माझी मुलगी सहा महिन्यांची आहे.. तिला रोज सकाळी बर्यापैकी व्यवस्थित शी होते आणि नंतर दिवसभर छोट्या छोट्या प्रमाणात शी होत रहाते.. साधारण ५-७ वेळा.. गेले दोन दिवस असे चालू आहे.. त्यावर गेल्यावेळेस डॉकनी औषध दिले होते.. आता परत हा त्रास व्हायला लागला आहे.. परत तेच औषध द्यावे का अस विचार चालूच आहे अर्थातच डॉकला विचारुन.. पण ह्यावर दुसरा काही घरगुती उपाय आहे का? कारण सारखी सारखी शी झाल्यामुळे शीची जागा लालसर होऊन ती जोरजोरात ओरडत असते.. तिथे मलम लावल्यावर तात्पुरती थांबते पण परत शी झाली की मलम निघून गेल्यावर परत ओरडत
कुमारी आसव मला देखील सर्दीसाठी सुचवलेल (सानुकरता) किंवा पंचासव सुचवलय ओव्हरऑल पोट्/सर्दी वगैरेसाठी. आता सुरु करेन परत. सितोपलादीचा फायदा होतो सानिकाला (वय ६)
हिम्या, जायफळ देतात उगाळून असं ऐकलंय पण तो उपाय करून बघायची भिती वाटते. तिला कदाचित दात येत असतील म्हणून असा त्रास होत असेल. हिरड्यांवरून बोट फिरवून बघ म्हणजे जरा कल्पना येईल. दाताचं असेल तर तीन दिवसात थांबेल... पण डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.
गारेगार, सारखी सारखी शी झाल्यामुळे शीची जागा लालसर होऊन ती जोरजोरात ओरडत असते>>> बहुतेक तिला आग होत असावी तिथे.
तिला गुटी देता का? असेल तर त्यातले उष्ण औषधे बंद कर काही दिवस.
ब्रेस्ट्फीडिंग चालु आहे का? आईच्या खाण्यात काही वेगळे आलेय का? तिला दात येत आहेत का? शी हिरवी आहे का?
शी खूप पातळ नसेल, आणि बाकीच्या अॅक्टीविटीज नॉर्मल असतील तर फार काळजी करु नकोस. लक्ष मात्र ठेव. एकुणच शरीराचे डीहायड्रेशन होत नाहिये ना खात्री कर.
शी होण्याआधी पोटात दुखत असेल्/रडत असेल तर तेल कोमट करुन पोटाला हलक्या हाताने लावुन पहा.
कैलास जीवन असेल, नसेल तर तूप शीच्या जागी लाव तिला.
ज्येष्ठमध उगाळुन चाटव दिवसातून २-३ वेळा.
माझा मुलगा ६ महिन्याचा झाला आहे, २ दात आले आहेत (खालचे), मिळेल ते तोंडात घालतो,
बिस्कीट ही बारीक करुन दिल की खातो,दात लवकर आल्यामुळे बाकीच खायला देता येईल का ?
माझ्या मुलीचे वय अडीच वर्षे आहे. तिला नेहमी कफाचा त्रास होतो, डॉक्टर ने सागितले आहे कि तिला बाळदमा आहे.
हा त्रास कमी होतो ना?
यावर काहि घरगुति उपाय आहे का?
माझ्या भाच्याचे (वय वर्षे ९) एक वर्षापूर्वी हार्णियाचे ऑपरेशन झाले. आता एक वर्षानंतर त्याच्या ऑपरेशन झालेल्या ठिकाणी गाठ लागते आहे व ती दाबल्यावर दुखते आहे. असे का झाले असेल? भाऊ व वहिनी अगदी घाबरुन गेलेत.
सुनीता.. ईथे जाणकार, किंवा मायबोलीवर असलेले डॉक्टर उत्तर देतीलच,
पण मला अस वाटत, तुम्ही घाबरण्यापेक्षा ज्या डॉ. कडे त्याचे ऑपरेशन झालेले त्यांच्याकडेच परत एकदा दाखवून या .
सेकंड ओपिनियन पाहिजे असल्यास तुमच्याच ओळखीच्याच दुसर्या डॉ. ना दाखवा.
मला,मुलांना (एका कडुन दुसर्याला) गेल्या महिन्यात २ वेळा सर्दी मग खोकला येऊन गेला आता पुन्हा आला...मुलगा ८ महिन्याचा आहे ताप नाही पण खोकला आहे,औषध तर चालुच आहे ...
माझ्या मुलीला डोक्याला मागच्या बाजुला 'बाल्ड स्पॉट' आहे. म्हणजे संपुर्ण डोक्याला २ इंच केस आहेत , तर मागच्या बाजुला बिस्किटाएव्हध्या भागात फक्त नुकतीच दाढी केल्यासारखे १ मिमि केस आहेत. तिचे डॉ म्हणाले असे बाल्ड स्पॉट असतात मुलांना म्हणुन आणि नंतर येतील तिथे केस. ती अता ९ महिन्याची आहे आणि अजुन तिथे केस आले नाहीयेत. कोणाला असा अनुभव आहे का
ज्ञाती, एक मुलगी, जुई,
सर्वांना धन्यवाद. भाच्याला लगेच दवाखान्यात नेउन आणल. डॉ. नी फक्त सूज आहे औषधानी बर होईल असे सांगितले आणि डॉ. नी पातळ औषध दिल. आता सूज नाही भाचा ठिक आहे. (आम्ही परत ऑपरेशन करावे लागते किंवा कसे या विचारानी धास्तावलो होतो.)
माझ्या मुलीला ओठान्भोवताली atopic dermatitis/ allergic dermatitis चा त्रास होतो .सहसा स्प्रिन्ग्/फॉल सिझन. अमीरीकेत असताना तो बळावतो.भारतात सुटी साठी गेलो असताना बरा असतो. तिला धुळ कोरडी गरम हवा गरम पाण्याने आन्घोळ, गायीच दूध , nuts , soy हे टाळायला सान्गीतलय्.तिला कोणत दूध देता येइल ? अमेरीकेत मला म्हशीचे दूध अस कुठे नाही दिसल. peadiasure /horizon /yoohoo/nesquick असे काही रेडी दूध देता येइल का? ही दुधे काय असतात??? प्लिज मार्गदर्शन कराल का.
तोषवी.
तिला धुळ कोरडी गरम हवा गरम पाण्याने आन्घोळ, गायीच दूध , nuts , soy हे टाळायला सान्गीतलय्.तिला कोणत दूध देता येइल >>
मला असे वाटते हा intolerance चा प्रकार असावा. थोडे दिवस तिला राईस मिल्क देऊन पहा किंवा गोट मिल्क. दोन्ही गोष्टी तुम्हाला ट्रेडर जोज/होल फूड्स मधे नक्की मिळतील. ज्यामधे दूध पावडर किंवा त्याचे Derivatives असतील ते काही देउन चालणार नसावे. डॉक्टरशी बोलुन एकदा नीट लिस्ट करुन घेतली तर गोष्टी शोधणे सोपे जाईल.
सोया आणि नट्सची अॅलर्जी असल्याने आलमंड मिल्क किंवा सोयामिल्क देउन चालणार नाही.
तोषवी, मुलीचे वय काय? डॉक्टर्स शक्यतो हे कॉमन अॅलर्जेन्स टाळायला सांगतात, पण त्याची टेस्ट करुन अॅलर्जी कन्फर्म झाली आहे का? किंवा तिला कोणत्या गोष्टींमुळे निश्चित त्रास होतो हे तुम्ही शोधायचा प्रयत्न केला का? अॅलर्जीच्या बाबतीत डॉक्टरचा फारसा उपयोग होत नाही, तुम्हाला स्वतःलाच या गोष्टी मॉनिटर कराव्या लागतात. दुधाची अॅलर्जी असेल आणि दुसर्या कोणत्याही पदार्थ/सप्लिमेंट मधून कॅल्सियमचा योग्य पुरवठा होत असेल तर दूध नाही दिले तरी चालेल. दही/योगर्ट चालते का? दूध प्यायची सवय असेल तर अॅलर्जी असलेल्या लहान मुलांसाठी इथे फॉर्म्युले मिळतात ते देता येतील (पण हे बाळांसाठी असतात)
लालू , अग तिला atopic dermatitis/ allergic dermatitis चा त्रास सुरु झालाय गेल्या स्प्रिन्ग पासून्.ओठा भोवताली त्वचा कोरडी आणी लाल होते फुटल्या सारखी. ती ४ वर्षाची आहे.भारतात गेलो होतो सध्याच ४ महीने सगळा त्रास गायब्.बहुदा इथले हवामान आणि रहाणीमान असवे कारणीभूत्.(कारपेट,हिटर वैगरे)भारतात डॉ ना दखवले आणि तिच्या अलर्जी टेस्ट ही केल्यात्.पण त्या नॉर्मल आल्यात्.डॉ नी तिला
काही ट्रीगर फॅक्टर्स टाळायला सान्गितलेत,त्यात गाईच दूध आणि गायीच्या दूधाचे पदार्थ,
नट्स ,धूळ ,कोरडी हवा इ. सान्गितल्.पण हिला दिवसातून ३ दा दूध पिण्याची सवय आहे, म्हणून विचार करीत होते की तयार दुधाचे (फ्लेवर्ड ) बॉक्स पाहीलेत इथल्या दुकानात ते द्यावे का? peadiasure /horizon /yoohoo/nesquick वैगरे .यात गाईचे दूध नसावे अस वाटतय, कारण हे फ्रिझ मधे वैगरे ठेवलेले नसतात्.मग काय प्रकार असतो ह दुधाचा?
मिनोति ने सगितल्या प्रमाणे गोट मिल्क /राइस मिल्क देउन पाहते .
>>काही ट्रीगर फॅक्टर्स टाळायला सान्गितलेत
नक्की हे सगळे ट्रिगर फॅक्टर आहेत का? डॉक्टर शक्यतो जे कॉमन आहेत ते सगळे टाळायला सांगतात. यातली एक एक गोष्ट तुम्ही देऊन बघा. दूध देऊन बघा. त्रास झाला तर बंद करा. थंडीत अंगाला मॉइश्चरायझर लावा. घरात ह्युमिडिफायर लावा. Pediasure इ मध्ये गायीच्या दुधातले प्रोटीन असते. तेव्हा ते दुधापेक्षा वेगळे नाही
जर अॅलर्जी टेस्ट नॉर्मल आल्या असतील तर खरतर सगळे वरील घटक बंद करण योग्य वाटत नाही
वरती मिनोती आणि लालूने म्हटलय तस एकेक पदार्थ कमी करुन बघा. It Takes a while. पण सगळेच पदार्थ आहारातून बंद करण्यापेक्षा बर. किंवा अॅलर्जी स्पेशालिस्टची अपॉइटमेंट घेतली तर ते (जनरली बॅक टेस्ट) एकेक पदार्थाची दर दोन आठवड्याला टेस्ट करतात. आणि ठरवतात.
माझी मुलगी सहा महिन्यांची

कुमारी आसव मला देखील
कुमारी आसव मला देखील सर्दीसाठी सुचवलेल (सानुकरता) किंवा पंचासव सुचवलय ओव्हरऑल पोट्/सर्दी वगैरेसाठी. आता सुरु करेन परत. सितोपलादीचा फायदा होतो सानिकाला (वय ६)
मने, जंताच औषध दर सहा
मने, जंताच औषध दर सहा महिन्याने द्याव असं सानिकाच्या डॉ. ने लिहूनच दिलय डायरित
हिम्या, जायफळ देतात उगाळून
हिम्या, जायफळ देतात उगाळून असं ऐकलंय पण तो उपाय करून बघायची भिती वाटते. तिला कदाचित दात येत असतील म्हणून असा त्रास होत असेल. हिरड्यांवरून बोट फिरवून बघ म्हणजे जरा कल्पना येईल. दाताचं असेल तर तीन दिवसात थांबेल... पण डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.
गारेगार, सारखी सारखी शी
गारेगार, सारखी सारखी शी झाल्यामुळे शीची जागा लालसर होऊन ती जोरजोरात ओरडत असते>>> बहुतेक तिला आग होत असावी तिथे.
तिला गुटी देता का? असेल तर त्यातले उष्ण औषधे बंद कर काही दिवस.
ब्रेस्ट्फीडिंग चालु आहे का? आईच्या खाण्यात काही वेगळे आलेय का? तिला दात येत आहेत का? शी हिरवी आहे का?
शी खूप पातळ नसेल, आणि बाकीच्या अॅक्टीविटीज नॉर्मल असतील तर फार काळजी करु नकोस. लक्ष मात्र ठेव. एकुणच शरीराचे डीहायड्रेशन होत नाहिये ना खात्री कर.
शी होण्याआधी पोटात दुखत असेल्/रडत असेल तर तेल कोमट करुन पोटाला हलक्या हाताने लावुन पहा.
कैलास जीवन असेल, नसेल तर तूप शीच्या जागी लाव तिला.
ज्येष्ठमध उगाळुन चाटव दिवसातून २-३ वेळा.
धन्यवाद मंजुडी,
धन्यवाद मंजुडी, सिंड्रेला...!
कुमारी आसव आहेच घरी , सुरु केले आहे. मागच्या वर्षी स्वाईन फ्लूच्या उद्रेकापासून सर्दी-खोकल्याची औषधे स्टॉकमधे कायम !
माझा २ वर्षाचा भाचा सारखे दात
माझा २ वर्षाचा भाचा सारखे दात खातो? आणि चावतो (गाल आणि हात) तो हल्लीच असं करतोय
कशामुळे ? काय उपाय करु
माझा मुलगा ६ महिन्याचा झाला
माझा मुलगा ६ महिन्याचा झाला आहे, २ दात आले आहेत (खालचे), मिळेल ते तोंडात घालतो,
बिस्कीट ही बारीक करुन दिल की खातो,दात लवकर आल्यामुळे बाकीच खायला देता येईल का ?
अनिल७६ तुमच्या मुलाला
अनिल७६ तुमच्या मुलाला जेष्ठ्मधाची काडी द्या तोंडात पकडायला..कडक गुळ्पापडीही उपयोगी ठरेल आणि त्रास होऊ नये म्हणून नाचणीचं सत्व नियमित द्या .
माझ्या मुलीचे वय अडीच वर्षे
माझ्या मुलीचे वय अडीच वर्षे आहे. तिला नेहमी कफाचा त्रास होतो, डॉक्टर ने सागितले आहे कि तिला बाळदमा आहे.
हा त्रास कमी होतो ना?
यावर काहि घरगुति उपाय आहे का?
बाळ्दम्यावर अधिक माहीती कोणि
बाळ्दम्यावर अधिक माहीती कोणि जाणकार वेगळा धागा उघडुन देइल का?. म्हणजे सगळ्यानाच त्याचा जास्त फायदा होइल...
रिया ०२ तू ईथे लिहलेली
रिया ०२ तू ईथे लिहलेली आधीची पाने नीट वाचून काढ . नक्कीच मदत होईल.
माझ्याहि मुलाला बालदमा आहे, त्यालाही सर्दी , कफाचा वारंवार त्रास असतो.
मी तर आता आयुर्वेदिकच चालू केले आहे, त्यांची मेडिसिन चालू केल्यापासून मला तर खुपच फरक जाणवला. थोडाफार त्रास असतो , पण पहिल्यासारखा नाही.
ईथे मायबोलीवर तोषवी आहेत ना त्यांनीच मला त्यांचा पत्ता दिला.
स्वप्ना_तुषार, धन्यवाद !
स्वप्ना_तुषार,

धन्यवाद !
माझ्या भाच्याचे (वय वर्षे ९)
माझ्या भाच्याचे (वय वर्षे ९) एक वर्षापूर्वी हार्णियाचे ऑपरेशन झाले. आता एक वर्षानंतर त्याच्या ऑपरेशन झालेल्या ठिकाणी गाठ लागते आहे व ती दाबल्यावर दुखते आहे. असे का झाले असेल? भाऊ व वहिनी अगदी घाबरुन गेलेत.
क्रुपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
अरे नाही का माहिती कोणाला ?
अरे नाही का माहिती कोणाला ?

सुनीता.. ईथे जाणकार, किंवा
सुनीता.. ईथे जाणकार, किंवा मायबोलीवर असलेले डॉक्टर उत्तर देतीलच,

पण मला अस वाटत, तुम्ही घाबरण्यापेक्षा ज्या डॉ. कडे त्याचे ऑपरेशन झालेले त्यांच्याकडेच परत एकदा दाखवून या .
सेकंड ओपिनियन पाहिजे असल्यास तुमच्याच ओळखीच्याच दुसर्या डॉ. ना दाखवा.
सुनिता, भाच्याला Doctor कडे
सुनिता, भाच्याला Doctor कडे घेवून जा. hernia recurrance असू शकतो.
मला,मुलांना (एका कडुन
मला,मुलांना (एका कडुन दुसर्याला) गेल्या महिन्यात २ वेळा सर्दी मग खोकला येऊन गेला आता पुन्हा आला...मुलगा ८ महिन्याचा आहे ताप नाही पण खोकला आहे,औषध तर चालुच आहे ...
सुनिता, खरंय गं , रिकरन्स असू
सुनिता, खरंय गं , रिकरन्स असू शकतो. ताबडतोब डॉक्टरला दाखवावे हेच बरं.
अनिल, बाळाला काय औषध चालु आहे आता? मउ भात, पेज, जराशी (नखभर) सुंठपूड टाकुन देउन बघा.
माझ्या मुलीला डोक्याला
माझ्या मुलीला डोक्याला मागच्या बाजुला 'बाल्ड स्पॉट' आहे. म्हणजे संपुर्ण डोक्याला २ इंच केस आहेत , तर मागच्या बाजुला बिस्किटाएव्हध्या भागात फक्त नुकतीच दाढी केल्यासारखे १ मिमि केस आहेत. तिचे डॉ म्हणाले असे बाल्ड स्पॉट असतात मुलांना म्हणुन आणि नंतर येतील तिथे केस. ती अता ९ महिन्याची आहे आणि अजुन तिथे केस आले नाहीयेत. कोणाला असा अनुभव आहे का
हो. माझ्या लेकाला डोक्याच्या
हो. माझ्या लेकाला डोक्याच्या मध्यभागी होता असा स्पॉट. जवळ-जवळ सव्वा-दिड वर्ष. आता सगळं डोकं भरलय.
ज्ञाती, एक मुलगी,
ज्ञाती, एक मुलगी, जुई,
सर्वांना धन्यवाद. भाच्याला लगेच दवाखान्यात नेउन आणल. डॉ. नी फक्त सूज आहे औषधानी बर होईल असे सांगितले आणि डॉ. नी पातळ औषध दिल. आता सूज नाही भाचा ठिक आहे. (आम्ही परत ऑपरेशन करावे लागते किंवा कसे या विचारानी धास्तावलो होतो.)
धन्स सिंडी.
धन्स सिंडी.
माझ्या मुलीला ओठान्भोवताली
माझ्या मुलीला ओठान्भोवताली atopic dermatitis/ allergic dermatitis चा त्रास होतो .सहसा स्प्रिन्ग्/फॉल सिझन. अमीरीकेत असताना तो बळावतो.भारतात सुटी साठी गेलो असताना बरा असतो. तिला धुळ कोरडी गरम हवा गरम पाण्याने आन्घोळ, गायीच दूध , nuts , soy हे टाळायला सान्गीतलय्.तिला कोणत दूध देता येइल ? अमेरीकेत मला म्हशीचे दूध अस कुठे नाही दिसल. peadiasure /horizon /yoohoo/nesquick असे काही रेडी दूध देता येइल का? ही दुधे काय असतात??? प्लिज मार्गदर्शन कराल का.
तोषवी.
तिला धुळ कोरडी गरम हवा गरम
तिला धुळ कोरडी गरम हवा गरम पाण्याने आन्घोळ, गायीच दूध , nuts , soy हे टाळायला सान्गीतलय्.तिला कोणत दूध देता येइल >>
मला असे वाटते हा intolerance चा प्रकार असावा. थोडे दिवस तिला राईस मिल्क देऊन पहा किंवा गोट मिल्क. दोन्ही गोष्टी तुम्हाला ट्रेडर जोज/होल फूड्स मधे नक्की मिळतील. ज्यामधे दूध पावडर किंवा त्याचे Derivatives असतील ते काही देउन चालणार नसावे. डॉक्टरशी बोलुन एकदा नीट लिस्ट करुन घेतली तर गोष्टी शोधणे सोपे जाईल.
सोया आणि नट्सची अॅलर्जी असल्याने आलमंड मिल्क किंवा सोयामिल्क देउन चालणार नाही.
तोषवी, मुलीचे वय काय?
तोषवी, मुलीचे वय काय? डॉक्टर्स शक्यतो हे कॉमन अॅलर्जेन्स टाळायला सांगतात, पण त्याची टेस्ट करुन अॅलर्जी कन्फर्म झाली आहे का? किंवा तिला कोणत्या गोष्टींमुळे निश्चित त्रास होतो हे तुम्ही शोधायचा प्रयत्न केला का? अॅलर्जीच्या बाबतीत डॉक्टरचा फारसा उपयोग होत नाही, तुम्हाला स्वतःलाच या गोष्टी मॉनिटर कराव्या लागतात. दुधाची अॅलर्जी असेल आणि दुसर्या कोणत्याही पदार्थ/सप्लिमेंट मधून कॅल्सियमचा योग्य पुरवठा होत असेल तर दूध नाही दिले तरी चालेल. दही/योगर्ट चालते का? दूध प्यायची सवय असेल तर अॅलर्जी असलेल्या लहान मुलांसाठी इथे फॉर्म्युले मिळतात ते देता येतील (पण हे बाळांसाठी असतात)
मी आत्ता खरंतर हे लिहायला आले होते-
(अॅलर्जी फ्रेन्डली फूड)
http://www.enjoylifefoods.com/
फूड नेटवर्कवर आत्ताच या कंपनीबद्दल त्यांच्या प्रॉडक्ट्सबद्दल ऐकले.
लालू , अग तिला atopic
लालू , अग तिला atopic dermatitis/ allergic dermatitis चा त्रास सुरु झालाय गेल्या स्प्रिन्ग पासून्.ओठा भोवताली त्वचा कोरडी आणी लाल होते फुटल्या सारखी. ती ४ वर्षाची आहे.भारतात गेलो होतो सध्याच ४ महीने सगळा त्रास गायब्.बहुदा इथले हवामान आणि रहाणीमान असवे कारणीभूत्.(कारपेट,हिटर वैगरे)भारतात डॉ ना दखवले आणि तिच्या अलर्जी टेस्ट ही केल्यात्.पण त्या नॉर्मल आल्यात्.डॉ नी तिला
काही ट्रीगर फॅक्टर्स टाळायला सान्गितलेत,त्यात गाईच दूध आणि गायीच्या दूधाचे पदार्थ,
नट्स ,धूळ ,कोरडी हवा इ. सान्गितल्.पण हिला दिवसातून ३ दा दूध पिण्याची सवय आहे, म्हणून विचार करीत होते की तयार दुधाचे (फ्लेवर्ड ) बॉक्स पाहीलेत इथल्या दुकानात ते द्यावे का? peadiasure /horizon /yoohoo/nesquick वैगरे .यात गाईचे दूध नसावे अस वाटतय, कारण हे फ्रिझ मधे वैगरे ठेवलेले नसतात्.मग काय प्रकार असतो ह दुधाचा?
मिनोति ने सगितल्या प्रमाणे गोट मिल्क /राइस मिल्क देउन पाहते .
>>काही ट्रीगर फॅक्टर्स
>>काही ट्रीगर फॅक्टर्स टाळायला सान्गितलेत
नक्की हे सगळे ट्रिगर फॅक्टर आहेत का? डॉक्टर शक्यतो जे कॉमन आहेत ते सगळे टाळायला सांगतात. यातली एक एक गोष्ट तुम्ही देऊन बघा. दूध देऊन बघा. त्रास झाला तर बंद करा. थंडीत अंगाला मॉइश्चरायझर लावा. घरात ह्युमिडिफायर लावा. Pediasure इ मध्ये गायीच्या दुधातले प्रोटीन असते. तेव्हा ते दुधापेक्षा वेगळे नाही
जर अॅलर्जी टेस्ट नॉर्मल
जर अॅलर्जी टेस्ट नॉर्मल आल्या असतील तर खरतर सगळे वरील घटक बंद करण योग्य वाटत नाही
वरती मिनोती आणि लालूने म्हटलय तस एकेक पदार्थ कमी करुन बघा. It Takes a while. पण सगळेच पदार्थ आहारातून बंद करण्यापेक्षा बर. किंवा अॅलर्जी स्पेशालिस्टची अपॉइटमेंट घेतली तर ते (जनरली बॅक टेस्ट) एकेक पदार्थाची दर दोन आठवड्याला टेस्ट करतात. आणि ठरवतात.
majha mulga 9 mahine purna
majha mulga 9 mahine purna houn ata 10 chlu jhale to khup radat rahto ani khanasathi khup radto vajan 6.9 ahe kaya kele pahije.
mala jara madat kara mi sarvice karnari mami ahe
Pages