Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15
नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.
- रचनाशिल्प
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिलान
दिलान
'द' वरुन मुलीचे
'द' वरुन मुलीचे नावः
दूर्वा
देवयानी
दर्शील देवक दिप
दर्शील
देवक
दिप
धन्यवाद तेजः:)
धन्यवाद तेजः:)
'दर्शील'चा अर्थ काय?
'दर्शील'चा अर्थ काय?
नीलू, दर्शीलचा अर्थ आमीरखानचा
नीलू, दर्शीलचा अर्थ आमीरखानचा विद्यार्थी!
काय जाय तू!!! आलीस का तू?
काय जाय तू!!! आलीस का तू? होतीस कुठे?? चल आता पटापट नावं सुचव बघू
दत्तराज
दत्तराज
दिविज
देवाशिष
देवेंद्र
दिपेन
दिव्येश
दीपंकर दक्ष देव
दीपंकर
दक्ष
देव
दत्तराज नको आधीच एक आहे पुढे
दत्तराज नको आधीच एक आहे पुढे मागे तो पण मायबोलीचा सदस्य झाला तर पुन्हा गोंधळ
दिविज म्हणजे?
दक्ष पण चांगलय साधे सुटसुटीत.
देवेंद्र आवडलेले पण जवळच्या दोघांच नाव तेच आहे म्हणून ते नको आहे.
नीलग्या दत्तु ठेव
नीलग्या दत्तु ठेव
दिविज हे चंद्राच्या नावांपैकी
दिविज हे चंद्राच्या नावांपैकी एक आहे एवढंच माहीत आहे. बाकी जाणकार सांगतीलच..
निलू अजून एक नाव सापडलं....... 'दुराईमुरुगन'
दृष्ट्द्युम्न
दृष्ट्द्युम्न
इंद्राक काय उद्योग नायासा..
इंद्राक काय उद्योग नायासा.. "दृष्ट्द्युम्न" .. नो पेढे फॉर हिम! मंजूक अर्धो पेढो.. "दुराईमुरुगन" एवढा छोटा नाव सांगल्यान म्हणान ;)!!
अगो माकाय "दक्ष" बरा वाटला, दविज माहीत नाय पण "द्विज" बघ, अर्थ = दोनदा जन्म घेणारो. "दर्शील्"ची फॅशन आसा.. तेच्यान जमून जायत.. आणि दिपांकर नावाचो माझ्या ऑफिसात एक व्हीपी आसा.. एकदम हुश्शार.. म्हणजे नावाचा "फीडबॅक" चांगला आहे!
अजून एक दुर्वांक नाव कळलय
अजून एक दुर्वांक नाव कळलय गणपतीचं नाव. आणि सगळ्यांची पसंती दर्शिल नावाला पडलीय. तेव्हा दुर्वांक किंवा दर्शील
द्रुमिल.
द्रुमिल.
खूपच दुर्मिळ नाव आहे...
खूपच दुर्मिळ नाव आहे...
इंद्रा
इंद्रा
नमस्ते , मायबोलि वर माझे
नमस्ते ,
मायबोलि वर माझे पहिले पोस्ट.
इशान या नावाबद्दल माहिति हवी आहे.
What is the right way of writing the name in marathi?
इशान or ईशान
And how about the spelling? Ishaan or Eshaan?
.....excuse me for posting in english but it will take some time to learn typing marathi font...
Regards,
Samee
टाय आता दोन नावात टाय झालाय
टाय आता दोन नावात टाय झालाय ना त्यातीलच एक फायनल करा.
अरे तू तुझ्याकडे आहे ती
अरे तू तुझ्याकडे आहे ती माहिती दे. तिचा गोंधळ झाला आहे ना.
ह वरुन हवे असेल
ह वरुन हवे असेल तर
हत्तीश
हरीणराव
हिरण्यकश्यपु
हिरण्याक्ष
द वरुन हव असेल तर
दगडु
दैत्य
दानव
दुष्ट्राज
दुर्ञोधन
द वरुन दिग्वीजय नाव पण छान
द वरुन दिग्वीजय नाव पण छान आहे
दर्पण
देव
दैत्य?
दैत्य?
दिशांत दिपांशु दिर्घेश देव दु
दिशांत
दिपांशु
दिर्घेश
देव
दुर्वेश
देवांग
दृष्टांत
देवेश
दक्षेश
'र' या अक्षरावरुन मुलासाठी
'र' या अक्षरावरुन मुलासाठी एखादं नाव सुचवा रे.....
>>>दगडु दैत्य दानव दुष्ट्राज
>>>दगडु
दैत्य
दानव
दुष्ट्राज
दुर्ञोधन>>>>
हत्तीश
हरीणराव>>> सा. ___/\___
निलु प्रसादला नावे विचारणे
निलु प्रसादला नावे विचारणे म्हणजे सगळे राक्षस पुन्हा जिवंत करणे
रमेश, रुपेश, रजनीकांत, रंजन,
रमेश, रुपेश, रजनीकांत, रंजन, राघव, रघुवीर, राहुल, रजत, राजीव, रमण, रजनीश. रुचिर, रोहित, रोहन, रितेश, रिषभ, रोनित
Can anyone help me with the
Can anyone help me with the name Ishaan?
Pages