मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.
एखादी कलाकृती निर्मिताना त्यात योग्य समतोल साधला जाईल, सिमिट्री सांभाळली जाईल याची आपण आवर्जून काळजी घेतो. पण सगळ्यात मोठा कलाकार निसर्ग, जेव्हा अशी सममिती सांभाळतो तेव्हा ते दृश्य केवळ अवर्णनीय असते. मग त्या उजव्या-डाव्याचा समतोल सांभाळणाऱ्या डोंगररांगा असोत, डेरेदार वृक्ष असोत वा ढगांनी काढलेली नक्षी. हात आपोआप कॅमेऱ्याच्या बटणावर जातात आणि निसर्गाचा तो आविष्कार आपल्या फोटोंच्या खजिन्यात जाऊन विराजमान होतो.
आपला आजचा विषय हाच आहे निसर्गनिर्मित सममिती.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
Submitted by विशाखा-वावे on 9
Submitted by विशाखा-वावे on 9 September, 2024 - 14:36 >>> बढिया
स्कंक नाही.
स्कंक नाही.
Malabar Giant Squirrel, शेकरु, देवखार.
ह्यांचा एक भाऊबंद भिमाशंकरला असतो.
हा वायनाड, केरळमधला आहे आमच्या Jungle Resort मधला..
ऋ, रआ
ऋ, रआ
धन्यवाद निरु जी.
धन्यवाद निरु जी.
(No subject)
(No subject)
Antisymmetry
Antisymmetry
Antisymmetry
Antisymmetry
They must be a couple !
फोटोचे विषय दाद देण्यासारखे आहेत इथे
कसले मस्त फोटो येतायत इकडे!!
कसले मस्त फोटो येतायत इकडे!!
They must be a couple ! They
They must be a couple ! They are!
(No subject)
या चित्राला नैसर्गिक म्हणता
या चित्राला नैसर्गिक म्हणता येईल का नाही माहीत नाही पण बिंब प्रतिबिंबाचा खेळच निसर्गनिर्मित असल्याने निसर्गातील नसलेलं पण 'प्रकाशचित्र' या शब्दाला जागणारा माझा झब्बू
>>>>>>They must be a couple !
>>>>>>They must be a couple ! Lol
होय कपलच दोन्ही बाजूंककडे लक्ष ठेवत स्वतःला व जोडीदाराला, पूर्ण संरक्षण देऊ शकते.
ते बीईंग टुगेदर = लुकिंग अॅट सेम डायरेक्शन वगैरे रोमँटिक फॅलसी आहे.
अर्थात अनिंद्य जोक आवडला हो पण उगाच हेअर स्प्लिटिंग चाललय माझं.
(No subject)
वाड्यावरच झाड आहे. सगळ्यांनी
वाड्यावरच झाड आहे. सगळ्यांनी धरून ठेवल्यामुळे आडव झालंय.
लपंडाव
लपंडाव
(फोटो बराच जुना आहे आणि तेव्हा हाताशी असलेल्या मोबाइलने काढला आहे त्यामुळे कॅलॅरिटी विशेष नाही)
(No subject)
(No subject)
@ आशिका, nice one.
.
आतापर्यंत आलेले फोटो तर सर्वच
आतापर्यंत आलेले फोटो तर सर्वच सुंदर आहेत. आवडले. पाण्यातल्या प्रतिबिंबाच्या फोटोंपेक्षा दिलेल्या विषयाला धरून असलेले (निसर्गनिर्मित सममिती) जास्त सरस वाटले, थोडे जास्त आवडले. :
Submitted by rmd on 8 September, 2024 - 10:00 (हा टायमिंग साठी)
Submitted by rmd on 9 September, 2024 - 10:30
Submitted by अमितव on 7 September, 2024 - 07:16
Submitted by हर्पेन on 11 September, 2024 - 11:35
Submitted by आशिका on 11 September, 2024 - 16:48
आणि हो, Antisymmetry वाला त्यातल्या ट्विस्ट साठी - Submitted by विशाखा-वावे on 10 September, 2024 - 08:06
इंद्रधनुष्यावर चढवलेले
इंद्रधनुष्यावर चढवलेले इंद्रास्त्र !!!
इमॅजिका च्या वाटेवर, धावत्या गाडीतून केलेला क्लिक. सवयीने एकाच वेळी ३-४ क्लिक मारलेले....याची सममिती अवाक करणारी ठरली.
मागच्या पानांकडेही लक्ष असू
मागच्या पानांकडेही लक्ष असू द्या
धन्यवाद अनिंद्य
पाण्यातल्या प्रतिबिंबाच्या फोटोंपेक्षा दिलेल्या विषयाला धरून >>> प्रयत्न हाच होता की विषयानुरुप प्रचि द्यावी.
याचा ॲंगल थोडा तिरका बसला, पण
याचा ॲंगल थोडा तिरका बसला, पण आहे सममितीच!!
(No subject)
(No subject)
आतापर्यंत आलेले फोटो तर सर्वच
आतापर्यंत आलेले फोटो तर सर्वच सुंदर आहेत. आवडले. पाण्यातल्या प्रतिबिंबाच्या फोटोंपेक्षा दिलेल्या विषयाला धरून असलेले (निसर्गनिर्मित सममिती) जास्त सरस वाटले, थोडे जास्त आवडले. :<<<<< +1
आफ्रिकन म्हशीची (African
आफ्रिकन म्हशीची (African Buffalo) शिंगं..
तळचे छायाचित्र : मसाई मारा, २०१०..
वरचे छायाचित्र : सेरेनगिटी, २०२३..
पण मिशा तशाच भरघोस..
(No subject)
सर्व फोटो सुंदर आहेत. एकदम
सर्व फोटो सुंदर आहेत. एकदम मेजवानी आहे इथे, झकास.
Loepa sikkima - गोल्डन
Loepa sikkima - गोल्डन एम्परर मॉथ.
Pages