पदार्थ मांडणी आणि सजावट म्हणजे आपण एखादा पदार्थ खास सजवतो. कधी मिरचीची, कांद्याची फुलं करतो तर कधी टॉमॅटो, काकडी, भोपळा कोरुन सजावट करतो.
केक डेकोरेशन, वेगवेगळ्या रंगांच्या बर्फींची अरेंजमेंट इ इ पान वाढायची पद्धत अश्या अनेक प्रकारे आपण आपल्यातली कला दाखवायचा प्रयत्न करतो.
स्पेशली एखाद्या पार्टीसाठी, खास समारंभासाठी जेवण टेबलावर मांडताना टेबल डेकोरेशन म्हणुन कधी खास मॅट्स वापरतो, फुलांचे डेकोरेशन करतो. दिव्यांची आरास करतो. खास पंक्तीत ताटाभोवती रांगोळ्या काढतो. ताट महिरपी ने सजवतो.
नॅपकिन फोल्ड्स, काटे चमचे यांची अरेंजमेंट कशी असावी. कुठल्या प्रकारची भांडी, बोल्स, त्यांचे शेप्स कुठल्या पदार्थांसाठी वापरावेत इ इ. कुणाकडे निरनिराळ्या शेप्स, डिझाईनची भांडी, टेबलवेअर असेल तर कुठुन आणले वगैरे माहिती लिहावी.
हे सगळे कुठेतरी एकत्र वाचायला, बघायला मिळाले तर पुढच्या वेळेस पदार्थ करताना किंवा पार्टीच्या वेळेस इथल्या युक्त्या, अरेंजमेंटस ने इन्स्पिरेशन मिळेल.
तेव्हा काढा तुमच्या पोतडीतुन एक एक फोटो आणि टाका इथे. जमेल तेव्हढी माहिती लिहा.
लाजो ओरिगामी सुशी विथ मिंट
लाजो ओरिगामी सुशी विथ मिंट डिपींग सॉस ची जी लिन्क दिली आहे ती उघड्ता येत नाहिये तर परत लिन्क किवा क्रुती देशील का? खुप सुन्दर दिसते आहे ते.
दिनेशदा तुमच्या आयडीयाज पण खुप सुन्दर आहेत.
निर्मयी, अगं ती 'गणेशोत्सव
निर्मयी, अगं ती 'गणेशोत्सव २००९' गृप मधे होती. आता सार्वजनिक केली आहे. बघ उघडत्येय का नाहीतर साम्ग परत..
लाजो आली आता ती लिन्क उघडता.
लाजो आली आता ती लिन्क उघडता. खुप म्हन्जे खुपच मस्त आहे. तुझे मनापासुन आभार.
मी करुन बघीन नक्की. आणि तुला सान्गेन.
मी केलेले श्रीखंड आणि
मी केलेले श्रीखंड आणि सजावट
लाल मुळ्याचे उंदीर
उंदीर आयडीआ मस्तय .
उंदीर आयडीआ मस्तय :).
इटुकले पिटुकले लाल-लाल
इटुकले पिटुकले लाल-लाल उंदीर.....मस्तच एकदम. शेपट्या पण आहेत की त्यांना!
उंदिर कसले सह्ही दिसतायत.
उंदिर कसले सह्ही दिसतायत. मस्तच आयडिया मिनोती
मिनोती! मस्त दिसतायत उंदिर.
मिनोती! मस्त दिसतायत उंदिर.
उंदर कधी खाल्ली नाहीत ... पण
उंदर कधी खाल्ली नाहीत ... पण मिनोती ने टाकलेल्या उंदराला खायचा मोह आवरत नाहीये.. एकदम झक्कास. बोका व्हायलाचं हवं ते लाल उंदिर खायला.
फ्लिकर वर फोटो न देता इथे
फ्लिकर वर फोटो न देता इथे देता येतात का? कार्यलयात फ्लिकर आणी पर्यायाने इकड्चे फोटो नाही दिसत
छान बीबी... मस्तच ....
छान बीबी... मस्तच ....
मिनोती, तुमचा फ्लिकर अल्बम
मिनोती, तुमचा फ्लिकर अल्बम फारच डिलीशिअस आहे.
ती उंदरांची आयडिया एका
ती उंदरांची आयडिया एका मैत्रिणीची आहे.
प्रकाश, धन्यवाद
छानच आहे
छानच आहे
उंदीर खूपच क्यूट..
उंदीर खूपच क्यूट..
अरे इथे नविन कहिच नही बरेच
अरे इथे नविन कहिच नही बरेच दिवसात....
हे घ्या मिच टाकते माझ्या आंबा पेढ्यांचे फोटु
मावशे मस्तच आहेत पेढे मी
मावशे मस्तच आहेत पेढे मी उचलून खाल्ले
कसले देखणे दिसत आहेत गं पेढे!
कसले देखणे दिसत आहेत गं पेढे! हिरव्या रंगाच्या निमुळत्या डिशमुळे अजून उठाव आलाय! जणू हिरव्यागार शेंगेतले (गोड चवीचे!) टपोरे दाणे!!
तोंपासू आहेत पेढे..........
तोंपासू आहेत पेढे.......... स्लर्र्र्प स्लर्र्र्र्प
अहाहा... कसले मस्त आहेत पेठे
अहाहा... कसले मस्त आहेत पेठे
लाजो, मस्त दिसताहेत पेढे.
लाजो, मस्त दिसताहेत पेढे. माझी थोडी तयारी चालू आहे, मग सविस्तर लिहितोच.
वाव झक्कास दिसतायत पेढे...घरी
वाव झक्कास दिसतायत पेढे...घरी केले का?
मस्त
मस्त
सगळ्यांना धन्यवाद वरदा, हो
सगळ्यांना धन्यवाद
वरदा, हो पेढे घरीच केलेत. कंडेन्स्ड मिल्क, मिल्क पावडर, क्रिम आणि आंब्याचा आटवलेला रस घालुन
हे पण तसेच पण केशरी पेढे
काय हौशी आहेत एक एक जण!
काय हौशी आहेत एक एक जण!
भाताची आणि शिर्याची मूद करून वाढतात यापलिकडे पदार्थ सजावट आणि मांडणीत मला काडीचीही गती नाही. त्यामुळे मी इथे येऊन नुसती चर्चा वाचते आणि फोटो बघते.
वाव लाजो प्रमाण सान्ग ना
वाव लाजो प्रमाण सान्ग ना प्लीज्..मी करुन पाहेन नक्की...
भाताची आणि शिर्याची मूद करून वाढतात यापलिकडे पदार्थ सजावट आणि मांडणीत मला काडीचीही गती नाही. त्यामुळे मी इथे येऊन नुसती चर्चा वाचते आणि फोटो बघते. >>> सेम टू सेम
मला कोणी आयते पदार्थ दिले की
मला कोणी आयते पदार्थ दिले की मी त्यात मनसोक्त डेकोरेशन करून घेते.... पण स्वतः पदार्थ बनवून त्याला डेकोरेट करण्याइतपत पेशन्स उरत नाही. येथील सर्व पाकसिध्दी करून त्या पदार्थाची सजावटही करणार्यांना माझे __/\__
लाजो.... __/\__
लाजो.... __/\__
अरुंधती
अरुंधती
हे माझे काही प्रयोग आहेत.
हे माझे काही प्रयोग आहेत. म्हणजे चॉकलेट्च्या वड्या पहिला प्रयत्न आहे. गाजर हलवा पहिल्यन्दाच कूकर मधे ट्राय केला, म्हणून अगदी मऊ झला
आणि "मिराज" मधुन भरपूर फळं आणि सलाड आणल्यावर ते थोडंफार सजवलं..
http://picasaweb.google.com/pradnya.raykar/FoodDecoration?authkey=Gv1sRg...
Pages