नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
मायबोलीवर डूआयडी बनवून
मायबोलीवर डूआयडी बनवून वावरणाऱ्यांसाठी
मामी अगदी अगदी!!
मामी अगदी अगदी!!
स्वरुप आजचे मीम्स सुद्धा भारी
स्वरुप आजचे मीम्स सुद्धा भारी
धन्यवाद मानव!!
धन्यवाद मानव!!
स्वरूप, काल जिथे बॅटिंग
स्वरूप, काल जिथे बॅटिंग थांबवली होती तिथूनच पुढे सुरुवात
मध्यलोक.. देव माणूस निक्ला रे हे तर अगदी अगदी वाटते
मस्त मस्त!
मस्त मस्त!
(No subject)
फारच सॉलिड फटकेबाजी चाललीय
फारच सॉलिड फटकेबाजी चाललीय सर्वांची.
(No subject)
स्वरूप, जियो!!!
स्वरूप, जियो!!!
शशक न समजलेल्या अज्ञ
शशक न समजलेल्या अज्ञ मायबोलीकरांना प्रतिसादात येऊन अर्थ समजावणारे शशकलेखक
आजचे सगळे मीम्स भारी
आजचे सगळे मीम्स भारी
स्वरूप, जियो... आजपण जबरी फॉर्म मध्ये
मामी, मस्तच
तुफानी धमाल चालली आहे इथे.
तुफानी धमाल चालली आहे इथे.
स्वरूप मॅन ऑफ द मॅच, बाकीच्यांनी पण जबरदस्त फटकेबाजी केली आहे.
मानव,स्वरूप, बोकलत,मध्यलोक >>> ही कमेण्ट
मानवस्वरूप बोकलत = मध्यलोक अशी वाचावी.
सर्वांना माबोकरांतर्फे हे छोटंसं बक्षीस
https://www.youtube.com/watch?v=8uXcK2J-hUc
ऋणमेषने <<>त्यावर तर वेगळा
ऋणमेषने <<>त्यावर तर वेगळा धागा लेख जरूर लिहेन >>> असा प्रतिसाद दिल्यावर मायबोलीकरांची प्रतिक्रिया !
ऋणमेष
काय परफेक्ट मिम्स येतायत आज!!
काय परफेक्ट मिम्स येतायत आज!!
सगळयांच्या बुद्धीला धार चढलीय
(No subject)
स्वरूप, साराभाई दोन्ही
स्वरूप, साराभाई दोन्ही
जाई, काय गरज आहे याची
तुम्हाला आवडेल की नाही याची
तुम्हाला आवडेल की नाही याची खात्री नव्हती . म्हणून आधीच दिवा दिला
नव्या आयडीने कोतबो काढला की
नव्या आयडीने कोतबो काढला की त्या आयडीचा आगा पिच्छा शोधणारे माबोकर.
अस्मिता कडून गाणे भिडवून
अस्मिता कडून गाणे भिडवून घेण्यासाठी वाड्यावर झालेली गर्दी
दिवा घेशील अस्मिता ..
दिवे घेणारे माबोकर
दिवे घेणारे माबोकर
चिकन ऐवजी बटाटा वापरण्याची
चिकन ऐवजी बटाटा वापरण्याची permission धागा कर्त्याकडून मिळण्याच्या प्रतीक्षेत मायबोलीकर
(No subject)
...
(No subject)
(No subject)
...
(No subject)
...
(No subject)
...
'मोड तो आए छाँव ना आए' हे
'मोड तो आए छाँव ना आए' हे कोण लिहितंय की ११ रुपये वसुल करू म्हणून दबा धरुन बसलेली अस्मिता
(No subject)
.
(No subject)
Pages