नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
सौजन्य: निवांत पाटील
सौजन्य: निवांत पाटील
रेसिपी देणारे अस्सल नॉनव्हेज
रेसिपी देणारे अस्सल नॉनव्हेज प्रेमी:
मुरलेले मायबोलीकर:
अनु
अनु
रताळं
रताळं
निपा यांची आयडीया ढापून….
इन्स्पिरेशन बाय निपा….
किलिंग कर्स बॅकफायर व्हायचं
किलिंग कर्स बॅकफायर व्हायचं खरं कारण!
लिलीने प्रेमाने शिजवलेला पर्फेक्ट राजमा.
धन्यवाद .....
धन्यवाद .....
लिलीने प्रेमाने शिजवलेला पर्फेक्ट राजमा.>>>>>
जवसाच पाणि कहर आहे
जवसाच पाणी कहर आहे
२५ पानानतरही मीमचा जबरदस्त ओघ
२५ पानानतरही मीमचा जबरदस्त ओघ बघुन गणेशोत्सव सन्योजक!
(No subject)
एकतरी मीम पोस्ट करता आल्यावर मी
राजमा आणि बनवाबनवी मिम्मा
राजमा आणि बनवाबनवी मिम्मा
गणेशोत्सव सपायला १ दिवस
गणेशोत्सव सपायला १ दिवस शिल्लक असताना सगळ्या स्पर्धामधे भाग घेणारे मायबोलिकर
(No subject)
हाहाहा निवांत पाटील. खरच
हाहाहा निवांत पाटील. खरच अस्सच.
बीग बॉस सिझन ५ बघुन वैतागलेले
बीग बॉस सिझन ५ बघुन वैतागलेले मायबोलिकर
माबोच्या सगळ्याच विषयावर
शाखाचा विषय आला रे आला की रुन्मेष!
रुन्मेष दिवे घेशिलच!
(No subject)
(No subject)
प्राजक्ता, आता पुन्हा दिवा
प्राजक्ता, आता पुन्हा दिवा कशाला...
माझे तर उलट हे असे होते
सगळेच मीम्स कहर आहेत
सगळेच मीम्स कहर आहेत
बनवाबनवी, आशा काळे, राजमा आणि पुडिंग >>>
राजमा चावल आयेंगेला एक लाइक तर बनतोच
कॅरमल पुडिंग चा फोमो झालाय की
कॅरमल पुडिंग चा फोमो झालाय की! कहा है पुडिंग!
सामान्य ज्ञान वाढीसाठी बिग
सामान्य ज्ञान वाढीसाठी बिग बॉस पाहणारे मायबोलीकर
(No subject)
माबो फेमस कॅरॅमल पुडिंग
माबो फेमस कॅरॅमल पुडिंग
जबरी धमाल धागा आहे हा राजमा
जबरी धमाल धागा आहे हा राजमा - बनवाबनवी मीम्स टू मच हसतेय..
कॅरॅमल पुडींग धागा गोड आवडत नसल्याने वाचलाच नव्हता, ज्ञान कणांना मुकले आत्ताच जाऊन वाचते
(No subject)
(No subject)
आता ते कॅरॅमल पुडिंग वाचणं
आता ते कॅरॅमल पुडिंग वाचणं आलं
(नुकतंच दूध जाळून एक भांडं बाद झालंय, साखर जाळून बाद करायला अजून एक भांडं लागेल)
(No subject)
(No subject)
Pages