सप्रेम नमस्कार-प्रवेशिका २० ब- (साजिरा)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 10:25

वडिलांनी मला लिहिलेले पत्र

sajira2-page-1.jpgsajira2-page-2.jpgsajira2-page-3.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिरा खुप सुंदर पत्र , वडिलांचं मन आईच्या मनासारखचं कोमल , प्रेमळ असतं पण शक्यतो ते तसं दाखवत नाहीत. पत्र , विचार , उपदेश सगळं सगळं आवडलं .

सुरेख अक्षर. व प्रुथ्वीमोलाचा सल्ला. त्यांचे किती प्रेम आहे तुझ्यावर. व शेवटी दोघांची सही केली आहे. अगदी जपून ठेवण्यासारखे.

नशिबवान आहात अशी मायेची पत्र तुमच्याकडे आहेत म्हणजे. सिंबाला पाण्यात मुफासा दिसतो तो सीन आठवला पत्र वाचता वाचता !

Pages