Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>>>>बन्डु, भारी खमंग फोटो
>>>>>बन्डु, भारी खमंग फोटो टाकता तुम्ही.
+१
मिरची भजी एक नंबर..
मिरची भजी एक नंबर..
दर्दी लोकांचे खाणे.. इतर सामान्य जनता ब्रेड पकोडा खाण्यात धन्यता मानते
>>बन्डु, भारी खमंग फोटो टाकता
>>बन्डु, भारी खमंग फोटो टाकता तुम्ही. +100
व्हेज ग्रील सँडविच इन इंडियन स्टाईल
ग्रील सँडविच इन इंडियन स्टाईल
ग्रील सँडविच इन इंडियन स्टाईल >>> जबरी दिसत आहेत , योग्य प्रमाणात बटर / तूप लावून भाजलेले दिसत आहेत .
व्हेज ग्रील सँडविच इन इंडियन
व्हेज ग्रील सँडविच इन इंडियन स्टाईल >>> मला खूप आवडतात आणि दिसतायत पण अप्रतिम. लगेच उचलून खावी वाटतायत सँडविचेस.
इंडियन स्टाईल यासाठी म्हणतेय
इंडियन स्टाईल यासाठी म्हणतेय नेहमीचे कॅप्सिकंम कांदा आणि चीज वर चाट मसाला काळं मीठ आणि थोडी कोल्हापुरी चटणी ब्रेड ला लावायची किंवा भुरभुरायची आणि तूप किंवा बटर लावून भाजायचे बाहेरच्या पेक्षा भारी टेस्ट लागते करून खाऊन बघा. असच सेम चपाती बरोबरही करते ,घरी ढोबळी मिरचीची भाजी असली की चपाती पिझ्झा कम सँडविच.
बाहेरच्या पेक्षा भारी टेस्ट
बाहेरच्या पेक्षा भारी टेस्ट लागते >>> येस. म्हणूनच आवडतात म्हणाले
बन्डु, भारी खमंग फोटो टाकता
बन्डु, भारी खमंग फोटो टाकता तुम्ही.>>>+१
सि, सॅन्डविच करून बघण्यात/खाण्यात येतील
बन्डु, सिमरन, मंजुताई
बन्डु, सिमरन, मंजुताई
कसले फोटो आहेत... तोंपासू
हा धागा सकाळी सकाळी उघडायचा म्हणजे .......
प्रमाणात बटर / तूप लावून
प्रमाणात बटर / तूप लावून भाजलेले दिसत आहेत .…
येस. बेस्ट.
कांचिपुरम इडली + चटणी (Home
कांचिपुरम इडली + चटणी (Home Made)
सुंदर. ऐन विशीच्या प्लेटमध्ये
सुंदर. ऐन विशीच्या प्लेटमध्ये बाळ इडली.
मस्त टेक्षचर आलेय
मस्त टेक्षचर आलेय
सामो
सामो
सँडविच व मिरची भारी एकदम….
विदर्भ स्पेशल
विदर्भ स्पेशल
तुरीची झणझणीत आमटी
तुरीची झणझणीत आमटी…
तुरीची झणझणीत आमटी…
बेहद्द पसंतीचा प्रकार. भाकरीसोबत और भी बढिया
तुरीच्या दाण्यांची उणीव मटारदाण्यांनी भरून काढतो पण ओरिजनल इज ओरिजिनल 👍
@ मनी ताई - आमटी मस्त
@ मनी ताई - आमटी मस्त झणझणीत दिसत आहे , पोळी वा भाकरी चुरून खाण्यात मज्जा येईल !
झणझणीतपणा फोटोतून बाहेर येतोय
झणझणीतपणा फोटोतून बाहेर येतोय
झणझणीतपणा फोटोतून बाहेर येतोय
झणझणीतपणा फोटोतून बाहेर येतोय >>> +१
तुरीची झणझणीत आमटी…>> ह्याची
तुरीची झणझणीत आमटी…>> ह्याची कृती लिहाल का प्लीज? धन्यवादः)
थॅन्क्स यू सर्वांना. @वृषाली,
थॅन्क्स यू सर्वांना. @वृषाली, नक्की लिहिते. वेगळा धागा काढून
आमटीबरोबरची पोळीही खुसखुशीत
आमटीबरोबरची पोळीही खुसखुशीत दिसतेय मला अशीच तेल लावलेली पोळी चहा बरोबर खायला आवडते .झणझणीत आमटीची रेसिपी हवीच.
तुरीची आमटी मस्त, पोळीसुद्धा
तुरीची आमटी मस्त, पोळीसुद्धा - पराठाच वाटतोय.
मस्त एकेक मेनूज आहेत, तोंपासू
मस्त एकेक मेनूज आहेत, तोंपासू अगदी.
अनिंद्य, डाळींब रस ठेवलेल्या खालच्या टॉवेल ची काळजी वाटली.. कोणाचं काय तर कोणाचं काय.
आज मीही गूळ तयार करून ठेवला.
आज मीही गूळ तयार करून ठेवला. >>>म्हणजे काय ?
मनीम्याऊ ते तुरीचे हिरवे दाणे
मनीम्याऊ ते तुरीचे हिरवे दाणे आहेत का? रस्सा रेसिपी द्याच प्लिज.
तुरीच्या आमटीची पाककृती
तुरीच्या आमटीची पाककृती इथेhttps://www.maayboli.com/node/86218 दिली आहे
मनिम्याऊ हग्स
मनिम्याऊ हग्स
आज सांबर + रैस. दुसरे काहीच न
आज सांबर + रैस. दुसरे काहीच न सुचल्यास करायचा बेत.
तयार सांबर मसाला संपलेला असल्यास पर्यायी ताजा मसाला करण्याच्या कामात प्रतिभा आणि उत्साह ओसंडून वाहतो आमच्याकडे. हे त्याचेच अपत्य
सांबर + रैस >>> प्रचंड आवडतो.
सांबर + रैस >>> प्रचंड आवडतो. पाठवून द्या
Pages