Submitted by संयोजक on 3 February, 2010 - 05:07
माझी मुलगी ऐश्वर्या (इयत्ता ९वी) हिने मला लिहिलेले पत्र.
-साधना
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझी मुलगी ऐश्वर्या (इयत्ता ९वी) हिने मला लिहिलेले पत्र.
-साधना
खुप छान पत्र!!
खुप छान पत्र!!
तिच्या विचारप्रक्रियेची
तिच्या विचारप्रक्रियेची सुस्पष्टता एकदम भारीये >> एकदम जबरी. ९ वी त असा विचार करु शकते ह्याचे कौतूक.
त्याशिवाय साधनाने तिच्या मुलीला असे स्वंयप्रकाशी वाढवले म्हणून साधनाचे कौतूक. हे एक पालक म्हणून नक्की शिकायला आवडेल.
साधना खरेच लेक गुणाची आहे गं.
साधना खरेच लेक गुणाची आहे गं. आत्तापासुनच स्वतःबद्दल स्पष्ट आहे.
पत्र, अक्षर तर सुरेख आहे.
छानच लिहीलय पत्र लेकीनं.
छानच लिहीलय पत्र लेकीनं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केदारला आणी पुनम ला अनुमोदन.
केदारला आणी पुनम ला अनुमोदन. पत्र छानच लिहलय.
पत्र एकदम मस्त.... साधना तुझ
पत्र एकदम मस्त.... साधना तुझ आणि तुझ्या लेकीच कौतुक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साधना पत्र आवडलं , स्पष्ट
साधना पत्र आवडलं , स्पष्ट विचार आहेत तिचे ,तिला जर आर्ट आवडतं तर आर्टच करु द्या , हल्लीच्या मुलांच खुप कौतुक वाटतं , पुढे जाऊन काय करायचं हे बर्यापैकी ठरलेलं असतं , नाही तर आम्ही, कोणी विचारलं की फक्त म्हणायचो " मोठा होऊन इंजिनियर बनणार" , अरे पण कशाचा ? काय ? काही पत्ता नव्हता !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्तय!!
मस्तय!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच छान लिहिलय. ९वीत इतकी
खुपच छान लिहिलय. ९वीत इतकी समज? वा!!
ही पहिलीच प्रवेशिका वाचली.
ही पहिलीच प्रवेशिका वाचली. साधना तुमचं आणि मुलीचं खूप कौतुक. खूप छान पत्र आहे.
साधना.. इतक्या कमी वयात कसले
साधना.. इतक्या कमी वयात कसले स्पष्ट विचार आहेत ग लेकिचे.. खरच तिच्या मना सारखं होऊ दे.. फार छान लिहिलय.. खास करुन मराठी पण किती छान आहे तिचं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरंच खूप मॅच्युअर विचार आहेत
खरंच खूप मॅच्युअर विचार आहेत तुझ्या लेकीचे. स्वतःचीच अशी एक पर्सनॅलिटी आहे तिची.हे कर, ते कर, म्हणून जबरदस्ती करण्यात काही अर्थच नाही नी ती करु देणारच नाही.
मस्त लिहीले आहे पत्र. आवडले.
मस्त लिहीले आहे पत्र. आवडले. अक्षरही छान आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पत्र एकदम मस्त.... इतक्या कमि
पत्र एकदम मस्त.... इतक्या कमि वयात किति हुशार आहे मुलगि ::)
तिच्या महत्त्वकांक्षेला मानावे लागेल.
छान पत्र.. सुस्पष्ट विचार आणि
छान पत्र.. सुस्पष्ट विचार आणि मांडणी.
साधना. तिला भरपूर वाचन करू दे. उत्तम लेखिका नक्की बनेल. तिला माबोची मेंबर बनव आणि तिचे फोटो तिलाच अपलोड करू दे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साधना खुप सुरेख पत्र आहे
साधना खुप सुरेख पत्र आहे तिचं. स्पष्ट, सरळ . खुप आवडल.
तुला कॉल करते आजच.
बाप रे! किती विचार करुन
बाप रे! किती विचार करुन प्लॅन केलाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिलंय. तिला शुभेच्छा!
काय मस्त पत्र अन विचार!
काय मस्त पत्र अन विचार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्म्म्म... सुस्पष्ट विचार आणि
ह्म्म्म... सुस्पष्ट विचार आणि सुरेख मांडणी आहे विचारांची !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तीला फोटोग्राफीसाठी अनेक शुभेच्छा !
माझे पत्र तुम्हा सगळ्यांना
माझे पत्र तुम्हा सगळ्यांना खुप आवडले हे मला जाम आवडले..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप खुप धन्स.....
ऐश्वर्या
बर्याच वर्षांनी टीनएजर
बर्याच वर्षांनी टीनएजर मुलीचं पत्र वाचायला मिळालं. अक्षर तर सुरेख आहेच पण त्यापेक्षा जास्त जाणवलं की विचार अगदी स्पष्ट आहेत. तिची स्वप्नं, भविष्याबद्दलच्या अपेक्षा सगळं कसं लख्ख उतरलंय. अजून वय अल्लड आहे हे ही जाणवतं आहे. पण तिचं व्यक्तीमत्व अगदी ठाम वाटतं त्याचं खूपच कौतुक वाटलं. आणि इतक्या मोकळेपणाने तुम्हाला लिहू शकतेय ह्याबद्दल तुमचं ही कौतुक. आई मैत्रिणीसारखी वागत असेल तरच असं पत्र लिहिता येईल आईला.
Pages