माझ्या लेकाचे डॉक्टर सुद्धा डेअरी प्रॉडक्ट्स देऊ नका सांगतात खूप कफ असेल तर. दूध देण्याऐवजी सूप, मऊ पातळसर खिचडी, गुरगुट्या भात-वरण असे देऊन बघा. तेच ते खाऊन कंटाळला तर थोडी पोळी मिक्सरमधे बारीक करुन वरण-पोळी देऊन बघा. मारी बिस्कीट दूधात बुडवुन मऊ करुन देऊ शकता.
रचना दुधामुळे कफ वाढतो. दुधाएवजी सिंडरेला म्हणते तसे सूप देता येईल का? थोडे कोमट दिले तर त्याच्या घशाला पण बरं वाटेल. कोमट पाण्यात थोडा मध घालुन पाणी पाजले तर घशाला बरं वाटेल. इथे अँटिबायोटिक मुळे जुलाब होत असतील तर डॉ. दही द्यायला सांगतात. ते चालत असेल तर देऊन बघा. पण खूप जुलाब होत असतील तर मध पण सारक असतो त्यामुळे जपुनच द्यावा लागेल. जितके जास्त फ्लुईड्स देता येतील तितके चांगले.
आणि अँटिबायोटिक चालू आहे तर २/३ दोस नंतर फरक जाणवेल. अँटिबायोटिक चालू असताना आयुर्वेदिक औषधं देऊ नये म्हणतात. होमिओ चं काही माहित नाही. विचारता येईल का डॉ. ला?
सिंडरेला, फुलपाखरू,
डॉ. नी औषधं बदलून दिली आहेत. माझा होमियोपाथीवर प्रचंड विश्वास आहे. त्याने नक्कीच अँटिबायोटिक चालू असताना देखिल बरं व्हायला मदत होते. सितोपलादी चुर्ण, मध हळद दिलं नाही. आता बराच फरक पडला आहे. खोकला कमी झालाय, कफ मात्र आहे अजून. कफ कमी झाल्यावर अधमुरं दही द्यायला सांगितलं आहे. चवीत बदल केल्यावर थोडं खाणं वाढलय.
>>>>>>>माझा होमियोपाथीवर प्रचंड विश्वास आहे. त्याने नक्कीच अँटिबायोटिक चालू असताना देखिल बरं व्हायला मदत होते.
कुठल्याही एकापेक्षा अधीक औषधी ट्रीटमेंट घेताना जपायला हवं. आणि डॉक्टरांना पण सांगितल्या जावं तुम्ही दूसरी कुठली ट्रीटमेंट घेताय ते. काही वेळा दोन्ही प्रकार एकमेकांना पूरक असू शकतील तर काही वेळा घातक. औषधातली केमिकल्स(?) शरिराबहेर टाकताना संबंधीत अवयवांवर ताण येऊन काही वेळा प्रश्न सुध्दा उद्भवू शकतात. लहान मुलांच्या बाबतीत तर हे लक्षात घेणं जास्त महत्त्वाचं.
माझ्या मुलाला ब्रोन्कायतीस आहे .. दर वर्षी थंडीत आणि स्प्रिंग मध्ये होतो आणि अजिबात जात नाही .. खूप कफ असतो.. खोकला इतका असायचा कि TB पेशंट वाटायचा .. तो नेब वर असतो नेहमी .. या वर्षी शेवटी आयुर्वेदिक औषध चालू केली त्यामुळे खूप फरक पडला आहे ..आणि शेग्दनाच्या तेलात.. थोडा मीठ टाकून थोडा स गरम करून छातीला लावायला सांगितला आहे .. थोड्या वेळानी उलटी होते, खाल्लेला असेल तर आधी ते निघता आणि मग कफ बाहेर पडतो .. ह्याने बराच आराम पडतो... सगळ्यांना उलटी होईल कि नाही स्नाग्ता येत नाही कारण माझ्या मोठ्या मुलाला होत नाही .. कोणाला करून बघायचा असेल तर नक्की कराल.. हे आयुर्वेदिक नेब आहे म्हणतात..
प्रीति ...माझ्याहि मुलाला दर उन्हाळ्यात हा त्रास होतो..रात्री झोपल्यावर त्याच्या पापण्याना अगदि हलका गोडेतेलाचा हात>> माझ्या मुलाला आत्ताच चालू झाला हा त्रास.. आता गोडेतेल तर नाही पण गुलाब पाणी घालून बघितले .. ३-४ दिवस झाले अजून जात नाही .. आपोअप बंद होता कारण लहान पाणी झाला होता एकदात्याला.. पण हे ५-७ दिवस त्याचे हाल बघून नको वाटता.. गोडे तेलाशिवाय दुसरा काही केला आहे का उपाय.. इथे गोडे तेल इंडियन ग्रोसरी स्टोर मध्ये मिळता का ते आणते नाही तर..
अरे मग माझी चुक झाली बहुतेक कारण मि टि. व्हीवर जाहिरात पाहिली होती. मि मुंबईतच रहाते
धन्यवाद निकिता
पण द्यायचा राहीला असेल तर नंतर दिला तर चालतो का? किंवा आता कुठे देता येईल?
पोलियो डोस बाबत आमच्या डॉक्टर ५ वर्षापर्यंत जेव्हा जेव्हा ड्राईव असेल तेव्हा तेव्हा द्या असं म्हणतात, आणि वरुन इंजेक्टेबल पोलियो दिलेले आहेच.
हसरी- नियमीतपणे देत असाल तर एखादे सुटले तर हरकत नाही.
एखादा चुकला तर चालतो. पण शक्यतो चुकवु नका. चुकला तर ५ दिवसात घरी येतात माणसं डोस द्यायला. नाही आली तर, 022-24163532, 022-24163566 , इथे फोन करा आणी विचारा किंवा सांगा डोस चुकला. ती माणसं येवुन देतात. हा न. हाफ्कीनचा आहे.
आणी हो जाहिरातीत लिहिलं नव्हतं. आम्हि गेलो होतो सेटंरवर तिथे सांगितल.
हे आजारात मोडतं की नाही माहिती नाही, पण माझी लेक झोपेत खूप दात खाते. तिच्या डॉक्टरने डीवर्मिंग करायचा सल्ला दिला. पण ते करूनही तिचं दात खाणं चालूच आहे. कशामूळे? यावर उपाय काय?
दुसरं म्हणजे दुधाचे दात साधारणतः कोणत्या वयात पडतात? तिचा एक दात पडला, पण महिन्याभरात नवा आलाही. आता दुसरा हलतोय मी तिला लहानपणी जास्त कॅल्शियम वगैरे दिलेले नाही. जेवढे दुधातून, जेवणातून जाईल तेवढेच. ती सगळे खात असल्याने त्याची गरज नाही, असे डॉक्टरने सांगितले होते. त्यामुळे, तर दात लवकर पडले नाहीत ना? अरे हो, ती सहा वर्षांची आहे.
आमचे डॉ म्हणाले की बरीच मुलं दुधाचे दात खातात. लेक केवढी आहे आता ? माझ्या लेकाचे एवढ्यात कमी झालेय. रात्री झोपताना ब्रश करते का ? ह्याचा संबंध नाही असे मला अनेकांनी सांगितले पण मला आपले वाटते की ज्या दिवशी लेक तसाच झोपतो त्या रात्री जास्त करकर असते.
मला विचारायचे आहे की आता पावसाळा सुरु झाला आहे, त्यामुळे लहान मुलांसाठी कोणती काळजी घ्यावी.
म्हणजे आपण सहसा पाणी ऊकळुनच देतो पण आता या सिझनमध्ये पाण्यात वावडींग वगेरे टाकावे का ? किंवा ईतर काही ..... प्लिज कोणी सांगाल का ?
माझा मुलगा आता ६ वर्षाचा होईल. नुकताच पोहण्याचा क्लास सुरु केला आहे. पावसाळा आला आहे, त्यामुळे पाण्यातून बाहेर आले की खूप थंडी वाजते. भीती वाटते कि सर्दी -खोकला सुरु होइल कि काय?
ह्यासाठी काही प्रतिबंधात्मक देता येईल का? म्हणजे आतूनच त्याची शक्ती वाढून (उष्णता) सर्दी-ताप येऊ नये ह्यासाठी?
Submitted by अश्विनी डोंगरे on 25 June, 2010 - 02:15
किती औषधं एवढ्याशा बाळाला
किती औषधं एवढ्याशा बाळाला
माझ्या लेकाचे डॉक्टर सुद्धा डेअरी प्रॉडक्ट्स देऊ नका सांगतात खूप कफ असेल तर. दूध देण्याऐवजी सूप, मऊ पातळसर खिचडी, गुरगुट्या भात-वरण असे देऊन बघा. तेच ते खाऊन कंटाळला तर थोडी पोळी मिक्सरमधे बारीक करुन वरण-पोळी देऊन बघा. मारी बिस्कीट दूधात बुडवुन मऊ करुन देऊ शकता.
रचना दुधामुळे कफ वाढतो.
रचना दुधामुळे कफ वाढतो. दुधाएवजी सिंडरेला म्हणते तसे सूप देता येईल का? थोडे कोमट दिले तर त्याच्या घशाला पण बरं वाटेल. कोमट पाण्यात थोडा मध घालुन पाणी पाजले तर घशाला बरं वाटेल. इथे अँटिबायोटिक मुळे जुलाब होत असतील तर डॉ. दही द्यायला सांगतात. ते चालत असेल तर देऊन बघा. पण खूप जुलाब होत असतील तर मध पण सारक असतो त्यामुळे जपुनच द्यावा लागेल. जितके जास्त फ्लुईड्स देता येतील तितके चांगले.
आणि अँटिबायोटिक चालू आहे तर २/३ दोस नंतर फरक जाणवेल. अँटिबायोटिक चालू असताना आयुर्वेदिक औषधं देऊ नये म्हणतात. होमिओ चं काही माहित नाही. विचारता येईल का डॉ. ला?
सिंडरेला, फुलपाखरू, डॉ. नी
सिंडरेला, फुलपाखरू,
डॉ. नी औषधं बदलून दिली आहेत. माझा होमियोपाथीवर प्रचंड विश्वास आहे. त्याने नक्कीच अँटिबायोटिक चालू असताना देखिल बरं व्हायला मदत होते. सितोपलादी चुर्ण, मध हळद दिलं नाही. आता बराच फरक पडला आहे. खोकला कमी झालाय, कफ मात्र आहे अजून. कफ कमी झाल्यावर अधमुरं दही द्यायला सांगितलं आहे. चवीत बदल केल्यावर थोडं खाणं वाढलय.
>>>>>>>माझा होमियोपाथीवर
>>>>>>>माझा होमियोपाथीवर प्रचंड विश्वास आहे. त्याने नक्कीच अँटिबायोटिक चालू असताना देखिल बरं व्हायला मदत होते.
कुठल्याही एकापेक्षा अधीक औषधी ट्रीटमेंट घेताना जपायला हवं. आणि डॉक्टरांना पण सांगितल्या जावं तुम्ही दूसरी कुठली ट्रीटमेंट घेताय ते. काही वेळा दोन्ही प्रकार एकमेकांना पूरक असू शकतील तर काही वेळा घातक. औषधातली केमिकल्स(?) शरिराबहेर टाकताना संबंधीत अवयवांवर ताण येऊन काही वेळा प्रश्न सुध्दा उद्भवू शकतात. लहान मुलांच्या बाबतीत तर हे लक्षात घेणं जास्त महत्त्वाचं.
माझ्या मुलाला ब्रोन्कायतीस
माझ्या मुलाला ब्रोन्कायतीस आहे .. दर वर्षी थंडीत आणि स्प्रिंग मध्ये होतो आणि अजिबात जात नाही .. खूप कफ असतो.. खोकला इतका असायचा कि TB पेशंट वाटायचा .. तो नेब वर असतो नेहमी .. या वर्षी शेवटी आयुर्वेदिक औषध चालू केली त्यामुळे खूप फरक पडला आहे ..आणि शेग्दनाच्या तेलात.. थोडा मीठ टाकून थोडा स गरम करून छातीला लावायला सांगितला आहे .. थोड्या वेळानी उलटी होते, खाल्लेला असेल तर आधी ते निघता आणि मग कफ बाहेर पडतो .. ह्याने बराच आराम पडतो... सगळ्यांना उलटी होईल कि नाही स्नाग्ता येत नाही कारण माझ्या मोठ्या मुलाला होत नाही .. कोणाला करून बघायचा असेल तर नक्की कराल.. हे आयुर्वेदिक नेब आहे म्हणतात..
प्रीति ...माझ्याहि मुलाला दर
प्रीति ...माझ्याहि मुलाला दर उन्हाळ्यात हा त्रास होतो..रात्री झोपल्यावर त्याच्या पापण्याना अगदि हलका गोडेतेलाचा हात>> माझ्या मुलाला आत्ताच चालू झाला हा त्रास.. आता गोडेतेल तर नाही पण गुलाब पाणी घालून बघितले .. ३-४ दिवस झाले अजून जात नाही .. आपोअप बंद होता कारण लहान पाणी झाला होता एकदात्याला.. पण हे ५-७ दिवस त्याचे हाल बघून नको वाटता.. गोडे तेलाशिवाय दुसरा काही केला आहे का उपाय.. इथे गोडे तेल इंडियन ग्रोसरी स्टोर मध्ये मिळता का ते आणते नाही तर..
सध्या ह्याची साथ आहे असे
सध्या ह्याची साथ आहे असे ऐकले.
हा प्रश्न कुठे विचारु हे कळत
हा प्रश्न कुठे विचारु हे कळत नव्हते म्हणुन ईथे दिला
माझ्या ताईचा २ वर्षाचा मुलाला २३ला पोलीयो डोस द्यायचा राहिला आहे तर नंतर दिला तर चालतो का? किंवा आता कुठे देता येईल
तुम्ही कुठे आहात? २३चा पोलिओ
तुम्ही कुठे आहात? २३चा पोलिओ फक्त उत्तर प्रदेश आणी बिहार साठी होता. मुबंईत २० जुनला आहे.
अरे मग माझी चुक झाली बहुतेक
अरे मग माझी चुक झाली बहुतेक कारण मि टि. व्हीवर जाहिरात पाहिली होती. मि मुंबईतच रहाते
धन्यवाद निकिता
पण द्यायचा राहीला असेल तर नंतर दिला तर चालतो का? किंवा आता कुठे देता येईल?
पोलियो डोस बाबत आमच्या डॉक्टर
पोलियो डोस बाबत आमच्या डॉक्टर ५ वर्षापर्यंत जेव्हा जेव्हा ड्राईव असेल तेव्हा तेव्हा द्या असं म्हणतात, आणि वरुन इंजेक्टेबल पोलियो दिलेले आहेच.
हसरी- नियमीतपणे देत असाल तर एखादे सुटले तर हरकत नाही.
एखादा चुकला तर चालतो. पण
एखादा चुकला तर चालतो. पण शक्यतो चुकवु नका. चुकला तर ५ दिवसात घरी येतात माणसं डोस द्यायला. नाही आली तर, 022-24163532, 022-24163566 , इथे फोन करा आणी विचारा किंवा सांगा डोस चुकला. ती माणसं येवुन देतात. हा न. हाफ्कीनचा आहे.
आणी हो जाहिरातीत लिहिलं नव्हतं. आम्हि गेलो होतो सेटंरवर तिथे सांगितल.
पीडिआकेअर रीकॉल.
पीडिआकेअर रीकॉल.
टायलीनॉल, मोर्ट्रिन झालं आता
टायलीनॉल, मोर्ट्रिन झालं आता पीडियाकेअर
औषधं द्यायची पण भिती वाटते आता 
हे आजारात मोडतं की नाही
हे आजारात मोडतं की नाही माहिती नाही, पण माझी लेक झोपेत खूप दात खाते. तिच्या डॉक्टरने डीवर्मिंग करायचा सल्ला दिला. पण ते करूनही तिचं दात खाणं चालूच आहे.
कशामूळे? यावर उपाय काय?
मी तिला लहानपणी जास्त कॅल्शियम वगैरे दिलेले नाही. जेवढे दुधातून, जेवणातून जाईल तेवढेच. ती सगळे खात असल्याने त्याची गरज नाही, असे डॉक्टरने सांगितले होते. त्यामुळे, तर दात लवकर पडले नाहीत ना? अरे हो, ती सहा वर्षांची आहे. 
दुसरं म्हणजे दुधाचे दात साधारणतः कोणत्या वयात पडतात? तिचा एक दात पडला, पण महिन्याभरात नवा आलाही. आता दुसरा हलतोय
आमचे डॉ म्हणाले की बरीच
आमचे डॉ म्हणाले की बरीच मुलं दुधाचे दात खातात. लेक केवढी आहे आता ? माझ्या लेकाचे एवढ्यात कमी झालेय. रात्री झोपताना ब्रश करते का ? ह्याचा संबंध नाही असे मला अनेकांनी सांगितले पण मला आपले वाटते की ज्या दिवशी लेक तसाच झोपतो त्या रात्री जास्त करकर असते.
प्राची, ६व्या वर्षातपडतात
प्राची, ६व्या वर्षातपडतात दुधाचे दात. माझ्या लेकीचे पडायला सुरवात झालेली ६व्या वर्षी.
वर्षाविहार-२०१० चा धागा सुरू
वर्षाविहार-२०१० चा धागा सुरू करण्यात आलेला आहे. शुल्क, नावनोंदणी इ.च्या माहितीसाठी खालील लिंक पहा...
http://www.maayboli.com/node/16976
माझा भाचा २ वर्षाचा आहे तो शी
माझा भाचा २ वर्षाचा आहे तो शी च्या जागी सारखा खाजवतो यावर काही उपाय ?
हसरे बहुतेक त्याला जंत झाले
हसरे बहुतेक त्याला जंत झाले असतील.
मी कुठेतरी वाचलं होतं की मुले जंत झाले तर अस करतात म्हणुन
जंत न होण्यासाठी काही उपाय
जंत न होण्यासाठी काही उपाय आहे का? त्याला मागच्या महिन्यात औषध दिल होत जंताच
मला वाट्तं जंताच औषध दिलं की
मला वाट्तं जंताच औषध दिलं की परत ते १५ दिवसांनी द्यायच असतं.
इतक्या लहान मुलाला जंताच सिरप मिळ्त. झेंटॉल की कायस नाव आहे त्याचं डॉ. ना विचारुन द्या पण
>>डॉ. ना विचारुन
>>डॉ. ना विचारुन द्या
खरय..
माझ्यामते आयुर्वेदात यासाठी वावडींग वापरतात...
मला विचारायचे आहे की आता
मला विचारायचे आहे की आता पावसाळा सुरु झाला आहे, त्यामुळे लहान मुलांसाठी कोणती काळजी घ्यावी.
म्हणजे आपण सहसा पाणी ऊकळुनच देतो पण आता या सिझनमध्ये पाण्यात वावडींग वगेरे टाकावे का ? किंवा ईतर काही ..... प्लिज कोणी सांगाल का ?
प्लिज कोणी सांगाल का ?
प्लिज कोणी सांगाल का ?
माझा मुलगा आता ६ वर्षाचा
माझा मुलगा आता ६ वर्षाचा होईल. नुकताच पोहण्याचा क्लास सुरु केला आहे. पावसाळा आला आहे, त्यामुळे पाण्यातून बाहेर आले की खूप थंडी वाजते. भीती वाटते कि सर्दी -खोकला सुरु होइल कि काय?
ह्यासाठी काही प्रतिबंधात्मक देता येईल का? म्हणजे आतूनच त्याची शक्ती वाढून (उष्णता) सर्दी-ताप येऊ नये ह्यासाठी?
बहुतेक सितोपलादी चुर्ण चालेल.
बहुतेक सितोपलादी चुर्ण चालेल. एक चमचा मधात १/४ चमचा सितोपलादी चुर्ण नीट मिसळुन दिवसातुन दोनदा द्या.
भीती वाटते कि सर्दी -खोकला
भीती वाटते कि सर्दी -खोकला सुरु होइल कि काय?
ह्यासाठी काही प्रतिबंधात्मक देता येईल का? कुमारी आसव नं. ३ रोज एक चमचा कोमट पाण्यात मिसळून देणे.
कुमारी आसव पोटाच्या
कुमारी आसव पोटाच्या विकारांसाठी आहे ना ? त्याने भूक वाढते वगैरे.
माझ्या आजीचा हमखास उपाय आहे
माझ्या आजीचा हमखास उपाय आहे तो... आणि नीरजाला ते सर्दीखोकला न होण्यासाठी उपयोगीही पडतंय.
मी घरी गेल्यावर खोक्यावर लिहिलेले घटक पदार्थ वाचून इथे लिहीते.
Pages