Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तो जरास्सा फाटलेला मोदक
तो जरास्सा फाटलेला मोदक इग्नोरा >>> इग्नोरा कशाला.. खाऊया की.. तिथूनच सुरुवात करुया.. माझी तर सवय आहे, असे फाटलेले तुटलेले पहिले खाऊन मोकळा होतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझेमन, मोदक लै लै झकास! पण
माझेमन, मोदक लै लै झकास! पण दोन व्यक्तिंनी मिळून केलेत असं वाटतंय. काही मोदकांना कमी कळ्या आहेत आणि काहींना जास्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझेमन डोळे निवले. उकडीच्या &
माझेमन डोळे निवले. उकडीच्या & तळणी च्या मोदकांचे असे आहे, नो वन कॅन ईट जस्ट वन![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मावा मोदक १ वर गप बसू शकू.
माधव +१
दोन व्यक्तिंनी मिळून केलेत
दोन व्यक्तिंनी मिळून केलेत असं वाटतंय >>>
बरोब्बर…. माझ्या मदतनीस मुलीला शिकवत होते. तिला नीट जमत नव्हते. काल तिला वेळ होता तर शिकवणी घेतली. स्टुडंट फर्स्ट क्लास मध्ये पास झाला.
पप्पा स्पेशल मसाला आम्लेट फॉर
पप्पा स्पेशल मसाला आम्लेट फॉर Runmesh![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संकष्टी स्पेशल.
संकष्टी स्पेशल.
![IMG_20240921_223958.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u61480/IMG_20240921_223958.jpg)
वाह मस्त जमलेत..
वाह मस्त जमलेत..
फोटो त्या भांड्यात लाईट चमकत आल्याने तितका स्पष्ट आला नाही. पण तरीही कळ्यांचे सौंदर्य लपत नाहीये.
अगदी प्राजक्ताच्या फुलासारखे
अगदी प्राजक्ताच्या फुलासारखे सुरेख दिसताहेत मोदक…
शुभ्र, तुकतुकीत, मॉइस्ट मोदक.
शुभ्र, तुकतुकीत, मॉइस्ट मोदक. पहाताच उचलून तोंडात टाकावासा वाटतोय.
Spegeti पेस्तो सौस - छान होती
Spegeti पेस्तो सौस - छान होती ही डिश
डिमसम (हे मी खाल्लेच नाहीत )
हे काहीतरी आहे, नाही आवडलं, गोड पदार्थ.
कोकोन्ट jaggery ice cream.. बरं होतं..
..
Team ब्रेकफास्ट ला गेलो होतो त्यातले काही फोटो
काय अप्रतिम दिसतायत मोदक! वाह
काय अप्रतिम दिसतायत मोदक! वाह!!
किल्ली कायम आम्हाला जळवायला
किल्ली कायम आम्हाला जळवायला असे फोटो टाकते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमच्या टीम मध्ये vacancy आहे का?
गेल्या रविवारी मी बनवलेलं मटण
गेल्या रविवारी मी बनवलेलं मटण..
मतण तोंपासू दिसतय. पुरूषाने
मटण तोंपासू दिसतय. पुरूषाने केलेलं कळतय..
अख्खा लसूण कांदाच टाकलाय की.
अगदी तोंपासू आहे मटण
अगदी तोंपासू आहे मटण
मला वाटतं काही रात्री रेसिपी
मला वाटतं काही रेसिपी मधे आख्खा लसूण फार भारी चव आणतो बहुतेक.. माझी एक मैत्रीण टाकते मसालेदार रेसिपीज मधे...
किल्ली, पार्टी मस्त.....
मोदक सुंदर
मोदक फारच सुरेख आहेत.
मोदक फारच सुरेख आहेत.
तों पा सू अगदी.. २१ तोफांची सलामी..
.
धन्यवाद मंडळी.
ऋतुराज आपण करूया सर्व पुण्यात गटग आणि मग इकडे फोटो देऊया
शुक्रवार चा ब्रेफा आप्पे
शुक्रवार चा ब्रेफा
आप्पे
आप्पे, माय फेव्ह.
आप्पे, माय फेव्ह.
सणासुदीचे गोड खाऊन
सणासुदीचे गोड खाऊन कंटाळलेल्या जिवाला दुपारची चैन:
शेवपुरी. बारीक शेव सोडून बाकी सर्व १००% होम मेड !
स्पाईस ईज नाईस
Wow मेरेको होना ये
Wow मेरेको होना ये
ऋतुराज आपण करूया सर्व पुण्यात
ऋतुराज आपण करूया सर्व पुण्यात गटग आणि मग इकडे फोटो देऊया>>>>>नक्की, मी येणारच आहे तिकडे
किल्ली, आप्पे एकदम कलरफुल आणि हेल्दी दिसतायेत.
अनिंद्य,
एक नंबर, पुऱ्या पण घरी केल्या म्हणजे खासच. अगदी तोंपासू आहे.
अनिंद्य, पुर्यांची रेसिपी
अनिंद्य, पुर्यांची रेसिपी वेगळ्या धाग्यात लिहा.
भारीच मेन्यू सगळे.
शेव पुरी यम्म्म्म्म्म्म
शेव पुरी यम्म्म्म्म्म्म
… रेसिपी वेगळ्या धाग्यात लिहा
… रेसिपी वेगळ्या धाग्यात लिहा….
रेसिपी लिहिता येत नाही, सर्व अंदाजपंचे दाहोदरसे आहे आमच्या किचनमधे
इच्छुकांनी निशा-मधुलिकाची शेवपुरी / पाणीपुरी रेसिपी फॉलो करावी, परफ़ेक्ट होते.
@ किल्ली तुमच्या आप्प्यांनी
@ किल्ली तुमच्या आप्प्यांनी फारच खळीला आणले होते. त्यात रव्याचे आवडत नाहीत, मिक्स डाळींचे करायचे तर पूर्वतयारी आली.
शेवटी आज ब्रेकफास्टला जमलं आणि जीव सुखात पडला
वॉव आप्पे..
वॉव आप्पे..
मिक्स डाळींचे आप्पे सांगा ना प्लीज कसे केले..
व्वा, अगदी उचलून तोंडात
व्वा, अगदी उचलून तोंडात टाकावा असे वाटतेय.
पाऊस स्पेशल
पाऊस स्पेशल
![Screenshot_20240925-212617.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u60151/Screenshot_20240925-212617.jpg)
मोदक शुभ्र काही जीवघेणे.
मोदक शुभ्र काही जीवघेणे.
आयत्यावेळेस डाळींचे आप्पे करायचे असल्यास कोमट पाण्यात मूग डाळ+ उडीद डाळ भिजत घालून अर्ध्या तासाने वाटून त्यात हि.मि+ कोथिंबीर+ कढीलिंब बारीक चिरून घालावा.लगेच आप्पे करावे. डाळ तांदळाच्या आपल्यापेक्षा हे आप्पे जास्त आवडतात.मूग डाळ उडदापेक्षा थोडी कमी घालावी.
Pages