मराठी शब्दकोडे

Submitted by माबो वाचक on 23 March, 2024 - 00:15

नमस्ते मायबोलीकर,
मी मराठी शब्दकोडे तयार करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
लिंक - https://marathi-word-games.web.app

हे दैनिक शब्दकोडे असून रोज एक कोडे असेल व सर्वांना ते समान असेल. सर्व शब्द हे तीन अक्षरी आहेत. शब्दाचे ठिकाण हे तीन प्रकारे निवडता येते. १) पहिल्या रांगेतील डाव्या बाजूच्या ड्रॉप-डाउन ला टिचकी मारू. २) चौकोनात टिचकी मारून ३) संकेतावर टिचकी मारून शब्दाचे ठिकाण निवडल्यानंतर पहिल्या रांगेतील टेक्स्ट-बॉक्स मध्ये शब्द भरायचा व एंटर बटन दाबायचे. मग त्या शब्दाची फोड होऊन अक्षरे योग्य त्या चौकोनात दिसू लागतील.
कोडे भरून झाल्यावर तपासण्यासाठी "तपासणी" या बटनावर टिचकी मारावी. बरोबर चौकोन हिरव्या रंगात तर चुकीचे चौकोन लाल रंगात दाखविले जातील. चुकीचे शब्द पुन्हा भरता येतील.तपासणीच्या ३ संधी उपलब्ध आहेत व त्यानंतरच उत्तर पाहता येते. पटकन उत्तर पाहण्याचा मोह होऊ नये म्हणून ही व्यवस्था केली आहे. Happy
शब्द खोडण्यासाठी शब्द निवडून खोडरबराच्या बटनावर टिचकी मारावी.लाऊड-स्पीकर च्या बटनावर टिचकी मारल्यावर दवंडी क्लीपबोर्ड ला कॉपी होईल. नंतर ती आपल्याला इच्छित ठिकाणी पेस्ट करता येईल.
अक्षरांऐवजी पूर्ण शब्द वापरण्या मागचे कारण असे की १) संगणकावर मराठी अक्षरांऐवजी पूर्ण शब्द लिहिणे सोपे आहे, विशेषतः ट्रान्सलिटरेशन पद्धत वापरत असाल तर २) इंग्रजी मध्ये जसे प्रत्येक अक्षर टंकल्यानंतर पुढच्या चौकोनात उडी मारली जाते तसे मराठी मध्ये करता येत नाही, कारण अक्षर लिहून संपले आहे कि नाही हे ओळखता येत नाही. 

कोडे सोडविल्यानंतर दवंडी इथे द्या व आपला अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 9 ऑक्टोबर, 2024
❌❌❌❌⚪❌❌⚪
⚪❌✅❌❌❌❌❌
❌❌✅❌❌❌❌
❌✅✅❌⚪⚪❌⚪❌
❌✅✅❌❌❌❌
❌✅✅✅❌⚪⚪❌❌
❌❌❌⚪⚪⚪❌❌⚪❌❌
❌❌✅❌❌❌❌❌
https://marathigames.in

आला नाही. Sad

दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 9 ऑक्टोबर, 2024
❌❌⚪⚪❌
⚪⚪❌❌✅
⚪❌❌❌❌
⚪⚪❌❌✅
❌❌⚪❌✅
❌✅✅❌✅
✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक सहा अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 9 ऑक्टोबर, 2024
❌❌❌❌❌❌
⚪❌❌❌❌❌
✅❌⚪❌❌❌
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 11 ऑक्टोबर, 2024
❌❌❌
❌❌❌
❌❌❌
❌❌❌
❌❌✅
❌❌✅
✅❌✅
✅❌✅
https://marathigames.in
सोपा होता पण आला नाही

दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 11 ऑक्टोबर, 2024
❌❌❌❌❌❌❌❌
❌❌✅❌
❌❌❌❌
❌❌⚪❌
✅❌✅❌❌
✅❌⚪❌❌❌
✅❌⚪❌❌❌❌
✅⚪❌❌❌❌
https://marathigames.in

हा पण आला नाही

दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 11 ऑक्टोबर, 2024
❌❌❌❌❌❌❌⚪❌❌
❌❌❌❌✅❌
❌❌❌❌✅
❌❌❌⚪✅
✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 11 ऑक्टोबर, 2024
⚪❌❌❌❌
❌⚪⚪⚪⚪
⚪⚪⚪✅❌
❌⚪⚪✅⚪
✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक सहा अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 11 ऑक्टोबर, 2024
❌⚪❌❌❌❌
❌❌⚪❌✅❌
⚪✅⚪⚪✅⚪
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक तीन अक्षरी मराठी अदलाबदली खेळ -
11 ऑक्टोबर, 2024
वेळ - 01 मिनिटे, 21 सेकंद
प्रयत्न - 15
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 11 ऑक्टोबर, 2024
वेळ - 00 मिनिटे, 41 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 21 ऑक्टोबर, 2024
❌❌❌⚪❌❌❌❌⚪❌❌
⚪✅❌❌
❌✅⚪❌
❌✅❌✅
❌✅❌✅
✅✅❌✅
✅✅❌✅
✅✅✅✅
https://marathigames.in
अगदी शेवटच्या प्रयत्नात आले .

दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 21 ऑक्टोबर, 2024
❌❌❌⚪⚪❌⚪❌
❌⚪✅⚪❌⚪❌❌⚪
❌❌⚪❌⚪❌❌⚪
❌✅✅✅⚪⚪❌⚪❌
✅✅✅✅✅✅⚪⚪❌
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 21 ऑक्टोबर, 2024
वेळ - 00 मिनिटे, 42 सेकंद
✅✅✅❌
https://marathigames.in

दैनिक तीन अक्षरी मराठी अदलाबदली खेळ -
21 ऑक्टोबर, 2024
वेळ - 01 मिनिटे, 13 सेकंद
प्रयत्न - 16
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 21 ऑक्टोबर, 2024
वेळ - 00 मिनिटे, 37 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 21 ऑक्टोबर, 2024
❌❌❌❌❌❌❌❌
✅✅❌✅
✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 21 ऑक्टोबर, 2024
❌✅❌❌⚪✅❌⚪❌⚪
⚪✅✅⚪❌❌❌
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 21 ऑक्टोबर, 2024
⚪❌❌❌❌
❌✅❌❌⚪
✅✅❌⚪❌
✅✅❌❌❌
✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 24 ऑक्टोबर, 2024
❌❌❌⚪❌❌⚪❌
❌⚪⚪⚪❌❌❌
❌⚪⚪❌✅✅
❌⚪❌❌❌⚪⚪
⚪✅❌❌✅❌
⚪✅⚪❌✅✅
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक चित्र अदलाबदली खेळ - 24 ऑक्टोबर, 2024
वेळ - 00 मिनिटे, 40 सेकंद
प्रयत्न - 12
https://marathigames.in

दैनिक तीन अक्षरी मराठी अदलाबदली खेळ -
24 ऑक्टोबर, 2024
वेळ - 02 मिनिटे, 41 सेकंद
प्रयत्न - 15
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

संगणक यांच्या मनातील तीन अक्षरी मराठी शब्द ओळखा
सोपे, वेळ - 02 मिनिटे, 00 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

मी पण खेळते बऱ्याचदा सगळे खेळ, मजा येते, पण इथे टाकतेच असं नाही, कारण सगळे धागे शोधात बसावे लागते व माबोवर रोजच येते असेही नाही
मस्त आहेत.. नवीन शब्दभ्रमर वगैरे खेळ पण मस्त आहे

Pages