Submitted by मनिम्याऊ on 14 September, 2024 - 05:25
विजयालक्ष्मी: वय ७ वर्षे
आवडती गाडी... ट्रॅक्टर
.
ट्रॅक्टरवर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विजयालक्ष्मी: वय ७ वर्षे
आवडती गाडी... ट्रॅक्टर
.
ट्रॅक्टरवर
चित्र तर मस्तच.. फुल देखावा
चित्र तर मस्तच.. फुल देखावा उभारला आहे..
ट्रॅक्टरवरचा ट्रॅक्टरवालीचा फोटो त्याहून मस्त
मस्तच... ट्रॅक्टर वरचा >>> ऋ
मस्तच... ट्रॅक्टर वरचा >>> ऋ ला अनुमोदन, फारच गोड दिसतेय.
छानच ऋ +100
छानच ऋ +100
चित्र खूप सुंदर..फोटो पण मस्त
चित्र खूप सुंदर..फोटो पण मस्त
खूप सुंदर
खूप सुंदर
अजिबात गिचमीड केलेलं नाहीये. ( मला माझी लहानपणीची चित्रं आठवलीत हे लिहिताना )
मस्तच.
मस्तच.
चित्र आणि फोटो दोन्ही छानच!
खूप छान काढलं आहे चित्र!.
खूप छान काढलं आहे चित्र!. मागचं शेत सूर्य, मुख्य ट्रॅक्टर किती हुबेहूब काढलाय
चित्राबद्दल थोडेसे:
चित्राबद्दल थोडेसे:
हे रिअल लाईफ ड्रॉइंग म्हणता येईल. चित्रामधले ट्रॅक्टर खरोखरच विजयालक्ष्मीचे आहे. ट्रॅक्टरवर बसलेल्या व्यक्ती म्हणजे दोघे बाप-लेक आहेत. शेतात गेल्यावर्षी गहू पेरला होता त्यावेळी हे दोघे पाणी ओलायला सकाळी ट्रॅक्टरवर बसून जायचे तेव्हा असेच दृश्य दिसायचे. मागे दिसणाऱ्या सातपुड्याच्या डोंगररांगा आहेत.
याचा फोटो सापडला तर दाखवते येथे.
विजयालक्ष्मी हुशार आहे. तिची
विजयालक्ष्मी हुशार आहे. तिचे आधीचे तोरण आणि क्ले वर्क पाहिले आहे.
शाब्बास.
फोटोही सुंदर
खूपच छान चित्र . शाब्बास .
खूपच छान चित्र . शाब्बास .
चित्र आणि फोटो दोन्ही मस्त.
चित्र आणि फोटो दोन्ही मस्त.
चित्र खूप खूप खूप आवडलं!
चित्र खूप खूप खूप आवडलं!
विजयालक्ष्मी, Keep it up!
शेवटचा फोटो किती गोड आहे. विजयालक्ष्मी क्यूट बाहुली सारखी दिसतेय!
वा वा विजयालक्ष्मी, सुरेखच.
वा वा विजयालक्ष्मी, सुरेखच. शाबासकी तुला. फोटो सर्वच मस्त.
वा वा विजयालक्ष्मी, सुरेखच.
वा वा विजयालक्ष्मी, सुरेखच. शाबासकी तुला. फोटो सर्वच मस्त.
चित्र आणि फोटो दोन्ही छानच!..
चित्र आणि फोटो दोन्ही छानच!........ +१.
क्युट रंगवलाय ट्रॅक्टर
क्युट रंगवलाय ट्रॅक्टर.आजूबाजूला भातशेती पण आवडली.
चित्र आणि फोटो दोन्ही छान आणि
चित्र आणि फोटो दोन्ही छान आणि भातशेती पण आवडली चित्रात काढलेली
रिअल लाईफ चित्र आहे हे वाचून तर एक शाब्बासकी जास्तीची
मस्त. विजयालक्ष्मी कलावंत
मस्त. विजयालक्ष्मी कलावंत आहेच.
अर्रे वा! हॅप्पी ट्रक आहे!
अर्रे वा! हॅप्पी ट्रक आहे!
माझी मुलगी लहानपणी 'लिटल ब्लू ट्रक' आवडीने वाचायची, त्याची आठवण झाली.
क्या बात है!
क्या बात है!
विजयालक्ष्मी आणि तिचे
विजयालक्ष्मी आणि तिचे ट्रॅक्टर खूपच छान आहेत. चित्र खूप सुंदर काढले आहेस. अजून फोटो अपलोड केले तर छान वाटेल. खूप खूप अभिनंदन व गोड गोड पापा.
विजयालक्ष्मी चे कौतुक करावे
विजयालक्ष्मी चे कौतुक करावे तेवढे कमी . किती छान detailing आहे .
विजयालक्ष्मी चा फोटो पण क्युट. लेकीला पण चित्र दाखवले हे. तिला सुद्धा खूप आवडले.
सगळयांचे मनापासून आभार.
सगळयांचे मनापासून आभार.
हा आणखी एक फोटो....
शेताच्या शेजारून वाहणारा पावसाळी ओढा आणि त्यात ट्रॅक्टर ला (आणि स्वतः लाही) घातलेली आंघोळ...
निर्मल आनंद....
काय मज्जा आली असेल थंड थंड
काय मज्जा आली असेल थंड थंड पाण्यात भिजून ट्रॅक्टरला अंघोळ घालताना,विजयालक्ष्मीला.दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
मस्त काढलय!
मस्त काढलय!
तिचे ट्रॅक्टर बरोबरचे photo खूप छान!
(No subject)
शाब्बास विजयालक्ष्मी!
शाब्बास विजयालक्ष्मी!
धन्यवाद.. संयोजक आणि कौतुक
धन्यवाद.. संयोजक आणि कौतुक करणाऱ्या सगळ्यांचेच.