![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/07/23/5E9990CF-095D-4479-A625-6C3C0C539402.jpeg)
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
संजय भावे,
संजय भावे,![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मस्त.
आप तो एकदम जेनुईन हैदराबादी मालुम गिरते...
बिवटी पार्लर >>>
बिवटी पार्लर >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बिवटी आणि दिवटी एकदम rhyme
बिवटी आणि दिवटी एकदम rhyme होते आहे 🤣
छल्ला
छल्ला![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
संजय भावे >>>>> एकदम भारी
संजय भावे >>>>> एकदम भारी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
होर डालो दस्तखतां.
हर एक दलिंदर जरुरी होता है...
बिवटी आणि दिवटी एकदम rhyme होते आहे>>>>>
आज मेरी नाईट दिवटी है. असा
आज मेरी नाईट दिवटी है. असा अर्थ आहे दिवटीचा.
नाईट दिवटी
नाईट दिवटी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पार्लरवालीची दिवटीच आहे ना बिवटी ची. म्हणूनच तर ते “बिवटी पार्लर”![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
. हो, आणि येणार्या सगळ्या
मलापण ते बिवटी वाचून दिवटीच
मलापण ते बिवटी वाचून दिवटीच आठवलं आणि इथे येऊन बघते तर बर्याच पोस्ट्स मधे दिवट्या दिसतायत![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
…. पोस्ट्स मधे दिवट्या
…. पोस्ट्स मधे दिवट्या दिसतायत…
दिवटे नशीब म्हणतात याला. जुम्मनला तिथे बिवट्या दिसल्या अन् इथे आम्हाला दिवट्या![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
@ छल्ला
@ छल्ला
>> मैं अंदर हूं जुम्मन, हौर आधा घंटा लगेगा.
तुम आख मूंदे बैठो तबतलक उधर...! >>
बेचारें जुम्मन मियाँ... ख़ुदा-न-ख़्वास्ता कलकू अगर जुम्मन खालु कें इंतकाल की खबर मिलें तो कोई शब्बो खालां सें ये बात अलबत पुछनां...
"अच्छा एक बात पुछना था, खालू को मार डालें या उनों खुदखुशी कर लियें ?" 😀
@ rmd
>> इथल्या दर्दींना तो लेख आवडेल असं वाटलं म्हणूनच लिंक दिली होती >>
लेख अर्थातच आवडला आहे... एकंदरीत ही लेख मालिका असून तिचे अजून ९ भाग बाकी असल्याचे दिसत आहे.
म्हणजे इथल्या आमच्यासारख्या 'दर्दींना' मालिकेच्या पुढच्या भागांची प्रतीक्षा करण्याचा 'दर्द'ही सहन करावा लागणार आहे तर 😂
@ ऋतुराज
>> होर डालो दस्तखतां. >>
'आमीन' 🙏
आज की दस्तखत:
एकंदरीत ही लेख मालिका असून >
एकंदरीत ही लेख मालिका असून >>> तो ९ भागांचा मेसेज सगळ्याच लेखमालांना दाखवतात. तो काही खरा नसावा. Usually वर्षभर चालते मालिका.
ही लेखमाला वेगवेगळ्या भाषा उलगडणारी आहे - म्हणजे वैदर्भीय, खानदेशी आणि इतर बऱ्याच. मी याचा ref ऋतुराजच्या धाग्यावर दिला होता.
दस्तखत घाब गीब घाब गीब !
दस्तखत
घाब गीब घाब गीब !
घाब गीब घाब गीब>>>
घाब गीब घाब गीब>>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
आज शुक्रवार
आज शुक्रवार
वाट पाहते जुम्मन शब्बो ची
जुम्मे का वादा. वादे के
जुम्मे का वादा. वादे के मुताबिक़ नया हैदराबादी किस्सा. Written by yours truly.
जुम्मन ससुराल में फोन किये तो उस का छोटा साला फोन उठाया.
- सुनो, मैं जुम्मन बोलरा. शबनम है क्या उधरकू ?
- हौ है. अम्मी से बातां कर रै उनों
- हौर कौन कौन है उधर कू?
- अम्मी-अब्बू है. नसीराबाद वाले खाला है, नसरीन मौसी हौर उनकी दोनों बेटी, छोटी खाला-मजीद खालू, फ़ारूक़ चचा हौर रुखसाना चाची, नीलू आपा, ज़फ़र भाई… सबीच है घरवाले. भौत लोगां हैं
- क्या कर रै उनों सब वहॉं कू बैठ के ?
- तुम्हारी हौर तुम्हारे ख़ानदान की बुराई 😁
@ किल्ली, आठवण करून
@ किल्ली, आठवण करून दिल्याबद्दल थँक्यू.
किस्सा लिहून तयार होता तरी कामात असल्याने विसरलो होतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनिंद्य.. : हाहा: , कितना
अनिंद्य..
, कितना मासूम है ये साला...!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वैसे, रिश्तेदारोंके नाम बदल डालो तो ये अपनेही घर की कहानी लग रही है...... मेरी नंद जब जब आती है तब यही माहोल रेहता है घर पे...
हौ, कहानी घर घर की :हाहा;
हौ,
कहानी घर घर की![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी ही बोली कधीच ऐकली नाहीये.
मी ही बोली कधीच ऐकली नाहीये. पण १९८३ क्रिकेट वर्ल्डकपवच्या सिनेमातले मानभाई जसे बोलतात, त्यामुळे कल्पना आली आहे. दर शुक्रवारच्या किस्स्याची वाट बघते. असे गमतीदार, खुसखुशीत विनोद वाचायला अगदी मजा येते.
जबरी
जबरी
@ rmd
@ rmd
>> तो ९ भागांचा मेसेज सगळ्याच लेखमालांना दाखवतात. तो काही खरा नसावा. >>
अच्छा! 'सकाळ' वृत्तपत्राचा वाचक नसल्यामुळे हे माहिती नव्हते.
>> ही लेखमाला वेगवेगळ्या भाषा उलगडणारी आहे - म्हणजे वैदर्भीय, खानदेशी आणि इतर बऱ्याच. मी याचा ref ऋतुराजच्या धाग्यावर दिला होता. >>
👍 वाचतो...
@ अनिंद्य
जुम्मन का छोटा साला बोलेतों पुरां 'उजाड पोट्टा' लगरां भाई मेरेकु 😂
आज की दस्तखतः
अनिंद्य आणि संजय, दोघांचे
अनिंद्य आणि संजय, दोघांचे किस्से मस्त![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
@संजय, तुमचे किस्से जरासे जड जातात
माबुदोस!
अनिंद्य >>
अनिंद्य >>
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हौ. उजाड पोट्टाच हैना वो !
हौ. उजाड पोट्टाच हैना वो !
वैसे “साले” के बारेमे हैदराबादी लोगां बोलते के
दीवार खाई आले ने
घर खाया साले ने
* आला = आपल्याकडचे भिंतीतले आळे / दिवा-पणती ठेवायला जुन्या घरांमधे असत.
@ rmd
@ rmd
>> तुमचे किस्से जरासे जड जातात >>
वास्तविक ते किस्से म्हणजे चित्रपटांतल्या संवादांच्या छोट्या छोट्या युट्युब व्हिडिओ क्लिप्स आहेत... नुसत्या वाचण्याऐवजी (अर्थात तुम्ही त्या बघितल्या नसल्यास) त्यावर क्लिक करुन त्या बघण्याचा दृक-श्राव्य अनुभव जास्त मजेदार असेल...
@ अनया, दक्कनी बोली माहित
@ अनया,
दक्कनी बोली माहित नसली तरी तुम्हाला माझे क़िस्से हसवतात इस की भौतीच खुशी हो रई मेरेकू.
तुम्हारेकू बहुत थँक्यू है.
माँ की किरकिरी
माँ की किरकिरी
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बैंगन मे मिला दिया इज्जत को
>>>>
दोनो भाईजानां भोत हस्सारे....
>>दीवार खाई आले ने
>>दीवार खाई आले ने
घर खाया साले ने>>
किर्राक... 😂 😂 😂
@ ऋतुराज
@ ऋतुराज
>> दोनो भाईजानां भोत हस्सारे.... >> 😀
(हौर उपरवाले डायलॉगां में) सलिम फेकु के किरदार में 'मस्त अली' तो माशाल्ला...
हौर ईस्माईल भाई के किरदार में 'धीर चरण श्रीवास्तव' तो सुभानल्ला... 😂
Pages