बार्ली धान्य असते ते पाण्यात शिजवून त्याचे पाणी गाळून घेतात. माझ्या वडिलांना किड्नी त्रास होता तेव्हा
ते घेत असत. बार्ली किराण्या दुकानात मिळते. इथे बडी चौडी वर मिळेल.
हाय मृदुला, माझ्या मुलाचे देखिल २-३ महिन्याचा झाल्यावर मागच्या बाजुने डोके थोडे चपटे झाले होते. मी पेडि. फिजिओथेरपिस्ट कडे एकदा जाउन आले. पण तिने सांगितलेले व्यायाम कधी केले नाहीत कारण त्याने बाळ खुप रडायचा.
मग एकदा त्याला एका कुशीवर दुसर्यांदा दुसर्या कुशीवर असे झोपवायचे. पालथा पडायला लगल्यावर देखील तो बराच वेळ पालथा रहायचा.तसेच मान धरायला लागल्यावरही फरक पडला.
आता माझा मुलगा ९ महिन्याचा आहे. आता त्याचे डोके छान गोल गरगरीत आहे.
धन्यवाद सर्वाना. आम्ही पण फिजिओथेरपिस्ट कडे जात आहोत. आणि आत्तापर्यंत तिच्याकडुन नियमित व्यायाम पण करुन घेतला आहे. त्यामुळे आता खुपच सुधारणा दिसते आहे. बहुतेक करुन हेल्मेट घालायला लागणार नाही.
झोळीत झोपवणा-यांनो- तुम्हाला घाबरवायचे नाही, पण प्लीज बी वेरी careful. झोळीचा फास लागुन मुल दगावल्याची घटना आमच्या शेजारच्या केमिस्टच्या मुलाची झाली होती.
झोळीत झोपवणा-यांनो- तुम्हाला घाबरवायचे नाही, पण प्लीज बी वेरी careful>> खरय, एकटं झोळीत सोडु नका. मी माझ्या मुलाला झोपऊन एकदा अंघोळीला गेलेले, आल्यावर तो रडत होता. सरकत सरकत बाहेर येउन लट्कत होता, मी खाली गादी ठेवायचे पण त्याचा काही फायदा नाही हे कळले
अजुन काही आठवल तर सांगेनच पण गोडीगुलाबीने गुलाबपाणी टाकायचा प्रयत्न कर. जुईला एकदा टाकल्या नंतर जाम आवडायच डोळ्यात टाकलेले तेव्हा ४,५ वर्षांचीच असेल ती. करुन बघ ट्राय.
माझ्या भाचीचे डोके असेच एका बाजूनॅ चपटे आहे. आता २० वर्षाची आहे. लहानपणी केसांचा पोनीटेल रहातच नसे, हळूहळू हेअरबँड निघून यायचा, या एका त्रासाशिवाय बाकी काहीही त्रास नाही. आता ती बीएस सी कम्पुटर्सच्या लास्ट इअरला आहे. अतिशय हुशार अन गोड मुलगी.
मृदुला, बाळाला झोपवताना डोक्याच्या दोन्ही बाजूला मऊ छोट्या रुमालाचे छोटे लोड करून लाव. म्हणजे डोके एका बाजूला कलंडणार नाही अन गोल होईल सगळीकडून
प्रीति ...माझ्याहि मुलाला दर उन्हाळ्यात हा त्रास होतो..रात्री झोपल्यावर त्याच्या पापण्याना अगदि हलका गोडेतेलाचा हात लावायचा..परत पुर्ण सिझन हा त्रास होत नाहि..
दिवसा एकदम व्यवस्थित असतात, झोपेतुन उठल्यावरचं असं दिसतय. डोळे पण नॉर्मल आहेत, रंग बदलला नाहीए.>> मम्मा, सँड मॅन. कैलास जीवन वरून लावले तर? डोळे तळावतात ते हेच का?
Submitted by अश्विनीमामी on 25 March, 2010 - 03:33
माझा मुलगा ७.५ महिन्यांचा आहे. आता अंगावर पीत नाही. मी त्याला अजूनही गायीचं दूध देतेय. एक-दोन महिन्यांपूर्वी म्हशीचं दूध try करून पाहिलं तर जुलाब व्हायला लागले. म्हणून परत गायीचं दूध सुरु केलं. आमच्या घराखाली नाक्यावर रोज ताजं दूध मिळतं. घरातलं regular म्हशीचं दूध आणि पिल्लूसाठी गायीचं दूध आम्ही तिकडूनच आणतो. मी पिल्लूचं दूध वावडिंग घालून चांगलं खूप वेळ उकळते. पण doctor असं म्हणतात की असं सुटं दूध देण्यापेक्षा पिशवीचं Pasteurization केलेलं दूध बाळाला द्यावं. कारण T.B. चे जंतू म्हणे Pasteurization process मुळे नामशेष होतात. सुटं दूध कितीही उकळलं तरी T.B. चे जंतू मरत नाहीत आणि T.B. होण्याचा संभव असतो असं doctor म्हणतात. कुणाला याबद्दल काही idea आहे का की doctor म्हणतात त्यात कितपत तथ्य आहे? आम्ही आता पर्यंत नाक्यावरचंच दूध घरात कायम आणलेलं आहे आणि कधी काही problem झालेला नाही. Pasteurization विषयी कुणी अजून माहिती देऊ शकेल काय?
पिशवीचं दूध पातळ असून त्याला साय पण घट्ट येत नाही (गोकुळ दूध सोडून) असा अनुभव असल्याने पिशवीचं दूध शक्यतो घेत नाही आम्ही. शिवाय पिशवीच्या दूधाची expiry date ३ दिवसांपर्यंतच असते. तेव्हा मी असे mark केले आहे की आज दूध घ्यायला गेल्यास दुकानदार २-३ दिवसांमागची पिशवी देतात व आज सकाळी आलेल्या पिशव्या परवापर्यंत विकता याव्यात म्हणून fridge मध्ये साठवून ठेवतात. त्यामुळे असे २-३ दिवसांमागचे दूध पिल्लूला द्यायला नको वाटते.
माझ्या १.९ वर्षाच्या मुलगा आजकाल खायला कंटाळा करतो फार आणि सारखा शीच्या जागी कंड सुटते अस सान्गतो. त्याला जन्ताचा त्रास होत असावा का? काय घरगुति उपचार करता येतिल?? उन्हाळ्यामुळे त्याला थोडा ताप पण येत होता. सगळे सान्गतायत परिपाठाचा काढा चालु करायला. पण त्याच्या एव्हढ्या मुलाला किति द्यायचा?
माझा पहिला मुलगा ३ वर्षाचा आहे,मानेवर्,कपाळावर घामोळ्या मुळे घाज सुटते आहे,
नायसील वापरतोय तरी पण, कपाळावर्,चेहर्यावर ३-४ फोडासारखे आलेले आहेत् , काही उपाय असतील तर सांगा..
आय_पियेल उकडलेली कैरी आणि हळद चे मिश्रण लावुन अंघोळिच्या आधी १० मिनटे ठेवा आणि मग साबण न लावता अंघोळ घाला.त्याने जाते घामोळे..आणि दर आठवड्यात एकदा कडुलिंबाची पाने पाण्यात उकळुन त्या पाण्याने अंघोळ घाला..म्हणजे परत येणार नाहित.. (खरे तर कडुलिंबाची पाने पाण्यात घालुन ते पाणी उन्हाने तापवुन त्या पाण्याने अंघोळ घालणे जास्त चांगले..पण हे थोडे वेळखाउ काम आहे.)
If you've given your child any of these meds, it's important to note that none of them have been linked to any adverse health effects (phew). However, "manufacturing deficiencies" mean some of the medicines may not meet quality standards, and may have a higher concentration of active ingredient than listed on the bottle. Find out more about the recall -- including if the bottles in your medicine cabinet are part of it, and how to get a refund.
रचना,
मुलाला केळं अजिबात देऊ नका...
जमल्यास दिवसातून २ वेळा आळशीचा (जवस) काढा द्या.....
दूधामुळे कफ वाढतो असे मी पण ऐकले आहे. तुमचा मुलगा आत १३ महिन्यांचा आहे. म्हणजे आता तो पूर्णपणे दूधावर dependent नाही. त्यामुळे २ दिवस दूध बंद केल्यास काही prob नसावा असे वाटते.
पातळ शी थांबण्याकरीता साबुदाणा ५-६ तासांकरीता पाण्यात भिजवून त्याची पाणी आणि साखर घालून खीर, किंवा तवकीलाची खीर असे पण देता येईल.
रचना, माझ्या सासुबाई सांगायच्या, जर सर्दी /कफ असताना चिकट शी होत असेल, तर त्यातून कफ निघून जातो. त्यांच्यामते अश्यावेळी जर चिकट शी झाली (पण लुज मोशन्स नाही) तर कफ कमी होतोय, अन बाळ बरं होतंय. अर्थात याला काही शास्त्रिय आधार आहे की नाही माहित नाही.
आणि दुधानी कफ वाढतो असं मी पण ऐकलं आहे. पण मला असं सांगितलं होतं साबांनी की पांढर्या दुधानी कफ होतो, त्यात काही घातलं असेल तर नाही होत.
अॅलोपाथी मध्ये lemolinctus आणि tab pecef 50 चालू आहे. होमियोपाथी मध्ये brayonia, ipecac, belladona, nux vomica, chamomilla देतेय. आता सकाळ पासून सितोपलादी चुर्ण सुरू करतेय.>>एवढ्या छोट्या बाळाला तीन प्रकारची औषधे एकदम म्हण्जे जरा जास्त वाट्ते. डॉक्टर ला विचारून एकच काहीतरी द्यावे. सिस्टिम नाजुक असते ना. ही सर्व बाय देमसेल्व्ज कड्क औशधे आहेत.
धन्यवाद,
निंबुडा, केळं देत नाहीये. तो खवखवलेल्या घश्यामुळे दूधचं घेतोय. इतर काही २-३ घासांनंतर थुंकून टाकतो.
अल्पना, मी डॉ. शी बोलले. पातळ शी pecef ( antibiotics) मुळे होतेय.
बार्ली धान्य असते ते पाण्यात
बार्ली धान्य असते ते पाण्यात शिजवून त्याचे पाणी गाळून घेतात. माझ्या वडिलांना किड्नी त्रास होता तेव्हा
ते घेत असत. बार्ली किराण्या दुकानात मिळते. इथे बडी चौडी वर मिळेल.
हाय मृदुला, माझ्या मुलाचे
हाय मृदुला, माझ्या मुलाचे देखिल २-३ महिन्याचा झाल्यावर मागच्या बाजुने डोके थोडे चपटे झाले होते. मी पेडि. फिजिओथेरपिस्ट कडे एकदा जाउन आले. पण तिने सांगितलेले व्यायाम कधी केले नाहीत कारण त्याने बाळ खुप रडायचा.
मग एकदा त्याला एका कुशीवर दुसर्यांदा दुसर्या कुशीवर असे झोपवायचे. पालथा पडायला लगल्यावर देखील तो बराच वेळ पालथा रहायचा.तसेच मान धरायला लागल्यावरही फरक पडला.
आता माझा मुलगा ९ महिन्याचा आहे. आता त्याचे डोके छान गोल गरगरीत आहे.
धन्यवाद सर्वाना. आम्ही पण
धन्यवाद सर्वाना. आम्ही पण फिजिओथेरपिस्ट कडे जात आहोत. आणि आत्तापर्यंत तिच्याकडुन नियमित व्यायाम पण करुन घेतला आहे. त्यामुळे आता खुपच सुधारणा दिसते आहे. बहुतेक करुन हेल्मेट घालायला लागणार नाही.
माझा मुलगा साडे चार वर्षांचा
माझा मुलगा साडे चार वर्षांचा आहे. सकाळी उठला की एकदम फ्रेश दिसायचा, ३-४ दिवसापासुन सकाळी डोळ्यात खुप चिपड असतो. काय कारण असेल?
उष्णता कारण असु शकेल प्रीति..
उष्णता कारण असु शकेल प्रीति.. त्याच्या डोळ्यात गुलाबपाणी टाकुन बघ.
मृदुला- फ्लॅटस्पॉट बद्द्ल
मृदुला- फ्लॅटस्पॉट बद्द्ल डॉक्टरना विचारून रविवारपर्यंत सांगते.
झोळीत झोपवणा-यांनो- तुम्हाला घाबरवायचे नाही, पण प्लीज बी वेरी careful. झोळीचा फास लागुन मुल दगावल्याची घटना आमच्या शेजारच्या केमिस्टच्या मुलाची झाली होती.
ओ, धन्यवाद अमृता. प्रयत्न
ओ, धन्यवाद अमृता. प्रयत्न करुन बघते पण गुलाबपाणी टाकु देईल असे वाटत नाही. अजुन काही माहित असेल तर सांग ना.
झोळीत झोपवणा-यांनो- तुम्हाला
झोळीत झोपवणा-यांनो- तुम्हाला घाबरवायचे नाही, पण प्लीज बी वेरी careful>> खरय, एकटं झोळीत सोडु नका. मी माझ्या मुलाला झोपऊन एकदा अंघोळीला गेलेले, आल्यावर तो रडत होता. सरकत सरकत बाहेर येउन लट्कत होता, मी खाली गादी ठेवायचे पण त्याचा काही फायदा नाही हे कळले
अजुन काही आठवल तर सांगेनच पण
अजुन काही आठवल तर सांगेनच पण गोडीगुलाबीने गुलाबपाणी टाकायचा प्रयत्न कर.
जुईला एकदा टाकल्या नंतर जाम आवडायच डोळ्यात टाकलेले तेव्हा ४,५ वर्षांचीच असेल ती. करुन बघ ट्राय.
बरं, बघतेच मग
बरं, बघतेच मग
प्रीति - डोळे धुवून सुद्धा
प्रीति - डोळे धुवून सुद्धा सारखे चिपड येत असेल तर डॉक्टरना विचार pink eyes आहेत का ते. तसं असेल तर डॉक्टर drops देतील डोळ्यात घालायचे.
दिवसा एकदम व्यवस्थित असतात,
दिवसा एकदम व्यवस्थित असतात, झोपेतुन उठल्यावरचं असं दिसतय. डोळे पण नॉर्मल आहेत, रंग बदलला नाहीए.
माझ्या भाचीचे डोके असेच एका
माझ्या भाचीचे डोके असेच एका बाजूनॅ चपटे आहे. आता २० वर्षाची आहे. लहानपणी केसांचा पोनीटेल रहातच नसे, हळूहळू हेअरबँड निघून यायचा, या एका त्रासाशिवाय बाकी काहीही त्रास नाही. आता ती बीएस सी कम्पुटर्सच्या लास्ट इअरला आहे. अतिशय हुशार अन गोड मुलगी.
मृदुला, बाळाला झोपवताना डोक्याच्या दोन्ही बाजूला मऊ छोट्या रुमालाचे छोटे लोड करून लाव. म्हणजे डोके एका बाजूला कलंडणार नाही अन गोल होईल सगळीकडून
प्रीति ...माझ्याहि मुलाला दर
प्रीति ...माझ्याहि मुलाला दर उन्हाळ्यात हा त्रास होतो..रात्री झोपल्यावर त्याच्या पापण्याना अगदि हलका गोडेतेलाचा हात लावायचा..परत पुर्ण सिझन हा त्रास होत नाहि..
दिवसा एकदम व्यवस्थित असतात,
दिवसा एकदम व्यवस्थित असतात, झोपेतुन उठल्यावरचं असं दिसतय. डोळे पण नॉर्मल आहेत, रंग बदलला नाहीए.>> मम्मा, सँड मॅन.
कैलास जीवन वरून लावले तर? डोळे तळावतात ते हेच का?
माझा मुलगा ७.५ महिन्यांचा
माझा मुलगा ७.५ महिन्यांचा आहे. आता अंगावर पीत नाही. मी त्याला अजूनही गायीचं दूध देतेय. एक-दोन महिन्यांपूर्वी म्हशीचं दूध try करून पाहिलं तर जुलाब व्हायला लागले. म्हणून परत गायीचं दूध सुरु केलं. आमच्या घराखाली नाक्यावर रोज ताजं दूध मिळतं. घरातलं regular म्हशीचं दूध आणि पिल्लूसाठी गायीचं दूध आम्ही तिकडूनच आणतो. मी पिल्लूचं दूध वावडिंग घालून चांगलं खूप वेळ उकळते. पण doctor असं म्हणतात की असं सुटं दूध देण्यापेक्षा पिशवीचं Pasteurization केलेलं दूध बाळाला द्यावं. कारण T.B. चे जंतू म्हणे Pasteurization process मुळे नामशेष होतात. सुटं दूध कितीही उकळलं तरी T.B. चे जंतू मरत नाहीत आणि T.B. होण्याचा संभव असतो असं doctor म्हणतात. कुणाला याबद्दल काही idea आहे का की doctor म्हणतात त्यात कितपत तथ्य आहे? आम्ही आता पर्यंत नाक्यावरचंच दूध घरात कायम आणलेलं आहे आणि कधी काही problem झालेला नाही. Pasteurization विषयी कुणी अजून माहिती देऊ शकेल काय?
पिशवीचं दूध पातळ असून त्याला साय पण घट्ट येत नाही (गोकुळ दूध सोडून) असा अनुभव असल्याने पिशवीचं दूध शक्यतो घेत नाही आम्ही. शिवाय पिशवीच्या दूधाची expiry date ३ दिवसांपर्यंतच असते. तेव्हा मी असे mark केले आहे की आज दूध घ्यायला गेल्यास दुकानदार २-३ दिवसांमागची पिशवी देतात व आज सकाळी आलेल्या पिशव्या परवापर्यंत विकता याव्यात म्हणून fridge मध्ये साठवून ठेवतात. त्यामुळे असे २-३ दिवसांमागचे दूध पिल्लूला द्यायला नको वाटते.
माझ्या १.९ वर्षाच्या मुलगा
माझ्या १.९ वर्षाच्या मुलगा आजकाल खायला कंटाळा करतो फार आणि सारखा शीच्या जागी कंड सुटते अस सान्गतो. त्याला जन्ताचा त्रास होत असावा का? काय घरगुति उपचार करता येतिल?? उन्हाळ्यामुळे त्याला थोडा ताप पण येत होता. सगळे सान्गतायत परिपाठाचा काढा चालु करायला. पण त्याच्या एव्हढ्या मुलाला किति द्यायचा?
माझा पहिला मुलगा ३ वर्षाचा
माझा पहिला मुलगा ३ वर्षाचा आहे,मानेवर्,कपाळावर घामोळ्या मुळे घाज सुटते आहे,
नायसील वापरतोय तरी पण, कपाळावर्,चेहर्यावर ३-४ फोडासारखे आलेले आहेत् , काही उपाय असतील तर सांगा..
आय_पियेल उकडलेली कैरी आणि हळद
आय_पियेल उकडलेली कैरी आणि हळद चे मिश्रण लावुन अंघोळिच्या आधी १० मिनटे ठेवा आणि मग साबण न लावता अंघोळ घाला.त्याने जाते घामोळे..आणि दर आठवड्यात एकदा कडुलिंबाची पाने पाण्यात उकळुन त्या पाण्याने अंघोळ घाला..म्हणजे परत येणार नाहित.. (खरे तर कडुलिंबाची पाने पाण्यात घालुन ते पाणी उन्हाने तापवुन त्या पाण्याने अंघोळ घालणे जास्त चांगले..पण हे थोडे वेळखाउ काम आहे.)
As you may be aware, McNeil
As you may be aware, McNeil Consumer Healthcare has issued a voluntary recall of the following products:
· Children’s Tylenol
· Children’s Motrin
· Children’s Zyrtec
· Children’s Benadryl
· Infants’ Tylenol
· Infants’ Motrin
रिकॉलच कारण काय आहे माहित्ये
रिकॉलच कारण काय आहे माहित्ये का?
If you've given your child
If you've given your child any of these meds, it's important to note that none of them have been linked to any adverse health effects (phew). However, "manufacturing deficiencies" mean some of the medicines may not meet quality standards, and may have a higher concentration of active ingredient than listed on the bottle. Find out more about the recall -- including if the bottles in your medicine cabinet are part of it, and how to get a refund.
सिंडरेला , dhnyawaad !! (तसं
सिंडरेला ,
dhnyawaad !! (तसं मी सध्या मुलांना कोल्हापुरला आजोळी सुट्टीला पाठवलं आहे ..)
.
.
रचना, मुलाला केळं अजिबात देऊ
रचना,
मुलाला केळं अजिबात देऊ नका...
जमल्यास दिवसातून २ वेळा आळशीचा (जवस) काढा द्या.....
दूधामुळे कफ वाढतो असे मी पण ऐकले आहे. तुमचा मुलगा आत १३ महिन्यांचा आहे. म्हणजे आता तो पूर्णपणे दूधावर dependent नाही. त्यामुळे २ दिवस दूध बंद केल्यास काही prob नसावा असे वाटते.
पातळ शी थांबण्याकरीता साबुदाणा ५-६ तासांकरीता पाण्यात भिजवून त्याची पाणी आणि साखर घालून खीर, किंवा तवकीलाची खीर असे पण देता येईल.
रचना, माझ्या सासुबाई
रचना, माझ्या सासुबाई सांगायच्या, जर सर्दी /कफ असताना चिकट शी होत असेल, तर त्यातून कफ निघून जातो. त्यांच्यामते अश्यावेळी जर चिकट शी झाली (पण लुज मोशन्स नाही) तर कफ कमी होतोय, अन बाळ बरं होतंय. अर्थात याला काही शास्त्रिय आधार आहे की नाही माहित नाही.
आणि दुधानी कफ वाढतो असं मी पण ऐकलं आहे. पण मला असं सांगितलं होतं साबांनी की पांढर्या दुधानी कफ होतो, त्यात काही घातलं असेल तर नाही होत.
अॅलोपाथी मध्ये lemolinctus
अॅलोपाथी मध्ये lemolinctus आणि tab pecef 50 चालू आहे. होमियोपाथी मध्ये brayonia, ipecac, belladona, nux vomica, chamomilla देतेय. आता सकाळ पासून सितोपलादी चुर्ण सुरू करतेय.>>एवढ्या छोट्या बाळाला तीन प्रकारची औषधे एकदम म्हण्जे जरा जास्त वाट्ते. डॉक्टर ला विचारून एकच काहीतरी द्यावे. सिस्टिम नाजुक असते ना. ही सर्व बाय देमसेल्व्ज कड्क औशधे आहेत.
धन्यवाद, निंबुडा, केळं देत
धन्यवाद,
निंबुडा, केळं देत नाहीये. तो खवखवलेल्या घश्यामुळे दूधचं घेतोय. इतर काही २-३ घासांनंतर थुंकून टाकतो.
अल्पना, मी डॉ. शी बोलले. पातळ शी pecef ( antibiotics) मुळे होतेय.
तूर डाळीचे शिजविलेले पाणी गरम
तूर डाळीचे शिजविलेले पाणी गरम दिले तर थोडे तूप मीठ घालून? त्याचा पहिलाच उन्हाळा आहे का?
.
.
Pages