१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
लाजो, फेब्मध्ये जायचे होते
लाजो, फेब्मध्ये जायचे होते देशात, हे नोव्हेम्बर चे आयत्या वेळी ठरले गं.
ज्ञाती, विड्याचं पान किंवा
ज्ञाती, विड्याचं पान किंवा लवंग टाकुन एक उकळी काढली तर वास जातो.
विड्याचे पान नाहिये, लवन्गा
विड्याचे पान नाहिये, लवन्गा टाकुन बघ्ते उकळुन.
वास गेला तरी तूप जुनं झालय ते
वास गेला तरी तूप जुनं झालय ते जुनच की.
जुनं झालय ते जुनच की>>>> हो
जुनं झालय ते जुनच की>>>> हो उघडलेला, वास येणारा डबातर टाकुनच दिलाय. शिवाय बाळाचे वेगळे कढवलेय घरी. दुसरा दोन किलोचा फेकवत नाहिये गं.
नवर्याला सांग फेकायला
नवर्याला सांग फेकायला
माझ्याकडनं तूप जळालं होतं एकदा. आठ स्टिक्सच चांगलं मोठा डबाभर तूप इथल्या बायांना विचारुन फेकुन दिलं
आपण काही नेहेमी फेकाफेकी करत नाही. एकदा डबा उघडुन बघ, वास लागला असेल तर खराब झालेलं काही पोटात जाण्यापेक्षा खरच टाकून दे.
ज्ञाती, त्या न उघडलेल्या
ज्ञाती, त्या न उघडलेल्या डब्यातल्या तुपाचं शतधौत घृत कर. तुला येत असेलच ना? नाहीतर ईमेल टाक, सांगते कसं करायचं ते. उष्णतेच्या सगळ्या विकारांवर, डोळ्याखाली ड्रायनेस, काळेपणा इ. साठी, पुरळ, दाह कुठेही लावायला उपयुक्त आहे.
अश्विनी, कृती यो.जा.टा.
अश्विनी, कृती यो.जा.टा.
नवर्याला सांग फेकायला >>>>
नवर्याला सांग फेकायला >>>> सिन्डी, तुझ्या युक्त्या म्हणजे
(पाठीवर लाडिक थाप मारणारी बाहुली), सुचलेच नाही मला

कुत्रे तूप आवडीने खातात. पण २
कुत्रे तूप आवडीने खातात. पण २ चमचे दिवसाला जास्त नाही. थोडे टेस्ट करून खात असतील तर डॉग कुकीज करता येतील.
वास आला म्हण्जे त्यात केमिकली बदल झाला आहे. फॅट्स च्या कंपोझिशन मध्ये बदल झाला आहे ते रॅन्सिड झाले असेल तर न खाल्लेले बरे. स्टिल २ केजी इज अ लॉट ऑफ घी. वाती करून संपवावे लागेल.
त्या न उघडलेल्या डब्यातल्या
त्या न उघडलेल्या डब्यातल्या तुपाचं शतधौत घृत कर<< अश्विनी, क्रुती सांग प्लिज...
जागु , केश्वे उपाय सांगा टीपी
जागु , केश्वे उपाय सांगा टीपी नको .
तूप वाया जावू नये वाटतच असेल
तूप वाया जावू नये वाटतच असेल तर लिंबू रस तूपाच्या १/४ टाकून आटवून रोज अंगाला फसले तर चक्चकीत होइल काया.
चेष्टा नाय हां...
(मायबोली कै च्या कै स्लो चाललीय, १५ मिनीटे झाली एक पेज रीफ्रेश व्हायला. कंटाळा येतोय टायपायला.)
..
..
हे कसले दोन ठिपके म्हणायचे?
हे कसले दोन ठिपके म्हणायचे?
कसली युक्ती म्हणे
भैरप्पांच्या पर्व मधे, तूपाचा
भैरप्पांच्या पर्व मधे, तूपाचा आणखी एक उपयोग सांगितला आहे. पण इथे लिहिण्यासारखा नाही तो.
चक्चकीत होइल काया. >>>चला
चक्चकीत होइल काया. >>>चला निम्मे शतधौत आणि निम्मे असे सम्पवणार. (स्वप्नाळू बाहुली)
पुर्या कमी तेलकट होण्यासाठी
पुर्या कमी तेलकट होण्यासाठी उपाय सांगा?
वास येणारे तूप पायाला
वास येणारे तूप पायाला तळव्यांना वगैरे लावा, अंगाला लावू नका,
अंघोळ केल्यावरही वास जात नाही हो
हसरी पुर्याची कणिक मळताना
हसरी पुर्याची कणिक मळताना रवा घालतेस ना?
नाहि पण रवा किती प्रमाणात
नाहि पण रवा किती प्रमाणात घालायचा
हसरी ४ वाट्या कणिक घेतली तर
हसरी ४ वाट्या कणिक घेतली तर अर्धीवाटी कच्चा रवा घालून कणिक घट्ट मळायची. पुर्या लाटताना तेल जास्त लावू नको, पुर्या हलक्या हाताने लाटून, झार्याने निपटून मग मोठ्या तसराळ्यात (खाली टिपकागद ठेवून त्यावर) काढाव्यात.
विरजण नसताना दही लावायची काही
विरजण नसताना दही लावायची काही युक्ती आहे का? आमसूल कोळून त्याचे पाणी दुधात घातल्याने दही तयार होते, असे 'सुगरणीचा सल्ला' वाचल्याचे आठवते. पण, नक्की आठवत नाहीये.

कोणी मदत करेल काय? मला 'पोह्याची उकड' बनवायचीय.
पुर्याची कणीक भिजवताना मोहन
पुर्याची कणीक भिजवताना मोहन (तेल) घालायच नाही की पुर्या अजिबात तेलकट होत नाहीत.
प्राची प्रयत्न करुन बघ, व
प्राची प्रयत्न करुन बघ, व आम्हाला पण सांग.
अंघोळ केल्यावरही वास जात नाही
अंघोळ केल्यावरही वास जात नाही हो>>>> वाटलेच होते मला, आता कन्फर्म झाले.
दक्षिणा तु केव्हा लावलेस गं
पुर्या चांगल्या तापलेल्या
पुर्या चांगल्या तापलेल्या तेलात भराभरा तळल्या तरी तेलकट होत नाहीत. मंद आचेवर तळलेल्या पुर्या हमखास तेलकट होतात.
तळून राहिलेले तेल जास्त वापरू
तळून राहिलेले तेल जास्त वापरू नये असं म्हणतात. खरं आहे का?
उरलेल्या तेलाचे काय करता येईल?
जास्तीत जास्त भाज्यांना
जास्तीत जास्त भाज्यांना वापरणे, नाही तर सरळ फेकुन देणे
प्रीती ! मी असं ऐकलय कि ते
प्रीती !
मी असं ऐकलय कि ते तेल परत तापवू नये. भाजी साठी वापरले तर ते परत गरम होईल नं !
Pages