पदार्थ मांडणी आणि सजावट म्हणजे आपण एखादा पदार्थ खास सजवतो. कधी मिरचीची, कांद्याची फुलं करतो तर कधी टॉमॅटो, काकडी, भोपळा कोरुन सजावट करतो.
केक डेकोरेशन, वेगवेगळ्या रंगांच्या बर्फींची अरेंजमेंट इ इ पान वाढायची पद्धत अश्या अनेक प्रकारे आपण आपल्यातली कला दाखवायचा प्रयत्न करतो.
स्पेशली एखाद्या पार्टीसाठी, खास समारंभासाठी जेवण टेबलावर मांडताना टेबल डेकोरेशन म्हणुन कधी खास मॅट्स वापरतो, फुलांचे डेकोरेशन करतो. दिव्यांची आरास करतो. खास पंक्तीत ताटाभोवती रांगोळ्या काढतो. ताट महिरपी ने सजवतो.
नॅपकिन फोल्ड्स, काटे चमचे यांची अरेंजमेंट कशी असावी. कुठल्या प्रकारची भांडी, बोल्स, त्यांचे शेप्स कुठल्या पदार्थांसाठी वापरावेत इ इ. कुणाकडे निरनिराळ्या शेप्स, डिझाईनची भांडी, टेबलवेअर असेल तर कुठुन आणले वगैरे माहिती लिहावी.
हे सगळे कुठेतरी एकत्र वाचायला, बघायला मिळाले तर पुढच्या वेळेस पदार्थ करताना किंवा पार्टीच्या वेळेस इथल्या युक्त्या, अरेंजमेंटस ने इन्स्पिरेशन मिळेल.
तेव्हा काढा तुमच्या पोतडीतुन एक एक फोटो आणि टाका इथे. जमेल तेव्हढी माहिती लिहा.
बाप्पाचा प्रसाद
बाप्पाचा प्रसाद
सहीच आहे लाजो..पेढे घरी
सहीच आहे लाजो..पेढे घरी केलेस?अप्रतिम दिसत आहेत.
आता प्लीज सायो च्या मलई बर्फी च्या कृती ने केलेस नकोस असे सांगू नकोस..कारण म..२ दा बिघडवण्याचा पराक्रम केला आहे.
हा धागा म्हणजे त्रास होणार
हा धागा म्हणजे त्रास होणार आहे असे वाटतेय.
एव्हढी कडकडून भूक लागली आहे आणि काजु कतली आणि मोतीचूर(?)ने भरलेलं ताट ...
पाहूणे आले की हा चांदीचा
पाहूणे आले की हा चांदीचा (खरंतर आईसक्रीम बोल्स आहेत) सेट काढते मी.
आत्ता त्यात श्रीखंड आहे..
मस्त बीबी.
मस्त बीबी.
बस्के , सह्ही सजावट , ते वर
बस्के , सह्ही सजावट , ते वर सजवलेले बदाम आहेत ना कापलेले ?
हो.. बदाम स्लाईसेस. (रेडीमेड
हो.. बदाम स्लाईसेस. (रेडीमेड आणल्यात, तेव्हढं करायचा उत्साह नाही :फिदी:) आणि मध्ये चारोळी.
लाजो आता आम्हाला जरा घरी
लाजो आता आम्हाला जरा घरी सजावट करता येईल. खुप छान धागा.
वक्के मावशे, विकांताला
वक्के मावशे, विकांताला गाजराची फुल करुन शेवग्याच्या शेंगेत सजवुन फोटो काढते नी अपलोड करते इथे (गाजराची फुल लांबुन अबोलीच्या फुलांसारखी दिसतात)
माझ्याकडे एक स्लाईसर आहे
माझ्याकडे एक स्लाईसर आहे त्यात बदामाचे काप मस्त होतात अगदी फुलाच्या पाकळ्यांसारखे
हो मी ही आणलाय. पण कंटाळा
हो मी ही आणलाय. पण कंटाळा करते. फार मस्त स्लाईसेस होतात बदाम्,काजुच्या..
मला हा बीबी भयानक आवडणार आहे!
नॅपकिन फोल्ड्स कोणी करत असेल तर स्टेप बाय स्टेप टाका प्लीज. (अर्थात गुगल केले तर मिळेल, पण मायबोलीच आधी उघडले जाते त्यामुळे इथे लिहिते.. )
आमचे हसरे लाडु (आईची आईडिया)
आमचे हसरे लाडु (आईची आईडिया) :-)
मस्त लाजो, मृणाल, बस्के.
मस्त लाजो, मृणाल, बस्के.
लाजो, बस्के मस्तच ! मॄणाल,
लाजो, बस्के मस्तच !
मॄणाल, लाडू असे काही रोखून बघत आहेत की उचलायचा धीरच होत नाहीये
मस्त बीबी! एकापेक्षा एक भारी
मस्त बीबी! एकापेक्षा एक भारी पदार्थ आणि सजावटी! देवा, माझे कसे होणार आता? लाजो, बस्के, यम्म सजावटी!
मृणाल, लाडू खरोखरी टक लावून पाहत आहेत असे वाटते आहे!
माझ्याकडे फोटो नाहीये पण
माझ्याकडे फोटो नाहीये पण गाजर, कांदा, काकडी इ. च्या चकत्या वापरुन एक कार्टुन टाइप चेहरा करायचा प्रयत्न केला होता. सर्व मुलांनी आनंदाने त्यातुन गाजर वगैरे खाल्ले तर आयांनी मला लै लै धन्यवाद दिले होते
दही वडे केले की त्यात वर तिखट, मिरेपूड, भाजलेले जिरे आणि कोथिंबीर वापरुन हॅपी फेस टाइप्स करते. बास सुगरणपणाची मर्यादा इथेच संपते
ऑनलाइन ऑर्डर केलेल्या आंबा
ऑनलाइन ऑर्डर केलेल्या आंबा बर्फीला छान पानं लावून आली होती. ती एकदा बेसनच्या लाडवांना (काय लॉजिक :अओ:) लावली होती:
ही हा हा, सिंडरेला, झाडावरून
ही हा हा, सिंडरेला, झाडावरून तोडलेले लाडू! पण झकास दिसत आहेत.
सिंडे, आयडिया भारी. लाडुफळं
सिंडे, आयडिया भारी. लाडुफळं
बस्के , ते आईसक्रीम बोल्स आणि
बस्के , ते आईसक्रीम बोल्स आणि फोटो..वा खूपच छान !!
लाजो , प्रसाद एकदम मस्तच
लाजो , प्रसाद एकदम मस्तच
लाजो, सिंडी, बस्के
लाजो, सिंडी, बस्के सहीच.
बस्के तुझ्या ऑरकुटातले खादाडीचे फोटो लै म्हणजे लैच छ्याक हायेत.
मस्त धागा लाजो. लाजो, बस्के,
मस्त धागा लाजो.
लाजो, बस्के, मृणाल, सिंडी छान फोटो.
मस्त बीबी! आत्ता माझ्याकडे
मस्त बीबी! आत्ता माझ्याकडे काही खास फोटु नाहीत:( कोणालातरी जेवायला बोलवावे लागेल :))
सगळे दुष्ट लोक जमलेत इथे...
सगळे दुष्ट लोक जमलेत इथे... :रागः सर्वात भारी बाप्पाचा प्रसाद@ लाजो + बस्केजी का श्रीकंड...
मज्जा.. इथे आपण फक्त बघायचं
मज्जा.. इथे आपण फक्त बघायचं काम करायचं.
आजोबानी एकदा रगडा पॅटिसचा साचा वापरून हार्ट शेपचे बेसन लाडू (???) बनवले होते. आणि त्याला वर बदाम कापून वगैरे लावले होते. तेव्हा फोटो काढून ठेवायचं लक्षात नाही आलं!!
मॄणाल ते लाडू 'झुझु' वाटतायत!
मॄणाल ते लाडू 'झुझु' वाटतायत!
लाडूफळं
बाकी थँक्स सर्वांना!
बस्केचा श्रीखंडाचा फोटो किलर
बस्केचा श्रीखंडाचा फोटो किलर आहे एकदम!
श्रीखंड आणि बाप्पाचा प्रसाद
श्रीखंड आणि बाप्पाचा प्रसाद लै भारी
बाकी लाडु पण सहीच आहेत...
अरे पण खुप गोड-गोड झालेय.. आता काहीतरी झणझणीत येउद्या की..
हे आमच्या आईबाबांनी केलेले
हे आमच्या आईबाबांनी केलेले सॅलड डेकोरेशन.
ह्यात विशेष नाही केले काही. स्ट्रॉबेरी कापून लावली. पण हे ग्लासच बाकीची काही उणीव भरून काढतात!
तिखट सध्यातरी फक्त नॉनव्हेज फोटो आहेत! चालतील ना!?
Pages