फुलांच्या रांगोळ्या !!

Submitted by क्रिशा on 5 May, 2010 - 10:25

ह्या माझ्या बाबांनी काढलेल्या फुलांच्या काही रांगोळ्या Happy
काही फोटो मोबाईल कॅमेरा ने काढल्याने resolution थोडं कमी आहे.

STP60705.jpg8.JPGATgAAADIArk_fyRDalj89fN7A-RDuVbd2aXCgC5iU8Zforsch8YyiIiCKERiTgEEjdrEIbjz1qtal56eLofD79GIoivpAJtU9VDhf5FKvhMjM2M1MqFNybUdi3xqUQ.jpg25.jpgDSC00012.jpgDSC00158.jpgRangoli 3.jpgDSC00201.jpgZ1pnzu9q.jpg

गुलमोहर: 

बाबां कडे सही कला आणि क्रिएटिव्हिटी आहे गं.. अ प्र ति म.. !!
जास्वन्दीच्या पानांचा वापर पहिल्यांदाच पाहिला :).

वॉव! खुपच सुंदर ! ती ४ नं.च्या फोटोतील रांगोळी..तिचे कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आहे!!

खुप सुंदर आहेत रांगोळ्या..पानांचा किति सुंदर वापर केला आहे Happy

Pages