शब्दवेध व शब्दरंग (३)

Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादं कार्य टाळता येणं शक्यच नसेल, उदा., श्राद्ध, यज्ञ, तेव्हा त्या कार्याचं बोलावणं करण्यासाठी 'निमंत्रण' हा शब्द वापरतात.
एखाद्या कार्यास न जाऊन चालणार असेल, तर 'आमंत्रण' हा शब्द वापरतात.

Submitted by चिनूक्स on 19 March, 2015 - 01:46

लोकसत्ता मध्ये दिलेला अर्थ आणि हा अर्थ अगदीच वेगवेगळा आहे.

बऱ्याच फ्लेक्सवर एखाद्या नवीन हॉटेल ओपनिंग साठी जाहीर *आमंत्रण* आणि जाहीर *निमंत्रण* असे दोन्ही प्रकारचे मेसेज बघितलेले आहेत.

Pages