Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वेगळ्या स्टाईलची पुरणपोळी
संक्रांत स्पेशल..
थोडी वेगळ्या स्टाईलची पुरणपोळी
मुलीला आधी पराठा वाटला तर मला caramelized पोळी वाटली
टेस्ट मात्र एक नंबर
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने केलेले तीळाचे लाडू.
तीळगुळ घ्या गोडगोड बोला
अरे वाह.. परफेक्ट!
अरे वाह.. परफेक्ट!
सिमरन,लाडू मस्तच.
सिमरन,लाडू मस्तच.
सिमरन , लाडू मस्त दिसत आहेत
सिमरन , लाडू मस्त दिसत आहेत
लाडू मस्तच.
लाडू मस्तच.
लाडु function at() {
लाडु function at() {
[native code]
}इशय सुरेख दिसताहेत… समोर असते तर दोन चार सहज खाल्ले असते
थँक्स सगळ्यांना.
थँक्स सगळ्यांना.
साधना फोटो तुनबाहेर येऊन पदार्थ खायची सोय किंवा टेक्नॉलॉजी यायला हवी .
मागे तुम्हाला रवा नारळ लाडू लगेच खायचे होते तेव्हाही तुम्हाला विचारणार होते कुरियर ने पाठवू का? पण योग आला तर कधीतरी नक्की खायला घालेन.
लाडू अगदी सुबक, सुंदर
लाडू अगदी सुबक, सुंदर दिसताहेत सिमरन.
लाडू सुबक, चवीलाही छानच असणार
तीळ लाडू सुबक, चवीलाही छानच असणार !
लाडू अगदी सुबक, सुंदर
लाडू अगदी सुबक, सुंदर दिसताहेत सिमरन. >>> +१
पाव भाजी
पाव भाजी
पावभाजी खूप छान दिसते आहे.
पावभाजी खूप छान दिसते आहे. फोटो छान आलाय.
पाव भाजी छान spicy दिसते.
पाव भाजी छान spicy दिसते.
अरे वाह.. पावभाजी मस्त!
अरे वाह.. पावभाजी मस्त!
मला खूप आंबट नाही चालत आणि खूप तिखट नाही आवडत.
लास्ट विकेंड मुलीच्या मैत्रीणी आमच्या घरी आलेल्या नाईट आऊटसाठी. तेव्हा मुख्य मेनू पावभाजीच होता. फोटो काढला नाही कारण वेगळाच माहोल होता घरात.
आमची लेक पावभाजी आवडते म्हणते पण भाजी कमी आणि चीज जास्त खाते
पाव भाजी अत्यंत आवडीची
पाव भाजी अत्यंत आवडीची
तोंपासु आहे एकदम.
गावाकडचा थंडीचा बेत - शेंगोळे
गावाकडचा थंडीचा बेत - शेंगोळे
शेंगोळे छान. समथिंग डिफरन्ट !
शेंगोळे छान.
समथिंग डिफरन्ट !
भारी.. काय असते हे?
भारी दिसतेय.. काय असते हे शेंगोळे?
बाई दवे,
सापडला फोटो.
पावभाजीची भाजी दुसऱ्या दिवशी शिल्लक होती. म्हणून घरी म्हटले की आता पुन्हा पाव नको. तर पिवळा फोडणीचा भात करा विदाउट भाज्या म्हणजे त्या सोबत ही भाजी जाईल. सोबत कांदा टमाटर काकडी कापून घेतले.
धनि,
धनि,
जबरी दिसतायेत शेंगोळे.
हिरव्या मिरचीचा रस्सा केलाय का?
ऋ,
पावभाजी आणि फो भात मस्तच.
रेसिपी लिहितो नक्की.
धन्यवाद सर्वांना
रेसिपी लिहितो नक्की.
हिरव्या मिरचीचा रस्सा केलाय
हिरव्या मिरचीचा रस्सा केलाय का?
तेच खास वाटले. नेहेमी लाल तर्री बघायची सवय
हिरव्या मिरचीचा रस्सा >>
हिरव्या मिरचीचा रस्सा >> बरोबर. कोथिंबीर आणि हिरवी मिरची आहे वाटणात
धनि, तुमचे presentation खास.
धनि, तुमचे presentation खास. साध्यासुध्या ग्रामीण रेसेपीला glamour प्राप्त झाले !
धनि मस्त फोटो.
धनि मस्त फोटो.
… रेसिपी लिहितो …
… रेसिपी लिहितो …
धनि, शेपरेट धागा काढून लिवा. हितं हरवल रेश्पी गर्दीत.
आज दहीवडे, मैत्रिणीकडे.
दहीवडे, मैत्रिणीकडे.
घरी आता होलिकादहनाच्या दिवशीच होणार म्हणून मग इथे आडवा हात मारला
आहा दहीवडे काय छान दिसताहेत.
आहा दहीवडे काय छान दिसताहेत.
एक बोल पाठवा इकडे प्लीज
एक बोल पाठवा इकडे प्लीज दहीवड्यांचा
भारी फोटो आलाय दहीवड्यांचा !
भारी फोटो आलाय दहीवड्यांचा !
Pages