खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

संक्रांत स्पेशल..
थोडी वेगळ्या स्टाईलची पुरणपोळी
मुलीला आधी पराठा वाटला तर मला caramelized पोळी वाटली Happy
टेस्ट मात्र एक नंबर

IMG-20250114-WA0021.jpg

लाडु function at() {
[native code]
}इशय सुरेख दिसताहेत… समोर असते तर दोन चार सहज खाल्ले असते

थँक्स सगळ्यांना.
साधना फोटो तुनबाहेर येऊन पदार्थ खायची सोय किंवा टेक्नॉलॉजी यायला हवी .
मागे तुम्हाला रवा नारळ लाडू लगेच खायचे होते तेव्हाही तुम्हाला विचारणार होते कुरियर ने पाठवू का? पण योग आला तर कधीतरी नक्की खायला घालेन.

अरे वाह.. पावभाजी मस्त!

मला खूप आंबट नाही चालत आणि खूप तिखट नाही आवडत.

लास्ट विकेंड मुलीच्या मैत्रीणी आमच्या घरी आलेल्या नाईट आऊटसाठी. तेव्हा मुख्य मेनू पावभाजीच होता. फोटो काढला नाही कारण वेगळाच माहोल होता घरात.
आमची लेक पावभाजी आवडते म्हणते पण भाजी कमी आणि चीज जास्त खाते Happy

भारी दिसतेय.. काय असते हे शेंगोळे?

बाई दवे,
सापडला फोटो.
पावभाजीची भाजी दुसऱ्या दिवशी शिल्लक होती. म्हणून घरी म्हटले की आता पुन्हा पाव नको. तर पिवळा फोडणीचा भात करा विदाउट भाज्या म्हणजे त्या सोबत ही भाजी जाईल. सोबत कांदा टमाटर काकडी कापून घेतले.

IMG-20250116-WA0014.jpg

धनि,
जबरी दिसतायेत शेंगोळे.
हिरव्या मिरचीचा रस्सा केलाय का?
ऋ,
पावभाजी आणि फो भात मस्तच.

धनि, तुमचे presentation खास. साध्यासुध्या ग्रामीण रेसेपीला glamour प्राप्त झाले !

… रेसिपी लिहितो …

धनि, शेपरेट धागा काढून लिवा. हितं हरवल रेश्पी गर्दीत.

दहीवडे, मैत्रिणीकडे.

08e67255-b8e8-401f-bf8c-32015c58ae53.jpeg

घरी आता होलिकादहनाच्या दिवशीच होणार म्हणून मग इथे आडवा हात मारला Happy

Pages