आमच्या कन्हैय्या !!
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
42
उद्याच्या जन्माष्टमीनिमित्त आज लेकाच्या शाळेत सगळ्या मुला-मुलींना कृष्ण अन राधेच्या वेषभुषेत यायला सांगितले होते.
काल संध्याकाळीच कळाल्यामूळे कपडे बाजारात जावून घाईघाईने आणले. बाकीची आभूषणे मात्र घरीच बनवली. पत्रिकेच्या कागदाचा मुकुट (त्यावर जुन्या ड्रेस अन ओढणीवरच्या टिकल्या आणि कुंदन), त्यच पत्रिकेचे बाजुबंद, गुंडाळी फळ्याच्या तुटलेल्या पाइपला सजवून त्याची बासरी, जुन्या चपलांना सोनेरी कागद लावून चमचमवणे असा सगळा लवाजमा तयार केला होता.
हे त्याचे फोटो.
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
नजर ना लागो ह्या कान्हा
नजर ना लागो ह्या कान्हा बाळा...
क्युट.. आहे.
मस्त |
मस्त |
किती गोड! कन्हैय्याला चप्पल
किती गोड! कन्हैय्याला चप्पल पण सोनेरी! बरंय बाबा
सुंदर मतवाला गोपाला येरी
सुंदर मतवाला गोपाला
येरी गोकुलवाला कृष्ण कन्हैया
कसला गोड आहे आयाम
कसला गोड आहे आयाम
कसला गोड दिसतोय ग.. मस्त..
कसला गोड दिसतोय ग..
मस्त.. ठेवलान का आयामनं सगळा जामानिमा घरी येईपर्यंत? 
धन्यवाद. ठेवलान का आयामनं
ठेवलान का आयामनं सगळा जामानिमा घरी येईपर्यंत>>>
अगं कसलं काय? शाळेत फोटो काढून झाल्यावर त्यांनी सगळ्यांच्या माळा, मुकुट असं सामान आपापल्या बॅगांमध्ये ठेवलं. जेवताना अन खेळताना उगीच अडचण नको म्हणून. तर ह्या साहेबांनी भोकाड पसरलं होतं. माझ्या मुकुटाला अन माळेला हात का लावला म्हणून. जाम चिडला होता, सगळं काढल्यामूळे.
घरी आल्यावर त्याचे फोटो दाखवल्यावर मात्र खुश झाला. कपडे अन सगळं सामान नीट आवरून ठेवून मगच झोपलाय. :०
सॉलिड गोड दिसतोय आयाम.
सॉलिड गोड दिसतोय आयाम.
छानच.
छानच.
अल्पना, जाम गोड आलाय तुझ्या
अल्पना, जाम गोड आलाय तुझ्या कृष्णाचाफोटो
मस्त मस्त फोटो आमचा तर सण
मस्त मस्त फोटो आमचा तर सण साजराच झाला बाळाला बघुन. खूप खूप आशीर्वाद.
कसला गोड आहे गं तुझा पोरगा..
कसला गोड आहे गं तुझा पोरगा.. खरोखरीच कन्हैय्या दिसतोय.. नजर काढून टाक पटकन
छान
छान
मस्त
मस्त गोड आहे कन्हैय्या
मस्त गोड आहे कन्हैय्या

शिर्षक "आमचा कन्हैय्या" छान वाटेल
खुप गोड आहे मुलगा.
खुप गोड आहे मुलगा.
छान दिसतोय तुझा कान्हा!
छान दिसतोय तुझा कान्हा!
गोड दिसतोय ग कन्हैय्या
गोड दिसतोय ग कन्हैय्या

जामानिमा छानच जमवला आहेस. आयाम आणि त्याच्या आईचं कौतुक.
अरे इथे असा प्रतिसाद आहे फक्त
अरे इथे असा प्रतिसाद आहे फक्त फोटो बघुन... लाइव्ह काय असेल... द्रिश्ट' काढ रे बालाची आधी...
सगळी आभुषणे मस्तच. आयाम गोड
सगळी आभुषणे मस्तच. आयाम गोड दिसतोय
मस्त फोटो. मोठा झाला की!
मस्त फोटो. मोठा झाला की!
वेशभूषाही छान आहे
फोटो मस्तच! क्युट आहे कान्हा,
फोटो मस्तच! क्युट आहे कान्हा,
सही!! गोड कान्हा आणि त्याची
सही!! गोड कान्हा आणि त्याची आभुषणं पण
एकदम गोड आहे आयाम.
एकदम गोड आहे आयाम.
किती क्यूट आहे गं. एकदम मस्त.
किती क्यूट आहे गं. एकदम मस्त.
कसले भारी दिसतायेत आयामराव
कसले भारी दिसतायेत आयामराव
एकदम ब्येस्स.
http://epaper.pudhari.com/epa
http://epaper.pudhari.com/epapermain.aspx#
इथे आजच्या दै. पुढारी मध्ये वापरलाय एक फोटो.
सगळ्यांनाच धन्यवाद.
गोडच गं एकदम!!
गोडच गं एकदम!!
अल्ले ! बाळकृष्ण अस्साच दिसत
अल्ले ! बाळकृष्ण अस्साच दिसत असणार
खूपच गोड दिसतोय आयाम.
खूपच गोड दिसतोय आयाम.
Pages