Submitted by आशिका on 11 September, 2024 - 08:23
लहानपणापासून तिची भूक काही अजबच ! किती, कसा , कुठे फडशा पाडेल याचा नेमच नाही.
त्यामुळे ती सतत चर्चेत असे. घरी-दारी, शाळेत, पंचक्रोशीतही... ते ही वय वर्षे फक्त नऊ असतांना !!
तिच्या असामान्य भुकेचं शमन करण्याचं काम तिच्या बाबांचं होतं. वाढत्या वयानुरुप उचित असं खाद्य ते तिला सतत पुरवीत असत.
त्या दिवशीसुद्धा बाबा दोन्ही हातात अवजड पिशव्या घेऊन दमून-भागून घरी आले. त्यांना वाटत होतं लेकीसाठी आठवड्याभराची बेगमी केली आहे आपण. पुढच्या आठवड्यापर्यंत बघायला नको.
पण कसंच काय, दोन तासांत बाईसाहेबांनी फडशा पाडला होता.
शेवटी बाबाही म्हणालेच काय गं हा वाचनाचा सपाटा?
पुस्तकं खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त
मस्त
व्वा.. मस्तच ! शेवटच्या ओळीला
व्वा.. मस्तच ! शेवटच्या ओळीला परफेक्ट जमली
ट्विस्ट मस्त आहे शेवटचा. आधी
ट्विस्ट मस्त आहे शेवटचा. आधी भयकथा वाटलेली
सुंदरच.
सुंदरच.
मस्त.
मस्त.
वाह !!!!!!
वाह !!!!!!
मस्तच!!
मस्तच!!
भारी! माझीच आठवण आली
भारी! माझीच आठवण आली
छान!
छान!
तिच्या असामान्य भुकेचं शमन करण्याचं काम तिच्या बाबांचं होतं. वाढत्या वयानुरुप उचित असं खाद्य ते तिला सतत पुरवीत असत.>>>> इथे वाटलं ही भूक वाचनाची असावी..
मस्त!
मस्त!
मस्तंच. मला ही भयकथेची शंका
मस्तंच. मला ही भयकथेची शंका आली होती आधी.
लेडी सखाराम आवडली
लेडी सखाराम
आवडली
छाने..आवडली
छाने..आवडली
सुपर्ब! फार आवडली. वाचनाची
सुपर्ब! फार आवडली. वाचनाची भूक खरीच असते हे नक्की.
वाह! नशीबवान बाबा
वाह! नशीबवान बाबा
भारी आहे! मलाही आधी हॉररकथा
भारी आहे! मलाही आधी हॉररकथा वाटली होती.
जमली आहे. अंदाज आला होता!
जमली आहे. अंदाज आला होता!
भारी. आवडली
भारी. आवडली
वाचनाची भूक खरीच असते हे नक्की.>>>>+१
आशिका, ही सुद्धा सहिये..
आशिका, ही सुद्धा सहिये..
मला खूप आवडली. अगदी
मला खूप आवडली. अगदी स्वतःबरोबर relate केली.
कलाटणी आवडली
कलाटणी आवडली
(No subject)
अभिनंदन. आम्ही पण पुस्तक
अभिनंदन. आम्ही पण पुस्तक खाणाऱ्या कॅटेगरीतले.
अभिनंदन.. मस्त जमली होती ही
अभिनंदन.. मस्त जमली होती ही
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन आशिका
अभिनंदन आशिका
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!