डीसी महागटग वृत्तांत - नविन अचूक किनार्यावरून
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
44
हे काय आहे? तू पण डीजेला गाणं
हे काय आहे? तू पण डीजेला गाणं लिहायची सुपारी दिलीस का?
आवाज कोणाचा, कॅलिफोर्नियाचा
आवाज कोणाचा, कॅलिफोर्नियाचा
ए काय हे सशल, तुमसे यह
ए काय हे सशल, तुमसे यह उम्मीद न थी...कमीत कमी एक गाणे तरी लिहायचेस
येतोय का? येऊ द्या. काही घाई
येतोय का? येऊ द्या. काही घाई नाही. पुढच्या गटगचा नी हा एकदम लिहिलात तरी समजून घेऊ.
असू दे. नाही जमत एकेका
असू दे. नाही जमत एकेका किनार्यावरच्यांना. त्यासाठी किती ते घालून पाडून बोलायचं!
सायो, स्वाती
सायो, स्वाती
मागचे २ दिवस पार्ल्यत दिसली
मागचे २ दिवस पार्ल्यत दिसली नाहीस, मला वाटलं खरचं वृ लिहित असशील. इथे येवुन बघते तर ...
येणार येणार लवकरच येणार अचूक
येणार
येणार
लवकरच येणार
अचूक किनार्यावरचा विशेष वृत्तांत लवकरच येणार!
>> मस्त आहे वृत्तांत. खूप मजा आली वाचून. (हे मी सगळ्या भिकार टुकार वृत्तांतांनाही लिहिते, तुझ्यावर अन्याय करायचा नव्ह्ता!! बघ सशल, आता मी तुझी नवीन बे.फ्रे. ;))
>> हे मी सगळ्या भिकार टुकार
>> हे मी सगळ्या भिकार टुकार वृत्तांतांनाही लिहिते
म्हणजे कुठले बरं?
सावकाश लिही ग वृत्तांत
सावकाश लिही ग वृत्तांत सशल..!! मी पण आजच सुरू केलाय लिहायला.
अरे देवा!!! झारा तु फक्त
अरे देवा!!!
झारा तु फक्त "आमच(मी आणि झाराचं) गटग" व्रुतांत लिहिणार असशील तर लवकर लिही . आम्हाला वाचायचय.
आवाज कोणाचा,
आवाज कोणाचा, कॅलिफोर्नियाचा>>>>
डीजे, अचूक किनारर्यांवाल्यांसाठी पण एक गाणं हव
>> हे मी सगळ्या भिकार टुकार
>> हे मी सगळ्या भिकार टुकार वृत्तांतांनाही लिहिते
म्हणजे कुठले बरं? >> काळजी करु नकोस! अज्जिब्बात सांगणार नाही. मी ते फक्त मनात ठेवते.
"आमच(मी आणि झाराचं) गटग"
"आमच(मी आणि झाराचं) गटग" व्रुतांत लिहिणार असशील तर लवकर लिही
वेमा आणि दादांना पण सांगा
वेमा आणि दादांना पण सांगा एकेक वृत्तांत लिहायला
मो, लब्बाड
चुकीच्या किनार्यावरच्या
चुकीच्या किनार्यावरच्या सगळ्यांनी सरळ दिपांजली यांना वृत्तांताचे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकावे. म्हणजे मग दोन एक गाण्यांमध्ये थोडक्यात वृत्तांत संपून जातील.
नाहीतर हा वृत्तांत, अॅड्मिन ह्यांचे वृत्तांत, मग परत 'वृत्तांत का लिहिले' असा प्रश्न विचारणारा देसाईंचा नवीन लेख एवढं सगळं वाचावे लागेल. त्यापेक्षा गाणी बरी.
(हे मी सगळ्या भिकार टुकार
(हे मी सगळ्या भिकार टुकार वृत्तांतांनाही लिहिते, तुझ्यावर अन्याय करायचा नव्ह्ता!! बघ सशल, आता मी तुझी नवीन बे.फ्रे. )>>>>> अरे गायनी गळ्या बरोबर आता संतप्त सुंदरी ही बाहेर यायला लागली की काय क्लोजेट च्या?
डीजे, सशल लिहीपर्यंत तू आता
डीजे, सशल लिहीपर्यंत तू आता ईथे लिहीच खास डीजे ईश्टाईल गाणी!
कॅलिफोर्नियाकी ईज्जतका सवाल है!
रच्याकने, बाकीचे वृत्तांत पण
रच्याकने, बाकीचे वृत्तांत पण छान आहेत बर्का! खुल्या दिलानी मान्य करतात अचूक किनार्याची लोकं.
अचूक किनार्याची लोकं >>> अहो
अचूक किनार्याची लोकं >>>
अहो आम्ही आहोतच सगळी दिलदार मंडळी. तुमच्या चुकीच्या किनार्यासारखे नाही कै.
दोन एक गाण्यांमध्ये थोडक्यात
दोन एक गाण्यांमध्ये थोडक्यात वृत्तांत संपून जातील. >>>
सशल मला तुझा वृत्तांत (आणि डीजे तुझा आगामी गानवृत्तांतही) खूप आवडला. (अचूक किनाराकंपू)
अरे "अचुक" सांगायची वेळ येतेय
अरे "अचुक" सांगायची वेळ येतेय ह्यातच काय ते समजुन घ्या!
बुवा.. तुम्ही जलनेती करा..
बुवा.. तुम्ही जलनेती करा.. नाकाबरोबर डोकं पण मोकळं होईल..
झारा... अगदी अगदी..
झारा... अगदी अगदी..
झारा, तुम्ही जी टी जी वर
झारा, तुम्ही जी टी जी वर उतारा म्हणुन जलनेती करता की काय?
पग्या, तु का करतोस रे....?
सुपारी नाही आली पण झारा
सुपारी नाही आली पण झारा अॅडमिन और सशल कि इज्जत के लिए
' अचूक किनारा गीत' :
ओ लालु रे sss
अपना किनारा
अचूक किनारा है
ओ लालु रे ss
फचिन मामा और चमन का मेक अप कभी टाइम पे होता नही, होss
शिट्टीकरोंके आनेके टाइम का कोई भरोसा होता नही..हो...ss
ओ लालु रेssssss लालु रेss
कोई किनारा जो शुक्रवारसे हि हजर हो वो
सशल क किनारा है
अचूक किनारा है
ओ लालु रेsss
रंगीत पानीमे बह रहे है खादाड बाराकर झुमते हुए ..हो sss
जल्दी जानेमे भाग रहे है सभी बाराकर सोते हुए हो sss
लालु रे ssssssलालु रे
जिनका जीटीजी तेरा तक चले वो
अॅडमिन का किनारा है
झारा का किनारा है
अचूक किनारा है
हो लालु रे..
DJ... u ROCK
DJ... u ROCK babe!!!!!!!!!!!!!!!!!!
सही
सही
डीजे
डीजे
अचूक उत्तर
अचूक उत्तर
Pages