Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2024 - 17:56
घरचे/सोसायटीमधील गणपती गेल्यावर मायबोली उपक्रमासाठी एखादे कार्टून काढशील अशी लेकीशी सेटिंग लाऊन ठेवली होती. कारण स्पष्ट आहे. तेवढेच माझ्या धाग्यांच्या संख्येत एकाची भर तरी ती लहरी असल्याने फार अपेक्षा ठेवल्या नव्हत्या.. पण आज ऑफिस मधून आल्यावर असे सरप्राईज मिळाले. एक सोडून चार चार.. आवडेल ते घ्या
आणि हे आमचे जय श्री कृष्ण!
याचे बॅकग्राऊंड रंगवायला तिने काहीतरी युक्ती/टेकनिक वापरली आहे. पण सांगत नाहीये
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच रंगवली आहेत. माझ्याकडून
छानच रंगवली आहेत. माझ्याकडून लाईक
खूप छान चित्रे काढली आहेत.
खूप छान चित्रे काढली आहेत.
मंजूताई, देवकीताई, ऋतुराज
मंजूताई, देवकीताई, ऋतुराज धन्यवाद लाईक्स काऊंटेड अँड नोटेड
काल तिला विषय क्रमांक दोन
काल तिला विषय क्रमांक दोन साठी एखादे गाडीचे चित्र काढ म्हणालो. पण आम्ही मुंबईला आलो असल्याने तिचे नेहमीचे रंग सोबत नव्हते. तसेच तिला पेन्सिल न वापरता डायरेक्ट स्केच पेन वापरायची सवय असल्याने खोडाखोडीचा पर्याय सुद्धा नसतो.
तरी तिने एका कलरिंगबुक मधले बघून काढले. तिच्या मनासारखे न जमल्याने हे नको तुझ्या मायबोलीवर शेअर करूस म्हणालीस.. पण मला तितकेही वाईट न वाटल्याने किमान इथे तरी शेअर करूया म्हटले
मस्त रंगवली आहेत सर्व
मस्त रंगवली आहेत सर्व कार्टून्स.रंग स्मूथ करायला वॉटर कलरने रंगवून वर मेणबत्ती घासली का?(असं करायचे काही जण, आठवलं म्हणून वाटलं.)
अनु, हे रंग वापरले आहेत. एका
अनु, हे रंग वापरले आहेत. एका बाजूने स्केच पेन सारखी fine nib जी rigid असते. दुसऱ्या बाजूने broad bush nib जी तुलनेत flexible असते. वरची चित्र काढताना काळया रंगाची fine nib वापरून काढली आहेत. रंगवताना कदाचित broad nib वापरली असेल. हे रंगच तसे स्मूथ आहेत. वेगळे काही केले नाही.
बाकी तो मेणबत्ती फंडा आमच्या काळी सुद्धा काही सिन्सिअर कॅटेगरी मुले वापरायची.
सुरेख आहे झुक झुक गाडी. आवडली
सुरेख आहे झुक झुक गाडी.
आवडली
कौतुकाच्या पोस्ट वाचून अंगावर
धन्यवाद किल्ली..
कौतुकाच्या पोस्ट वाचून अंगावर मुठभर मास चढले आहे
हा आताचा
वरील सर्व चित्रे आणि खालचे
वरील सर्व चित्रे आणि खालचे गाडीचे चित्र सगळेच मस्त .कलाकार परीसाठी माझ्याकडून १ लाईक .
धन्यवाद आरू
धन्यवाद आरू
सगळी चित्रे सुंदर आहेत. परीला
सगळी चित्रे सुंदर आहेत. परीला माझ्याकडून एक लाइक .
अरे मस्तच. फार आव्डली. ते
अरे मस्तच. फार आव्डली. ते संत्र फार आवडलं.
मस्तच चित्रे आहेत परीची.
मस्तच चित्रे आहेत परीची. हरहुन्नरी लेक आहे तुमची.
नवीन चित्रं पण मस्तच!
नवीन चित्रं पण मस्तच!
Well done परी!!
धन्यवाद भरत, सामो, स्मिता,
धन्यवाद भरत, सामो, स्मिता, संजना
अभिषेक, सगळीच चित्र छान आहेत.
अभिषेक, सगळीच चित्र छान आहेत. परी खरंच multitalented आहे.
मोठी शाब्बासकी परीला !!!
मस्त चित्रं, परी!
मस्त चित्रं, परी!
सुंदर रंगवली आहेत चित्रे
सुंदर रंगवली आहेत चित्रे
धन्यवाद, सामी, रमड, रुपाली..
धन्यवाद, सामी, रमड, रुपाली..
गणपतीची एक्सटेंडेड सुट्टी
गणपतीची एक्सटेंडेड सुट्टी आजपर्यंत वसूल केली
.
.
सगळी चित्रे सुरेख. परी,
सगळी चित्रे सुरेख. परी, कलाकार आहे खरी..
पण मला जास्त आवडली कासवं हसरी..
छान कढलियेत चित्र!
छान कढलियेत चित्र!
सुरेख एकदम, शाबासकी परीला.
सुरेख एकदम, शाबासकी परीला.
सुरेख चित्रे .
सुरेख चित्रे .
धन्यवाद, प्राची, छन्दिफन्दि,
धन्यवाद, प्राची, छन्दिफन्दि, अंजू, शर्मिला
(No subject)
धन्यवाद संयोजक.. हे विसरूनच
धन्यवाद संयोजक.. हे विसरूनच गेलो होतो. छान आहे प्रशस्तीपत्रक.. दोन्ही मुले खुश होतील
Pages