Submitted by क्रिशा on 5 May, 2010 - 10:25
ह्या माझ्या बाबांनी काढलेल्या फुलांच्या काही रांगोळ्या
काही फोटो मोबाईल कॅमेरा ने काढल्याने resolution थोडं कमी आहे.
गुलमोहर:
शेअर करा
ह्या माझ्या बाबांनी काढलेल्या फुलांच्या काही रांगोळ्या
काही फोटो मोबाईल कॅमेरा ने काढल्याने resolution थोडं कमी आहे.
मस्तयत खुप!!
मस्तयत खुप!!
मस्त आहेत. सगळ्या आवडल्या.
मस्त आहेत. सगळ्या आवडल्या.
खूपच सुंदर...इथे मी पण फुलाची
खूपच सुंदर...इथे मी पण फुलाची रांगोळीच काढते. . सेव करून ठेवते
अरे वा! छान आहेत सगळ्या
अरे वा! छान आहेत सगळ्या रांगोळ्या
मस्त आहेत!
मस्त आहेत!
धन्स सगळ्यांना
धन्स सगळ्यांना
वा मस्त आहेत... पानांचा वापर
वा मस्त आहेत... पानांचा वापर मस्त केलाय एकदम..
अति सुंदर गं पल्लवी.. खूपच
अति सुंदर गं पल्लवी.. खूपच आर्टिस्टिक ..खूप आवडल्या
सु रे ख!
सु रे ख!
खुप छान आहेत.
खुप छान आहेत.
खूप सुंदर
खूप सुंदर
बाबां कडे सही कला आणि
बाबां कडे सही कला आणि क्रिएटिव्हिटी आहे गं.. अ प्र ति म.. !!
जास्वन्दीच्या पानांचा वापर पहिल्यांदाच पाहिला :).
लई भारी !
लई भारी !
धन्स सगळ्यांना
धन्स सगळ्यांना
ए तू हे पूर्वी टाकलेत का गं
ए तू हे पूर्वी टाकलेत का गं २-३ फोटो? मला पाहिल्यासारखे वाटतायत..
अर्थात रांगोळी बेश्टम बेश्ट आहे!!
बस्के, अग बहुतेक गणपती च्या
बस्के, अग बहुतेक गणपती च्या वेळेस १-२ टाकले असतील मी ..बरोबर
मस्त आहेत रांगोळ्या. आवडल्या.
मस्त आहेत रांगोळ्या. आवडल्या.
खूप सुरेख आहेत.
खूप सुरेख आहेत.
खुप सुरेख
खुप सुरेख
खूप कलात्मक !!!
खूप कलात्मक !!!
"खुपच मस्त" मि सुध्दा काढते
"खुपच मस्त" मि सुध्दा काढते पण या खुपच सुरेख आहे
मस्तच!
मस्तच!
वॉव! खुपच सुंदर ! ती ४
वॉव! खुपच सुंदर ! ती ४ नं.च्या फोटोतील रांगोळी..तिचे कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आहे!!
सुप्पर आहेत , मस्त काँबिनेशनस
सुप्पर आहेत , मस्त काँबिनेशनस केली आहेत. तुझ्या बाबांना सलाम!!
खुपच सुंदर आहेत ! मस्त!
खुपच सुंदर आहेत ! मस्त! तुझ्या बाबांना सलाम!
पल्लवी खुपच सुंदर आहेत
पल्लवी खुपच सुंदर आहेत रांगोळ्या. आता ह्या दिवाळीत मी काढुन बघेन.
खुप सुंदर आहेत
खुप सुंदर आहेत रांगोळ्या..पानांचा किति सुंदर वापर केला आहे
सुंदर
सुंदर
खुपच सुंदर ! तुझे बाबा इतकं
खुपच सुंदर !
तुझे बाबा इतकं छान रांगाळी काढतात्,तु शिकुन घेतलं का ?
सुप्पर
सुप्पर
Pages