Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
… क्रॉकरीचा धागा असायला हवा…
… क्रॉकरीचा धागा असायला हवा…
काढूया की. कुणी काढला तर अधून मधून फोटो टाकीन. आवडता विषय 👍
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/86184
चीनीमातीची भांडी - क्रॉकरी...धागा काढला आहे.
अनिंद्य, शुभारंभ करा
सुनो मेरी एक राय है
सुनो मेरी एक राय है
इश्क़ से बेहतर चाय है
>>>
मस्त लाईन आहे!
@ किल्ली
आपल्याला जे खायला हवं असतं ते स्वतः बनवून खाता येणं is a life skill!
>>>>
येस, स्वतः बनवून खाणे आणि आपल्याला बापाला सुद्धा बनवून खाऊ घालणे हे स्किल मुलीच्या जातीला असलेच पाहिजे.
जसे की हे,
विकेंड नाईट मेनू - मूवी टाईम स्नॅक्स by परी
.
आधीच्या पोस्टी न वाचताच उडी
आधीच्या पोस्टी न वाचताच उडी मारतेय येथे -
इडली, सांबार, चटणी आणि पुलिओथराई भात
वाह! खूप करतेस तू
वाह! खूप करतेस तू
येस, स्वतः बनवून खाणे आणि
येस, स्वतः बनवून खाणे आणि आपल्याला बापाला सुद्धा बनवून खाऊ घालणे हे स्किल मुलीच्या जातीला असलेच पाहिजे.>>>>
मुलगे जेवत नाहीत का?? बापाला सोडा, स्वतःला खाऊ घालणे ही जबाबदारी त्याण्ची नाहीच का?? गंमत करतेय, भार घेऊ नका. तुमचा मुलगाही करत असेल किंवा तुम्ही शिकवत असाल.
अस्मिता, काय मस्त दिसतंय सगळं
अस्मिता, काय मस्त दिसतंय सगळं.... 😋
ऋन्मेSSष,
तुमची कन्या लवकरच इथे पाकृ धाग्यावर दिसणार. नक्की.
छान करते पदार्थ. तिची आवड जोपासा.
साधना, मुळात मीच ते गमतीने
साधना, काहीच लोड नाही. मुळात मीच ते गमतीने म्हटले होते. जे मला ओळखतात त्यांना हे ठाउक आहे
ऋतुराज हो, पुढच्या गणपतीला मी पाककृती उपक्रमात भाग घेतो आणि तिच्याकडूनच काहीतरी करून घेतो
परी छान छान.
परी छान छान.
अस्मिता मस्तच. पुलिओथराई भात रेसिपी प्लीज.
फोटो टाकण्याइतके प्रेझेन्टेबल
फोटो टाकण्याइतके प्रेझेन्टेबल माझे कधी होत नाही म्हणुन फोटो नाही.
पण , आज लाल भोपळ्याचे तिखट पराठे केलेले. तीळ व बेसन घातल्याने मस्त खुसखुशीत झाले.
रेसिपी काहीच नाही साज.
रेसिपी काहीच नाही साज. पुलिओथराई मसाला मिळतो विकतचा. तो फोडणीत घालून, शेंगदाणे व कढिपत्ता घालून परतले, झालं एवढंच. पुलिओग्रेचा भाऊ आहे.
थॅंक्यू सर्वांना.
विकांताला जरा gourmet menu.
विकांताला जरा gourmet menu.
* * *
(Not home made of course !)
Wow तों पा सु अगदी
Wow तों पा सु अगदी
मस्त gourmet मेन्यू पण ते
मस्त gourmet मेन्यू पण ते फर्स्ट फोटोत काय आहे ? 2 सुशी आहे का!
हा आजचा घरचा मेन्यू बांगडा फ्राय आणि कोळंबी मसाला आणि कालवण
अनिंद्य,
अनिंद्य,
gourmet मस्त.
कमळ काकडी फ्राय?
सिमरन, कोळंबी मसाला मस्त.
Lotus stem / lotus roots stir
Lotus stem / lotus roots stir fried in Hunan sauce असे मेन्यूत लिवले व्हते.
कश्मीरी नदरू / हिंदीत कमल ककडी म्हणतात. मराठीत काय म्हणतात ते नै म्हैत.
दुसरे asparagus dumplings हायेत.
सिमरन, कोळंबी मसाला मस्त.....
सिमरन, कोळंबी मसाला मस्त......+१.
मराठीत काय म्हणतात ते नै म्हैत....... मी कमळाचे देठ असं ऐकले होते.पण आम्हाला त्याचे काय करायचे माहीत नसल्याने कधी घेतले नाहीत.भोपळ्याच्या कळ्या आणि देठ विकायला असत.
घरी नाही कधी आणले
घरी नाही कधी आणले
+ १
असले exotic प्रकार घरी करू नयेत. Professional chef लोकांना पगार मिळावा ही आपली पण जबाबदारी आहे 😄
…भोपळ्याच्या कळ्या आणि देठ ….
यांची भाजी आणि भजी करतात. दोन्ही नाही आवडत.
कमल काकडी सर्व्ह केलेली प्लेट
कमल काकडी सर्व्ह केलेली प्लेट मस्त आहे.
आणि फिश थाळी ने पोटात खड्डा पडला आहे.
आता त्यात थोडे मासे सोडूया
क्रिस्पी फ्राईड लोटस स्टेम ही
क्रिस्पी फ्राईड लोटस स्टेम ही आवडती डिश आहे. करायलाही सोपी आहे. कमळाच्या देठाची नद्रु याखनी ही काश्मिरी स्टाईल भाजी पण छान बनते फक्त देठ कोवळे पाहिजेत.
ऋन्मेष ताट मस्त..
सिमरन कोळंबी छान आहे.
.. नदरू याखनी …
.. नदरू याखनी …
My fav too. काश्मीरी गुश्ताबा चे व्हेज वर्जन असते एक, ते ही.
पण घरी केली-करणार नाही
आज आमच्याकडे रणवीर ब्रारच्या
आज आमच्याकडे रणवीर ब्रारच्या रेसिपीने पुरानी दिल्ली स्टाईल चिकन कोरमा बनवला होता. सोप्पी आणि चवदार रेसिपी. पार्टीसाठी हिट ठरेल.
आहाहा! सगळे फोटो नेत्रसुखद (
आहाहा! सगळे फोटो नेत्रसुखद ( आणि नाश्ता झाल्यावरही भूक चाळवणारे ) आहेत
@ अस्मिता,
@ अस्मिता,
तुमच्याकडे पुलिओथराई आणि पुलिओगरे राईसमधे काय फरक ?
करणारी अंयंगार मामी आणि आंबटपणासाठी चिंचेऐवजी कोकम यापलिकडे काही अजून फरक आहे का? Genuinely विचारतो आहे.
अनिंद्य,
अनिंद्य,
पुलिओथराई मला जास्त आंबट वाटला. पुलिओग्रेमधे डाळं आणि शेंगदाणे जास्त वाटतात. एकंदरीत पुलिओग्रे जास्त खमंग आहे. दोन्ही विकतची पाकिटे आणते, त्यामुळे तपशील फारसे माहीत नाहीत.
Good to know.
Good to know.
पुढच्यावेळी जमल्यास दोनही पाकिटातले ingredients चेक कराल का प्लीज ?
बरं, आणि फोटो काढून येथे देईन
बरं, आणि फोटो काढून येथे देईन.
Will be useful for me as
Will be useful for me as Iyyangar food is my special interest.
Thanks in advance.
मासे फोटो कातील आहे….
मासे फोटो कातील आहे….
आज संक्रांत स्पेशल - खस्ता
आज संक्रांत स्पेशल - खस्ता गजक.
सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा.
Pages