फुलांच्या रांगोळ्या !!

Submitted by क्रिशा on 5 May, 2010 - 10:25

ह्या माझ्या बाबांनी काढलेल्या फुलांच्या काही रांगोळ्या Happy
काही फोटो मोबाईल कॅमेरा ने काढल्याने resolution थोडं कमी आहे.

STP60705.jpg8.JPGATgAAADIArk_fyRDalj89fN7A-RDuVbd2aXCgC5iU8Zforsch8YyiIiCKERiTgEEjdrEIbjz1qtal56eLofD79GIoivpAJtU9VDhf5FKvhMjM2M1MqFNybUdi3xqUQ.jpg25.jpgDSC00012.jpgDSC00158.jpgRangoli 3.jpgDSC00201.jpgZ1pnzu9q.jpg

गुलमोहर: 

अनिल : मला नाही जमत हो एवढ्या छान रांगोळ्या काढायला Sad
मी आपली सोपी रांगोळी काढते....खरच बाबांकडून शिकायला पाहिजे मला..
ते उत्साहाने मार्केट यार्ड ला वगेरे जाऊन खूप फुलं आणून तासान-तास रांगोळी काढत असतात..

खुप सुंदर.
हे पाहुन आठवले - माझ्या नंणदेच्या मुलाच्या मुंजीत आम्ही हा प्रयोग केला होता. जेवणाच्या टेबल्सवर पांढर्‍या चादरी घालुन त्यावर अश्याप्रकारच्या फुलांच्या रांगोळ्या काढल्या होत्या सर्व प्रकारच्या फुलांच्या पाकळ्या करुन त्याचे प्रत्येक टेबलवर वेगवेगळे डीझाइन्स काढुन त्यावर ट्रांसपरंट प्लास्टिकने कव्हर केले होते. मस्त दिसत होते. लोकांना त्यावर प्लेट ठेवायला जिवावर येत होते. Happy

Pages