Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54
नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आले आले दुःखातून सावरायला
आले आले दुःखातून सावरायला लागलेत जरा जरा काँग्रेस समर्थक.
(No subject)
केंद्रात मोदी, अमेरिकेत ट्रंप
केंद्रात मोदी, अमेरिकेत ट्रंप आणि राज्यात युती परत आले आहेत. आता कितीही रडा, धागे काढा, कितीही निगेटीव्ह लिहा. काय फरक पडतोय.
फरक पडत नाही, तर तुम्ही लिहू
फरक पडत नाही, तर तुम्ही लिहू नका अशा विनवण्या का करताय वाली सर?
देवा , कशाचे व्हिडियो बनवायचे
देवा , कशाचे व्हिडियो बनवायचे आणि शेअर करायचे याचे काहीच तारतम्य राहिले नाही का?
https://x.com/AshwiniVaishnaw/status/1860590785227354345
हे ट्वीट काल दुपारी सव्वा वाजताचं आहे.
शुद्धीत असलेल्या माणसाला सी पी आर देऊ नये असं लोकांनी सांगितल्यावर आज ४ वाजता मंत्रीमहोदय म्हणताहेत - माणूस शुद्धीवर आल्यावर सी पी आर थांबवावं.
https://x.com/AshwiniVaishnaw/status/1860994776352374834
आता हा धागा जोरात पळणार.
आता हा धागा जोरात पळणार.
नवनिवृत्त सरन्यायाधीशांनी
नवनिवृत्त सरन्यायाधीशांनी मुलाखत दिली. तीही Ani ला.
छुप्या आणि उघड भाजप
छुप्या आणि उघड भाजप समर्थकांची गंमत पाहिली का? इथे एखादी पोस्ट आली की त्यातल्या मुद्द्यावर कधी बोलणार नाहीत. पोस्ट करणा र्याबद्दल किंवा अशी पोस्ट करण्याबद्दल बोलतील.
तिथे अदाणी अमेरिकन कोर्ट प्रकरणावर धागा आला. तर त्या प्रकरणावर कमेंट नाही. धाग्यावर कमेंट.
अश्विनी वैष्णव यांना रील
अश्विनी वैष्णव यांना रील मंत्री का म्हणू नये? Nation wants to know.
अन्वयार्थ: अनावश्यक आणि
अन्वयार्थ: अनावश्यक आणि अप्रस्तुत
बांगलादेशमधील कुणा चिन्मय कृष्ण दास या हिंदू महंताच्या अटकेवरून भारत-बांगलादेश संबंधांमध्ये तणाव येणे हे अनपेक्षित आणि अप्रस्तुत आहे.
पण चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवरूनही भारताच्या परराष्ट्र खात्याने चिंता व्यक्त करणे, दास यांना जामीन नाकारल्याबद्दल गर्भित नाराजी व्यक्त करणे पूर्णतया अप्रस्तुत ठरते. याचे कारण दास यांची अटक आणि त्यांच्या विरुद्धची कोणतीही कायदेशीर कारवाई ही बांगलादेशची अंतर्गत बाब ठरते. हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या जीवित आणि मत्तारक्षणाविषयी तेथील सरकारला सल्ला देणे एक वेळ मान्य होऊ शकते. पण येथेही, असाच सल्ला बांगलादेश किंवा इतर कोणत्याही देशाकडून आल्यास आपला कसा तीळपापड होतो याचीही जाण असलेली बरी
कटोंगे-बटोंगेचा पुढचा अध्याय
कटोंगे-बटोंगेचा पुढचा अध्याय सुरु होत आहे. योजनाबद्ध रितीने संबळ मधे दंगल घडविण्यात आली. मशिद- मंदिर वाद... तक्रार, कोर्टामधे सुनावणी, आदेश, लागलीच ASI चे पथक हा घटनाक्रमाचा वेग बघता सर्व काही नियोजित होते असे दिसते.
भाजपा देशाला कुठे घेऊन जात आहे माहित नाही.
भाजपा देशाला कुठे घेऊन जात
भाजपा देशाला कुठे घेऊन जात आहे माहित नाही.>> पाचशे वर्षांपूर्वीच्या रामराज्यात.
पाचशे वर्षांपूर्वीच्या
पाचशे वर्षांपूर्वीच्या रामराज्यात.>>>> गुड जोक, नेक्स्ट प्लिज
अग्निशमन दल, मेडिकल
अग्निशमन दल, मेडिकल इमर्जन्सी मधे काम करणार्यांना २४-७ तयारीतच रहावे लागते तसे ASI चे पण असते का? त्यांची पथके तयारीतच असतात. का त्यांना आदेश काय येणार आहे याची कल्प्ना कल्पना दिली होती?
न्याययंत्रणा पोखरली आहे पण किती खोलवर हे माहित नाही. संविधान खतरे मे है याचा प्रत्यय येतो.
आजच्या इंडियन
आजच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शाजिया इल्मी यांचा लेख आहे. मशिदींखाली मंदिरं शोधणारे सरसंघचालकांचं ऐकत नाहीएत. आणि विकसित भारतात असलं काही नको.
# दहा तोंडांनी बोलणारा रावण
कोणता संदेश ऐकायचा, कोणत्या
कोणता संदेश ऐकायचा, कोणत्या संदेशाकडे दुर्लक्ष करायचे हे कार्यकर्त्यांना चांगले माहित असते. सर्व कसे कोडेड असते. आता धाडसही वाढले आहे कारण कायदा / पोलीस/ न्यायालये हात लावणार नाही एव्हढी जरब बसविली आहे. त्यामुळे मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर अशा नाटक प्रकारची गरज राहिलेली नाही.
१. Allahabad HC Bench Recuses
१. Allahabad HC Bench Recuses From Hearing #MohammedZubair's Plea Against @UPPolice FIR Over 'X Post' On #YatiNarsinhanand
२ Gujarat High Court Asks Police To Probe Rape FIR Against BJP MLA Without 'Fear And Favour'
३ 2008 Malegaon Blast: Special Court Sets New Date For Pragya Thakur's Appearance, NIA Says Could Not Serve Summons
४ CJI Sanjiv Khanna Recuses From Hearing Petitions Challenging Law On Election Commissioners' Appointment
ऑगस्ट २०२१. इंदूर. तस्लीम अली
ऑगस्ट २०२१. इंदूर. तस्लीम अली नावाच्या बांगडी विक्रेत्याला आपली खरी ओळख (धर्म ) लपवला म्हणून जमावाकडून मारहाण, मग त्याच्यावरच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला म्हणून केस आणि अटक. तीन महिन्यांनी त्याला जामीन मिळाला. आज त्याची निर्दोष सुटका झाली. त्याला मारहाण करणार्यांना शिक्षा झाली की कसे याची कल्पना नाही.
बांगडीवाला जिवंत आहे ना ?
बांगडीवाला जिवंत आहे ना ? पुष्कळ झालं. The bar has been set so low.
हे बौद्ध भिख्खु पहा काय
हे बौद्ध भिख्खु पहा काय म्हणताहेत.
https://x.com/sunnewstamil
https://x.com/sunnewstamil/status/1863973897944858974
निर्मला सीतारमन म्हणतात की त्या जेव्हा शाळेबाहेर हिंदी शिकायला जायच्या तेव्हा रस्त्यावर त्यांची टर उडवली जायची.
वैजयंतीमाला, हेमामालिनी, श्रीदेवी (गेली बिचारी) यांचं यावर काय म्हणणं असेल? १९८० च्या दशकाच्या अखेरीस जितेंद्रचे अनेक चित्रपट चेन्नईत बनायचे. १९६०-७० या काळात तिथे अनेक हिंदी फॅमिली ड्रामा चित्रपट बनायचे.
याधी ही त्या याबाबत खोटं बोलल्या आहेत
https://x.com/nsitharamanoffc/status/1689641727345463301
बाई स्वतःला सावित्रीबाईंच्या
बाई स्वतःला सावित्रीबाईंच्या पंक्तिला बसवायला निघाल्या की काय!
निर्मला सीतारमन यांनी
निर्मला सीतारमन यांनी कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याबद्दल मागे मी इथे लिहिलं होतं. त्यावर काही उत्तरंही आली होती.
Chief Economic Advisor’s message to India Inc on wages & spends ‘The corporate sector has never had it so good as in the last 4 yrs despite the challenging environment. Now it is time to engage in a good combination of employment and capital growth. Compensation to employees has become weaker ; corporates have used profits to deleverage. ‘Some of the hiring practices by the corporate sector needs to be looked at. Wage growth for contract employees in different sectors has not kept up with inflation.
याचा अर्थ मराठीत लिहायला हवाय का?
उत्तर प्रदेश - मोरादाबाद -
उत्तर प्रदेश - मोरादाबाद - एका पॉश गेटेड कॉलनीतल्या एका डॉक्टरने आपलं घर एका मुस्लिम डॉक्टरला विकलं , यावरून कॉलनीतले रहिवासी आंदोलन करत आहेत.
https://x.com/Benarasiyaa/status/1864523477522473438
https://x.com/mandeeppunia1/status/1864559519092650313
भिंतीवरी कालनिर्णय नसावे अशी
भिंतीवरी कालनिर्णय नसावे अशी एक पोस्ट सध्या पसरली आहे, माझ्या वाचनात आली नाही पण घरी बोलण्यात विषय आला. नक्की काय प्रकार आहे?
तुम्ही लिहिल्यावर असा काही
तुम्ही लिहिल्यावर असा काही प्रकार सुरु आहे, हे कळले
https://marathi.ndtv.com/viral/why-boycott-kalnirnay-trending-on-social-...
महारव चित्रलेखा चे संपादक होते. हल्लीच चर्चेत होते.
पुरस्कार कुठल्या फौंडेशनचा,
पुरस्कार कुठल्या फौंडेशनचा, दिला कुणी, मिळाला कुणाला. सगळं हलवायाच्या घरावर तुळशीपत्र सारखा प्रकार दिसतोय. पसरवणारे मूर्ख आहेत कि सुरु करून देणारा संधीसाधू समजत नाही.
हिंदुत्ववादी आजचा शौर्य
हिंदुत्ववादी आजचा शौर्य दिवस असा साजरा करतात
बातमी
दुःख झालं महाराष्ट्रात आणि
दुःख झालं महाराष्ट्रात आणि आनंद शोधताहेत मध्य प्रदेशात.
कालनिर्णय ....
कालनिर्णय ....
सध्या विक्रिवृद्धी साठी एक नवीन ट्रेंड येऊ पहातोय अशी दाट शंका आहे.
आपणच आपल्या उत्पादनाच्या संदर्भात विवाद निर्माण होईल अशा पोस्ट फिरवने.
Pages