आमच्या कन्हैय्या !!
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
42
उद्याच्या जन्माष्टमीनिमित्त आज लेकाच्या शाळेत सगळ्या मुला-मुलींना कृष्ण अन राधेच्या वेषभुषेत यायला सांगितले होते.
काल संध्याकाळीच कळाल्यामूळे कपडे बाजारात जावून घाईघाईने आणले. बाकीची आभूषणे मात्र घरीच बनवली. पत्रिकेच्या कागदाचा मुकुट (त्यावर जुन्या ड्रेस अन ओढणीवरच्या टिकल्या आणि कुंदन), त्यच पत्रिकेचे बाजुबंद, गुंडाळी फळ्याच्या तुटलेल्या पाइपला सजवून त्याची बासरी, जुन्या चपलांना सोनेरी कागद लावून चमचमवणे असा सगळा लवाजमा तयार केला होता.
हे त्याचे फोटो.
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
खूपच गोड आहे गं! दृष्ट काढ
खूपच गोड आहे गं! दृष्ट काढ गं आठवणीने!
बाळकृष्ण आवडला
बाळकृष्ण आवडला
एकदम गोड दिसतोय कन्हैया!
एकदम गोड दिसतोय कन्हैया!
एकदम निरागस, गोड!
एकदम निरागस, गोड!
किती गोड!
किती गोड!
क्युट
क्युट
अरे वा! मस्त गोडुला दिसतोय
अरे वा! मस्त
गोडुला दिसतोय कृष्ण.
गोडुला आहे कन्हैया
गोडुला आहे कन्हैया
बाळकृष्ण खूपच गोजिरवाणा.
बाळकृष्ण खूपच गोजिरवाणा. मुकुटापासून चपलांपर्यंत मॅचिंग फार आवडलं.
गोड आहे कन्हैया.
गोड आहे कन्हैया.
कसला गोड आहे! खरंच दृष्ट
कसला गोड आहे! खरंच दृष्ट काढून टाक.
कित्ती गोड कन्हैय्या! आणि
कित्ती गोड कन्हैय्या! आणि कन्हैय्याच्या आईचं पण कौतुक
कसं छान सजवलयं त्याला.
Pages