Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आशू , केरळ पाक्रू जरूर शेअर
आशू , केरळ पाक्रू जरूर शेअर करा<<< +१
આજ નાસ્તામાં ગુજરાતી વાનાગી -
આજ નાસ્તામાં ગુજરાતી વાનાગી - - दुधीनो हांडवो aka savoury cake. नावडत्या दुधीला सद्गती !
छान दिसतोय हांडवो.
छान दिसतोय हांडवो.
जाई, प्राजक्ता- मोरिंगा पाने धुवुन काडी पासून सुटी करुन घ्यावीत.
कुकरात मूग डाळ, तूर डाळ थोडा वेळ भिजवून त्या शिजवून घ्या. मग लोखंड कढईत कडीपत्ता, राई जिरे, हिंग, लाल सुकी मिर्ची घाला. मग बारीक चिरलेला कांदा घालून खरपूस परता. हिरव्या मिर्ची-आले-लसूण- ओले खोब्रे- बडीशेप-धणे ठेचा टाकून त्याचा कच्चट वास जाईतो परता. बारीक चिरलेला टोमॅटो (ईथे त्या बाईने हिरवा टो. घातला तो नसेल तर चिंच टाका) टाकून मस्त परता. मग मोरिंगा पाने टाकून प्रोपर वाफ काढा. पटकन शिजत नाहित. शेवटी शिजलेडाळ, घोटलेली डाळ, हळद, रजवाडी मसाला (हा केरळी पाकॄ मधे नव्हता, माझी अॅडीशन) घालून पाणी घालून शिजू द्या. कोथिंबीर घालून सर्व करतात. भाता सोबत मस्त लागते.
त्या सोबत त्या स्त्री ने केळ्याची भज्जी, कोबीची भाजी, तळलेला पापड ताटात वाढला (परीपुर्ण जेवण)!
दिल्ली स्टाइल छोले + तंदूरी
दिल्ली स्टाइल छोले + तंदूरी रोटी. आवडता मेन्यू.
होम मेड ऑफ कोर्स.
Diced onions on the side, जरा नखरा हवा म्हणून
छोले मस्तच दिसताहेत...
छोले मस्तच दिसताहेत...
राजमा चावल
राजमा चावल
Aglio e olio .
Aglio e olio
.
Avocado टोस्ट
Avocado टोस्ट
आज मैत्रिणीकडे house पार्टी केली.
तिने हे पदार्थ खिलवले.
धन्यवाद आशु! मोरिगाची पान पण
धन्यवाद आशु! मोरिगाची पान पण डाळी बरोबर शिजवुन घेतली तर चालतिल का ?फार ड्राय आहेत ती पान एकदम कोरडी ठ्ण्ण भाजी होते..
धन्यवाद आशु! मोरिगाची पान पण
धन्यवाद आशु! मोरिगाची पान पण डाळी बरोबर शिजवुन घेतली तर चालतिल का ?फार ड्राय आहेत ती पान एकदम कोरडी ठ्ण्ण भाजी होते..
आशू , धन्यवाद
आशू , धन्यवाद
किल्ली , मस्त फोटो
मी पण आज दुपारी राजमा चावल खाल्ला
Aglio e olio - टेम्पटिंग फोटो
Aglio e olio - टेम्पटिंग फोटो !
किल्ली नेहमी कुठून तरी पार्टी
किल्ली नेहमी कुठून तरी पार्टी करून येते आणि दणादण तीनचार फोटो टाकते...
अव्होकॅडो मिळतो का गं भारतात?
अव्होकॅडो मिळतो का गं भारतात? मस्त असतो अव्होकॅडो टोस्ट.
सामो मिळतो १२५₹ ला एक.. महाग
सामो मिळतो १२५₹ ला एक.. महाग आहे
मी आयुष्यात प्रथमच चाखला
१६०-१७० रुपयांना मिळतो!
१६०-१७० रुपयांना मिळतो!
मुंबईत आता गल्लोगल्ली
मुंबईत आता गल्लोगल्ली अव्होकॅडो, ड्रॅगन फ्रूट, किवी मिळतं
हो.. आणि सध्या डेंग्यूमुळे
हो.. आणि सध्या डेंग्यूमुळे डिमांड आहे या फळांना. आमच्याकडे सुद्धा बरीच खाल्ली जातात.
रविवारच्या दिवसाची गोड
दिवसाची गोड सुरुवात. गरम बुंदीचे लाडू ! One ladu and that feeling of all is well with the world
मीही आताच एक खाल्ला. गरम की
मीही आताच एक खाल्ला. गरम की नरम बुंदी ?
मीही आताच एक खाल्ला. गरम की
प्रतिसाद दोनदा पडला, तरी लाडू एकच खाल्ला.
अव्होकॅडो मिळतो का गं भारतात?
अव्होकॅडो मिळतो का गं भारतात? खुप मिळतात आणि टेस्ट पण छान असते.
आपली फळचं मिळत नाहीत फार इकडे हल्ली... केळी द्राक्ष पेरू संत्री मोसंबी , सफरचंद सगळं तिकडचं...
मला बुंदीचे लाडू फार आवडतात
मला बुंदीचे लाडू फार आवडतात
अव्होकॅडो > काल मंगलदास
अव्होकॅडो > काल मंगलदास मार्केट ला ६० ला एक असे विकत होते.
>>>>>>>>>>>>>>काल मंगलदास
>>>>>>>>>>>>>>काल मंगलदास मार्केट ला ६० ला एक असे विकत होते.
ओके. एकदम बटरी असतो अॅव्होकॅडो.
मला आवडली creamy टेस्ट. छान
मला आवडली creamy टेस्ट. छान होती
बुंदीचे लाडु….. आहाहा….
बुंदीचे लाडु….. आहाहा….
बुंदी लाडू अगदी फोटोजेनिक
बुंदी लाडू अगदी फोटोजेनिक आहेत
हेच ते chocolates. घरी केलेत.
बुंदीचे लाडू फारच मोहक आहेत.
हेच ते chocolates. घरी केलेत.
रमा, ओम आणि मी तिघांनी मिळून
हो प्राजक्त, मोरींगा पानं
हो प्राजक्त, मोरींगा पानं डाळीसोबत शिजऊ शकते पण अगदी गारा नको व्हायला इतपत.
अव्हाकाडो टोस्ट मस्त लागतात. त्याच्या फ्लेश ला स्वतःची अशी खास चव नसते, त्यात हिरवी मिर्चि , कांदा कोथोंबीर बारीक चिरून घालायचे/चिली फ्लेक्स. मीठ, लिंबू, घालून टोस्ट वर पसरायचं.
Pages