नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
गाववाले ढिम्मच बसून असतात
गाववाले ढिम्मच बसून असतात त्यांचा दंगा काहीच न समजल्याने.>>>>
चढा की गाडीत…
धमाल
धमाल
गब्बर विचारतोय म्हणजे लवकर यायलाच हवा
पूरनमासी के दिन, जब मौसी गाना
पूरनमासी के दिन, जब मौसी गाना गाएगी
चाचा नाचेंगे और चाची चम्मनचिडी कि तरह फुसफुसाएगी..
तब आयेगा नानी के देवारानी के मटके से
कच्चा चिट्ठा...
जिसमे लिखा होगा,
जितने व्होटस उतने ड्युआयडी
कालिया तुम्हारे कितने है?
दो सरदार
आयडी दो और वोटस तीन
बहुत नाईन्साफी है यह
इसका हिसाब होगा
बराबर होगा
अरे ओ सांबा..
बता तो जरा कौन जीत रहा है
बस आपको छोडके सभी, सरदार
र आ
गद्य मीम
गद्य मीम
अनु मामी र आ >>> धमाल
अनु मामी र आ >>> धमाल
(No subject)
पहिलच मीम
मीम गोड आहे
मीम गोड आहे
(मला आधी ते दुसऱ्या बाजूने लिहिलं असं वाटलं)
रआ
रआ
उपक्रमाच्या धाग्यावरची मी अनु
उपक्रमाच्या धाग्यावरची मी अनु यांची सूचना गांभीर्याने घेतली आहे.
सगळ्या शशक लेखकांकडून 5 रु फी घेऊन पहिल्या 3 विजेत्यांना500 ची अमेझॉन व्हाउचर(गंमत हां) >> सूचना स्विकारली आहे असे समजले. फक्त दुकान सुप्रसिध्द आणि खात्रीचे असावे म्हणून इथे ते व्हाउचर्स स्विकारले जातील.

(No subject)
(हे फोटोशॉप नसून ओरिजनल दुकान
इकडे बक्षिसाची वॉवचर्स ठेवली पाहिजेत. उत्सव संपल्यानंतर रूटीन हाणामारी धागे सुरू होणार तर त्याची पूर्व (/उत्तर /दक्षिण /पश्चिम ) / पूर्ण तयारी करायला उपयुक्त !!
(हे फोटोशॉप नसून ओरिजनल दुकान आहे)
भारी कुठून मिळतात ही रत्ने?
भारी
कुठून मिळतात ही रत्ने?
रत्नागिरीला
रत्नागिरीला
आमच्या गावाजवळ आहे हे. हे
आमच्या गावाजवळ आहे हे. हे बघूनच मी मायबोलीवर आलो.

आचार्य
आचार्य
(No subject)
हेहे
हेहे
सध्या मलाच कोडी ओळखता येत नसल्याने मी पण दुसरा मीमच आहे.पण जगरहाटी प्रमाणे लोक कठीण कठीण कोडी शोधत राहणार..चालायचंच(डोक्यावरचा पदर ऍडजस्ट करून डोळे टिपणारी इमोजी)
लोका घाले फिल्मी कोडी
लोका घाले फिल्मी कोडी
स्वतः काढे मीमशीर खोडी
मानव, माझेही असेच होते.
मानव, माझेही असेच होते.
सगळे मीम भारी आहेत.
मानव
मानव
मला तर चुल्लु भर पानी मे डूब जा feeling येत
झिलमिल आणि श्र आणि अनु च knowledge बघून
मी अनु यांच्या क्लू मुळे
मी अनु यांच्या क्लू मुळे मेंदूत होणारा केमिकल लोचा

(No subject)
(No subject)
भोकवाल्या मेदूवड्याच्या
भोकवाल्या मेदूवड्याच्या इच्छेत गृहिणी

मीनव्हाईल मेदूवडा खुनशी हसत

भोकवाला मेदू वडा बनवायची
भोकवाला मेदू वडा बनवायची खात्रीशीर सोप्पी पद्धत
(No subject)
दोन्ही
दोन्ही
ही माणसं साली छिद्रान्वेशीच..
ही माणसं साली छिद्रान्वेशीच..
सगळे मेदुवडा मीमा
सगळे मेदुवडा मीमा
Pages