हणायच आहे का?
सवाली, पीतांबरी. महिन्यातून एकदा घासते. पाणी नाही लागलं की छान रहातात.
हवा ड्राय असेल तर फारसा
हवा ड्राय असेल तर फारसा प्रॉब्लेम नसावा का? तरीसुद्धा असा सगळा ससंसार मेंटेन करणं येरागबाळ्याचं काम नाही हेच खरं!
हो, हो तपेली, घागरी जे जे काही आहे ते ..
ही सगळी विकली मी एका
ही सगळी विकली मी एका पॉटरीसेलमधे
वा वा मिनोती छान आहेत. आर्च
वा वा मिनोती छान आहेत.
आर्च सहि आहेस, महिन्यातुन एकदा घासतेस हे सगळं!!
आणि मला घरातली जेवणाची भांडीच घासायचा कंटाळा येतो.
खूप वर्षांपूर्वी केलेला जग.
खूप वर्षांपूर्वी केलेला जग.
सखीप्रिया, कुठला फोटो हा?
सखीप्रिया, कुठला फोटो हा? तगडीतुगडी दगडी भांडी आहेत. जात्याचेच किती प्रकार! रब्बु गोटा आणि उखळ पण मस्तच.
आर्च, पितांबरीच्या जाहिरातीत तुला घ्यायला हवं. काय चकचकीत भांडी आहेत! आणि केवढा उरक आहे तुला बॅगेत घालून हे सगळं उरीपोटी घेऊन येण्याचा! सुंदर आहेत भांडी.
मिनोती आणि रुनी या मायबोलीच्या एक्स्पर्ट कुंभारणी आहेत. अफलातून भांडी बनवतात. ग्लेझेस आणि बाकी रंगरंगोटी पण खूप सुंदर करता तुम्ही दोघी.
धन्यवाद मृ.
धन्यवाद मृ.
आणि मला घरातली जेवणाची भांडीच
आणि मला घरातली जेवणाची भांडीच घासायचा कंटाळा येतो>>>>> सावली, शिक काहीतरी इथून.
मृ, लिहायचा आळस करत होते.. ही
मृ, लिहायचा आळस करत होते.. ही दगडी भांडी, पहिल्या फोटोतली चुलीवरचे मडकी आणि हे खालच्या फोटोतलं भांडं, चेन्नईजवळ महाबलीपुरम मध्ये 'दक्षिणचित्र' नावाचं ग्रामप्रदर्शन आहे, तिथली आहेत.
थॅन्क्यु ज्यांनी झब्बू टाकले
थॅन्क्यु ज्यांनी झब्बू टाकले त्यांना.
हा माझा चायनिज टी सेट.
संयोजक, ह्या अशा इमेजेस एकाच मेसेज मध्ये चालतील का?
सायो, तुझ्या टी-सेट ला माझ्या
सायो, तुझ्या टी-सेट ला माझ्या Espresso cups... चा झब्बू
east meets west ग बाई अगदी
east meets west ग बाई अगदी
सखीप्रिया, तुझी पहिल्या
सखीप्रिया, तुझी पहिल्या फोटोपासूनची भांडी मस्त आहेत एकदम.
रुनी,मिनोती, मस्तच.
सावली, तुझाही बोल छान आहे.
आणि आर्च, सरतेशेवटी तुला _/\_
सखी, ते appliances झाले की.
सखी, ते appliances झाले की.
सगळ्यांची भांडी मस्त आहेत. सायो, सेट गोड आहे.
सूप सेट मधली बरणी, वर चिली ठेवलेले जे भांडे आहे ते याच्याबरोबर येते.
मृ, कसचं कसचं
मृ, कसचं कसचं
ग्रेव्ही बोट
ग्रेव्ही बोट
मिनोती आणि रुनी या
मिनोती आणि रुनी या मायबोलीच्या एक्स्पर्ट कुंभारणी आहेत <<< अगदी खरे.
काय वैविध्याने येतायत भांडी सगळ्यांकडून.
east meets west ग बाई अगदी >>
east meets west ग बाई अगदी >>
आडो जाउदेत ग, नाही येणार मला भांडी घासायला कधीच
(आणी मला दुखः नाहि हो त्याच अज्जिबात)
पण खरच आर्च कमाल आहे तुझी आणि बाकिच्या सगळ्या मातीकाम करणार्या कलाकारांचीपण
Pages