Submitted by Adm on 15 May, 2010 - 17:31
फ्रेंच ओपन टेनीस स्पर्धा पुढच्या सोमवार पासून म्हणजे २४ मे पासून सुरु होत आहे. हा धागा यंदाच्या फ्रेंच टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.
यंदाच्या स्पर्धेवर खेळाडूंच्या दुखापतीचं सावट आहे. आत्तापर्यंत किम क्लायज्टर्स, सानिया मिर्झा, राडावांस्का ह्या माहिला खेळाडूंनी तर निकोलाय डेव्हिडेंको, डेल पोर्टो, जेम्स ब्लेक, टॉमी हास ह्या पुरुष खेळाडूंनी माघार घेतली आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी बघतोय... बरी चाललीये
मी बघतोय... बरी चाललीये मॅच...
मीही बघतोय!! अजुन जरा थंडच
मीही बघतोय!! अजुन जरा थंडच चलु आहे!!!....
पण मातीत चेंडुचा ठसा उमटतो म्हणुन कॅमेरा प्लेबॅक वापरायचा नाही हा प्रकार जरा ईंटरेस्टींग वाटला....
३ सेट पाँईट्स वाचवले
३ सेट पाँईट्स वाचवले सोड्याने...
चांगली चाललीय मॅच. हे लोक
चांगली चाललीय मॅच.
हे लोक खेळता खेळता मधेच एक पॉईंट सोडून का देतात? म्हणजे अगदी समोर बॉल असेल तरी न मारता?
सोड्या जरा चांगला खेळतोय आता.
सोड्या जरा चांगला खेळतोय आता. पण तरीही आक्रमक खेळायच्या नादात तो भरपूर अनफोर्स्ड एरर्स करतो असे वाटते.
बॉल आऊट जाईल असा अंदाज बांधून ते न मारता सोडून देतात.
मृदुला ते मुद्दाम सोडत नाहीत.
मृदुला ते मुद्दाम सोडत नाहीत. तो बॉल खूप जोरात असतो. आधी झालेली दमछाक करणारी रॅली बघता तो बॉल जवळ असला तरी त्या बॉलला परत फिरवण्याइतकी ताकद गोळा करणं शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला तो सोडल्या सारखं वाटतं. आपल्याला टिव्हीवर बघताना हे जाणवत नाही.
बोरे
बोरे
मॅच जवळजवळ संपल्यात जमा आहे
मॅच जवळजवळ संपल्यात जमा आहे आता. सोड्या सरळ सेटमध्ये हरणार आहे.
दुसरा सेट पण जिंकला राफाने...
दुसरा सेट पण जिंकला राफाने...
फारच वन साईडेड झालिये...जवळ
फारच वन साईडेड झालिये...जवळ जवळ संपलीच आहे मॅच आता.....
> बॉलला परत फिरवण्याइतकी ताकद
> बॉलला परत फिरवण्याइतकी ताकद गोळा करणं शक्य होत नाही.
दमून .. ह्मम्म.
सोडू मधेच चांगलं खेळतोय आणि उरलेल्या वेळात स्वतःच राफाला पॉईंट्स आणून देतोय असं वाटतंय. की असं वाटवण्याचं राफाचं स्किल आहे?
राफा ने घातलेल्या घडयाळाची
राफा ने घातलेल्या घडयाळाची किंमत अर्धा मिलीयन डॉलर आहे......:आश्चर्याने छाती दडपलेला चेहरा:
जिंकला !!!!!!!!!!!!!!!!!!!!
जिंकला !!!!!!!!!!!!!!!!!!!!
जिंकला नदाल. चांगलं खेळला तो.
जिंकला नदाल. चांगलं खेळला तो. सोडर्लिंग वाईट खेळला पण.
स्पर्धेमध्ये एकही सेट गमावला नाही नदालने.
पहिला सेट आनि दुसर्या सेट
पहिला सेट आनि दुसर्या सेट मधले ३ गेम्स राफा डिफेंड करतोय आणि सोडरलिंग आक्रमण करतोय. राफा फक्त रिअॅक्ट करतोय, हे बघायला कसेसेच वाटत होते.
सॉडर्लिंग सतत राफाच्या फोरहँड वर आक्रमण करतोय आणि राफा बेसलाइन्च्या मध्याकडे पळता पळ्ता परत वळतोय. राफाचेह अँटिसिपेशन चुकतेय की सोडर्लींगची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, काही कळात नव्हते. पण दुसर्या सेट मधे सर्व्हिस ब्रेक झाल्यावर सोडरलिंग हवा गेल्या सारखा झाला.
मॅच संपल्यावरची राफाची रिअॅक्शन.....!!!!!!
राफाचे पाय जमिनीवर आहेत किंवा तो पोलिटिकली करेक्टच बोलतो. सेमि फायनल आणि फायनलच्या आधी कुणीही जिंकू शकेल असे त्याने म्हटले. तर राफा किंवा मीच जिंकू असे फेडररचे म्हणणे कुणीतरी quote केले आहे, फ्रेंच ओपनच्या वेब्साइटवर.
फेडररने पराभव झाल्यावर पावाअळी थंड हवेचा परिणाम खेळावर झाला असे म्हटले. रिव्ह्यु यंत्रणा असताना, त्याचे चॅलेंजेस बहुतेक फसतात आणि तो चक्क त्या यंत्रणेवरच अविश्वास दाखवतो..बंद करून टाका म्हणतो.
विंबल्डनचे घोडा मैदान जवळच आहे.
पहिला सेट आनि दुसर्या सेट
पहिला सेट आनि दुसर्या सेट मधले ३ गेम्स राफा डिफेंड करतोय आणि सोडरलिंग आक्रमण करतोय. राफा फक्त रिअॅक्ट करतोय, हे बघायला कसेसेच वाटत होते. >>>>>
हे कधी झालं ?????? ह्या संपूर्ण स्पर्धेतली आजची मॅच राफा सर्वाधीक आत्मविश्वासाने खेळला. त्याने मारलेले ग्राऊंड स्ट्रोक्स लई भारी होते. पहिल्या सेट मधे सुरुवातील दोघही जणं एकमेकांचा अंदाज घेत होते पण मला कुठेच जाणवलं नाही की राफा डिफेंडींग खेळतोय आणि सोड्या आक्रमक आहे.
मॅच संपल्यावरची राफाची रिअॅक्शन.....!!!!!! >>>> ह्याबद्दल काय ? तुमच्या पोस्ट वरून तुम्हांला रिअॅक्शन बद्दल नक्की काय म्हणायचय ते कळात नाहीये.
तर राफा किंवा मीच जिंकू असे फेडररचे म्हणणे कुणीतरी quote केले आहे, फ्रेंच ओपनच्या वेब्साइटवर.>>>> वेल. ह्यात काय चूकले ? डिझर्व्हींग तेच दोघे वाटत होते. अहो, इथे तुम्ही-आम्ही छातीठोक पणे वेगवेगळ्या खेळांबद्दल भाकीतं वर्तवत असतो. तिथे फेडरर १६ ग्रँडस्लॅम जिंकल्यावर आणि २२ वेळा फायनल मधे खेळल्यावर तितक्या कॉन्फिडंटली मतं मांडू शकतोच ना.
एकंदरीत तुमच्या पोस्ट मधल्या बर्याच गोष्टी मला नीट कळल्या नाहीत. मा.बु.दो.स.
फेडररविरुध्द सोडर्लिंगचा खेळ
फेडररविरुध्द सोडर्लिंगचा खेळ आणि कालचा खेळ यात खूप फरक होता... त्याची सर्व्हिसही त्यादिवशीसारखी ताकदवान नव्हती आणि टाळता येणासारख्या चुकाही सतत करत होता.. नदालचा खेळ नक्कीच सफाईदार होता पण अतीचुका करून सोडर्लिंगने अधिक हातभार लावला.. त्या चुका टाळल्या असत्या त्याने तर तो नदालला चांगली लढत देऊ शकला असता..
एकंदरीत तुमच्या पोस्ट मधल्या बर्याच गोष्टी मला नीट कळल्या नाहीत...>>> सूर तर कळला असेल ना पण पराग?
नादालने इथले आपले पाचवे
नादालने इथले आपले पाचवे विजेतेपद जिंकुन क्ले कोर्टवरचे त्याचे निर्विवाद वर्चस्व परत एकदा सिद्ध केले आहे. गेल्या सहा वर्षात नादाल रोलँड गॅरसवर फक्त ५ सेट हरला आहे व त्यातले ३ तो गेल्या वर्षीच्या सोडर्लिंगबरोबरच्या हरलेल्या सामन्यात हरला असे सामना बघताना मॅकेन्रो म्हणाल्यासे वाटते. ते जर खर असेल तर ती आकडेवारी तोंडात बोटे घालायला लावणारी आहे!
फक्त २४ वर्षाचा नादाल इथे अजुन किती विजेतेपद मिळवतो ते आपण फक्त काउंट करत पाहायचे..:)
पराग.. भरत जे म्हणाला ते अर्धसत्य आहे. पहिल्या सेटमधे जरी सोडर्लिंग खुपच मस्त खेळत असला तरी नादाल पहिल्या सेटमधे मला तरी डिफेन्सिव्ह वाटला नाही. पण भरत जे दुसर्या सेटच्या पहिल्या ३ गेमचे म्हणत आहे ते मात्र खर आहे. पहिला सेट हरल्यावर दुसर्या सेटच्या पहिल्या ३ गेममधे सोडर्लिंगने आपल्या खेळाची पातळी अजुन एक-दोन नॉच वाढवली. कसले बुमिंग व पॉवरफुल फोरहँड क्रॉस कोर्ट शॉट्स व बॅकहँड डाउन द लाइन शॉट्स मारले त्याने त्या पहिल्या ३ गेममधे! जबरी! नादालच्या सर्व्हिसवर ०-४० असे नादालला त्याने डाउन केले होते. पण ते तिनही व नंतर ड्युसनंतरचा अजुन एक असे चारही गेम पॉइंट नादालने आपल्या अप्रतिम कोर्ट कव्हरेजने बचावात्मक व चिवट खेळुन वाचवल्यावर मात्र सोडर्लिंग जाम फ्रस्ट्रेट झाला व त्याला समजुन चुकले की त्याच्या अप अ नॉच व बेस्ट खेळाला नादाल पुरुन उरतो आहे. व त्यानंतर मला तरी तो अक्षरशः बेफिकीरपणे खेळतो आहे असेच वाटले कारण त्याच्या अनफोर्स्ड एरर्स त्यानंतर अचानक खुपच वाढल्या.शिवाय सोडर्लिंग त्याच्या आधीच्या २ मॅचमुळे नक्कीच बराच फिजीकली व मेंटली एक्झॉस्ट झाला असणार यात वाद नाही. त्याउलट नादाल फायनलपर्यंत येताना सगळ्या मॅचेस स्ट्रॅट सेटमधे जिंकला होता. नादालचा ग्रेट फिटनेस नक्कीच दिसुन येत होता.
सामना संपल्यावर मॅकेन्रोने सोडर्लिंगला विचारले काय झाले? तर सोडर्लिग म्हणाला की मॅच तशी क्लोज झाली . तो म्हणाला ते खरे आहे पण पुष्कळ वेळा नादाल्-फेडरर व पुर्विचे इतर ग्रँड स्लॅम विजेते यांच्यात व हरणारे खेळाडु यांच्या खेळात जास्त फरक नसतो पण विजेते खेळाडु एका बाबतीत हरणार्या खेळाडुंच्या पेक्षा जरुर वेगळे असतात.. ते म्हणजे नेव्हर से डाय अॅटिट्युड! आज दुसर्या सेटच्या पहिल्या ३ गेमनंतर सोडर्लिंगने त्याच्या मनात हार तेव्हाच पत्करण्याची चुक केली होती जी चुक नादाल-फेडरर तुम्हाआम्हाला कधीच करताना दिसणार नाहीत.. आजच्या मॅचमधे पण बघा ना.. नादाल जिंकत असुनसुद्धा प्रत्येक पॉइंट तो जिवाच्या आकांताने खेळत होता.. अॅस इफ हि वाँटेड दॅट चँपिअनशिप सो डेस्परेटली! सो रिअली इट कम्स डाउन टु दॅट विनिंग अॅट एनी कॉस्ट अँड नेव्हर से डाय अॅटिट्युड समटाइम्स सेपरेट्स दिज ग्रेट प्लेअर्स फ्रॉम देअर मिअर मॉर्टल अपोनंट्स!:)
हॅट्स ऑफ नादाल! अजुन एका.. वेल डिझर्व्ह्ड फ्रेंच ओपन चँपिअनशिपबद्दल अभिनंदन!
मॅच संपल्यावरची राफाची
मॅच संपल्यावरची राफाची रिअॅक्शन.....!!!!!!
वेल, मला ती रिअॅक्शन खूपच स्पर्शून गेली, आपली हरवलेली सर्वात आवडती वस्तू परत मिळाल्यासारखे वाटले असेल त्याला.
राफा आणि फेडरर यांतला फरक म्हणजे, फेडरर जिंकत असताना क्ले कोर्ट सोडून कुणी त्याच्या जवळ्पास येऊच शकत नव्हते, ते चित्र गेली २+ वर्षे बदललेय्...आता राफा, नोव्हाक, डेव्हिडेंको, सोडर्लींग यांनी त्याला मात देण्याची क्षमता दाखवलीय, तर मरे आणि रॉडिक टक्कर देऊ शकताहेत.
उलट राफा सुरुवातीला फक्त क्ले कोर्टचा चँप होता, पण त्याने आपला खेळ परिपूर्ण केला. तरीही तो स्वतःला जगज्जेता मानतोय असे दिसत नाही, तर one match at a time खेळतोय. फेडरर मात्र फायनल वर नजर ठेवून खेळतोय असे वाटतेय. त्यामुळे त्याला पराभव स्वीकारणे कठीण जाते.
सोड्या!! मस्त शॉर्टफॉर्म
सोड्या!! मस्त शॉर्टफॉर्म आहे.
विजेते खेळाडु एका बाबतीत हरणार्या खेळाडुंच्या पेक्षा जरुर वेगळे असतात.. ते म्हणजे नेव्हर से डाय अॅटिट्युड! >>>
मुकुंदशी सहमत. मला 'सोड्या' जिंकायसाठी खेळतोय असं वाटलंच नाही काल. नदालवर आक्रमकतेने सतत हल्ला करून प्रेशर बिल्ड करणे वगैरे केलेच नाही त्याने जमेल तेव्हा सर्व्हिस राखली आणि जमेल तेव्हा नदालला पळवले इतकेच.
नदाल काय गोड आहे खरंच गेल्या वेळी फेडेक्सविरूद्ध विंबल्डन जेव्हा जिंकला होता, तेव्हा आणि कालही चक्क सोड्याला त्याला हरवल्याबद्दल 'सॉरी' म्हणाला! सो स्वीट.. चँपियनशिप पॉईण्ट मात्र नीट दिसलाच नाही, क्षणभर वाटलं हा घसरून पडला की काय!! मग रीप्ले पाहिला तेव्हा कळलं. नंतर आनंदाश्रूही आवरले नाहीत त्याला.. पॉलिटिकली करेक्ट असो वा काहीही.. त्याच्या डोक्यात यश गेलंय असं वाटत नाही. ह्याच कारणासाठी फेडी आणि राफा दोघेही आवडतात.
Pages