नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
(No subject)
अगम्य शशक खालील प्रतिसाद
अगम्य शशक खालील प्रतिसाद वाचल्यावर नव्याने कळलेला अर्थ समजून घेणारा मी ..
स्वरूप, अni भारीच......लगे
स्वरूप, अni भारीच......लगे रहो
मजेशीर मिम्स सगळे.अरे वा!
मजेशीर मिम्स सगळे.अरे वा! केया ची पण एन्ट्री.
(No subject)
(No subject)
भारी मीम्स अni
भारी मीम्स अni
(No subject)
विपू करूनही उत्तर न आल्यावर
विपू करूनही उत्तर न आल्यावर
(No subject)
संपादनाची वेळ संपल्यावर
संपादनाची वेळ संपल्यावर
(No subject)
मज्जा चालू आहे इथे… ताज्या
मज्जा चालू आहे इथे… ताज्या दमाचे नवे गडी येताहेत.…
(No subject)
धागा प्रकाशित करण्यापूर्वीची
धागा प्रकाशित करण्यापूर्वीची तयारी
उडालेला आयडी
उडालेला आयडी
अरे सगळेच धमाल आहेत !
अरे सगळेच धमाल आहेत !
चित्रपट बघितल्या बघितल्या
चित्रपट बघितल्या बघितल्या चिकवा वर लिहिणे किंवा चिकवा वरील रिव्ह्यू वाचून चित्रपट बघणे
. .
.
.
भारीच अni
भारीच अni
. .
.
.
यत्र तत्र सर्वत्र
यत्र तत्र सर्वत्र
अni, सगळेच मीम्स
अni, सगळेच मीम्स
एखादा सुंदर विषय सुरु असताना
एखादा सुंदर विषय सुरु असताना मध्येच
मध्यलोक, छान मीम सगळे.
मध्यलोक, छान मीम सगळे.
गंमत , खेळ,धमाल येतेय.
सुंदर कविता किंवा लेख
सुंदर कविता किंवा लेख वाचल्यावर माबोकर
मध्यलोक यांना जाहीर होत आहे
मध्यलोक यांना जाहीर होत आहे ग्रॅण्ड बक्षीस
https://www.youtube.com/watch?v=12x0hYBQElQ
धमाल सुरुय आज
धमाल सुरुय आज
अni मस्त चौकार षटकार
ड्यु आय ओळखून फोडण्यात सगळ्यात पुढे पांढऱ्या केसांची तरुणी ओळखली मी
आचार्य, आरारा खतरनाक
आचार्य,
आरारा खतरनाक
धागे आणि फोटो बघून वाटलेली
धागे आणि फोटो बघून वाटलेली
पुणेकर लोकल मधून फिरल्या नंतर जाणवलेली
Pages