Submitted by Adm on 16 June, 2010 - 21:53
ह्या वर्षीचीविंबल्डन टेनीस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २१ जून २०१० पासून सुरु होते आहे. स्पर्धेची मानांकनं आज जाहिर झाली. पुरुष एकेरीत गतविजेत्या रॉजर फेडररला अव्वल मानांकन मिळालय, तर महिला टेनीस वर विल्यम्स भगिनींनी निर्विवाद वर्चस्व सिध्द केलय. महिला एकेरी मध्ये सेरेना आणि व्हिनसला अनुक्रमे पहिलं आणि दुसरं तर महिला दुहेरीत ह्या जोडीला पहिलं मानांकन मिळालय.
हा धागा यंदाच्या विंबल्डन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चवथ्या सेट मध्ये ३-४ ने मागे
चवथ्या सेट मध्ये ३-४ ने मागे पडला रॉजर.
आता ३-५, जाईल बहुदा!!
आता ३-५, जाईल बहुदा!!
सोड्या - राफा मॅच चालू
सोड्या - राफा मॅच चालू झालीये.. आणि पहिल्याच सेट मध्ये सोड्याला एक ब्रेक मिळालाय...
नदालची सुरवात ०-३! काय
नदालची सुरवात ०-३! काय होतय...
गेला, रॉजर गेला
गेला, रॉजर गेला
हरला.. !! सोड्या सुटलाय
हरला.. !!
सोड्या सुटलाय तिकडे !!!!!
गेला फेडी... . एकूणच आज
गेला फेडी... :(. एकूणच आज त्याचा खेळ फार डाऊन होता.. मेनली फोरहँड.. काही संधी मिळुनसुध्दा त्याला त्यांचा फायदा उठवता आला नाही.. याउलट बर्डीच मस्त खेळला.. पाहुयात बाकीच्या मॅचेसमधे काय होतं ते...
सोड्या सुटलाय खरा पण राफा लय
सोड्या सुटलाय खरा पण राफा लय डेंजर आहे.. ५ - ० मागे पडूनही साहेब ३ गेम जिंकलेत सलग.. दुसरा कोणी असता तर सेट केव्हाच संपला असता..
सोड्या जिंकला पहिला सेट... पण
सोड्या जिंकला पहिला सेट... पण अजुन काही सांगता येत नाही..
जोको सरळ सेटमध्ये जिंकला.. फुल फॉर्ममध्ये आहे तो..
फेडरर बाहेर
फेडरर बाहेर
नदाल जिंकेल असं वटतयं
नदाल जिंकेल असं वटतयं
ब्रायन बंधु पण तग धरुन आहेत.
ब्रायन बंधु पण तग धरुन आहेत. १-२ सेटस.
हरला का फेडरर, अरेरे.. आता
हरला का फेडरर, अरेरे..
आता जोकोविच कडून अपेक्षा आहेत. मरे हरेल सोंगा कडून असं मला वाटतंय.
इथे (स्टार स्पोर्ट्स)राफाची
इथे (स्टार स्पोर्ट्स)राफाची मॅच लाइव्ह दाखवायची सोडून त्सोंगा-मरे का दाखवताहेत? वर्ल्ड नंबर १ ला मान द्यायची पद्धत आहे की नाही?
बोपन्ना कुरेशी हरले. ब्रायन बंधु पण हरले.
अरेरे! आता अमेरिकेची फक्त
अरेरे! आता अमेरिकेची फक्त सरिनाच!
चला ३ सेट्स नंतर राफा २-१ ने
चला ३ सेट्स नंतर राफा २-१ ने पुढे
चौथ्या सेटमध्ये सोड्याची
चौथ्या सेटमध्ये सोड्याची सर्व्हिस ब्रेक केली राफाने..जिंकेल आता तो..
मरे दुसरा सेट जिंकला टायब्रेकरमध्ये...
भरत्,खरय्..राफाची मॅच खरं तर दाखवायला हवी होती पण हे स्टार स्पोर्टसवाले फक्त सेंट कोर्टवरच्या मॅचेस दाखवतायत असं दिसतय..
नंतर दाखवतील, पण तेव्हा मजा
नंतर दाखवतील, पण तेव्हा मजा गेलेली.
जिंकला राफा चार सेट्मध्ये..
जिंकला राफा चार सेट्मध्ये..
चौथा सेट ६-१?.....ग्रेट
चौथा सेट ६-१?.....ग्रेट
नदाल जिंकला!
नदाल जिंकला!
नदाल जिंकला! रॉजर हारला !!
नदाल जिंकला! रॉजर हारला !!
फेडीच मानाकंन( २००३ नंतर) ३
फेडीच मानाकंन( २००३ नंतर) ३ नंबरला जाईल--- ESPN
Oh no! Federer has lost?!
Oh no! Federer has lost?!
जिंकला राफा !! सेमी फायनल
जिंकला राफा !!
सेमी फायनल चांगल्या होणार.. मरे पण चांगला खेळत होता त्सोंगाशी..
फेडी बाहेर पडला . अंतिम लढत
फेडी बाहेर पडला :-(. अंतिम लढत जोकोविक व नदाल यांच्यात होईल असं वाटतय. तो मरे जर नदालला हरवून फायनलला गेला की, त्याला विंबल्डन जिंकल्याचा आनंद होईल
फेडरर हरला.. कुठल्याही खेळात
फेडरर हरला..:(
कुठल्याही खेळात प्रत्येक ग्रेट खेळाडुच्या वर्चस्वाला किंवा सुवर्णकाळाला काळाची मर्यादा असते हे सत्य सगळ्यांना ठाऊक असते पण तरीही असे ग्रेट खेळाडु जेव्हा अस्ताला जायला लागतात तेव्हा मनाला हुरहुर ही लागतेच. उदा: गावस्कर(क्रिकेट), मायकेल जॉर्डन्(बास्केटबॉल), जो माँटॅना(अमेरिकन फुटबॉल)
टेनिसमधेही माझ्या मनाला असे हुरहुर लावुन गेलेले खेळाडु पुर्वीही होउन गेले.. बोर्ग, मॅकेन्रो,कॉनर्स्,ख्रिस एव्हर्ट,लेंडल,बेकर,स्टेफि ग्राफ,सँप्रास व अॅगॅसी... आज फेडररला हरत असताना बघताना..परत एकदा तशीच हुरहुर माझ्या मनाला लागत होती व गेल्या ८ वर्षात फेडररने आपल्या टेनिस नैपुण्याचा जो खजीना आपल्या डोळ्यासमोर रिता केला होता.. त्या खजिन्याच्या आठवणीत माझे मन हरवुन गेले. त्या अनमोल आठवणींत रमुन जायचे की आजच्या त्याच्या पराभवाने विषण्ण व्हायचे अश्या द्विधा मनस्थितीत मी आज दिवसभर होतो.
फेडररला कधी हरताना बघीतले नाही असे नाही पण विंबल्डनला २००२ नंतर सतत गेली ७-८ वर्षे त्याला फायनलमधे जिंकताना(२००८ चा अपवाद सोडुन) बघायची सवय झाली होती त्यामुळे विंबल्डनमधला त्याचा पराभव पचवायला जरा जड जात आहे.पण मला हेही माहीत आहे की त्याचे वय आता तिशीच्या जवळ पोहचत आहे व आता बाप झाल्यामुळे त्याच्या आयुष्यातल्या प्रायॉरिटीज सुद्धा बदलल्या असतील.. व पुर्वीसारखे फक्त टेनिस हे एकमेव लक्ष्य त्याच्यापुढे नसेल.. तरीसुद्धा जगभरचे त्याचे माझ्यासारखे चाहते त्याच्याकडुन एका मशीनसारखे सातत्य एक्स्पेक्ट करतात... कारण? तशी सवय त्यानेच आपण सगळ्यांना लावली आहे. पण तोही एक हाडामासाचा माणुसच आहे हे सत्य आपल्याला मान्य करायलाच पाहीजे.
बट.. आय होप धिस इस नॉट द बिगीनिंग ऑफ द एंड ऑफ रॉजर-द्-ग्रेट!
फेडररने पाठ आणि पाय दुखत
फेडररने पाठ आणि पाय दुखत असल्याने नीट खेळता आले नाही असे सांगितलेय.
http://www.wimbledon.org/en_GB/news/articles/2010-06-30/2010063012779165... हे आणखीच वाईट.
The bigger they are, the harder they fall, and in recent years there has been none bigger than Federer. He proved in 2009 than he can bounce back from adversity, and now he has to do it all over again.(हे विंबल्डनच्या साइट वरून)
बरेच सूर्य मध्यान्हीच्या पुढे झुकताहेत. ऑस्ट्रेलियाला इंग्लंडने ३-१ असे मागे टाकले -३ सलग पराभव ? व्हीनसला पण निवृत्तीबाबत प्रश्न विचारले जाताहेत.
माझा पूर्ण पोपट. प्रवासात
माझा पूर्ण पोपट.
प्रवासात असल्याने फेडररची मॅच पहिले दोन सेटच बघता आली. हरेल अस वाटल नव्हत. पण त्याला सतत जिंकताना बघण आता शक्य नाही याची ही जाणीव झाली. त्याने दुखापतीचे कारण द्यायला नको होते.
बट.. आय होप धिस इस नॉट द
बट.. आय होप धिस इस नॉट द बिगीनिंग ऑफ द एंड ऑफ रॉजर-द्-ग्रेट>>> मुकुंद, एकदम मनातले लिहीलेत.
Pages