Submitted by रीया on 10 September, 2024 - 19:25

पाल्याचे नाव - रिदीत गोडबोले (राघव)
वय - पाच वर्षे
पालकांची मदत- प्रिंटआऊट काढुन आणणे
आपण जरी 'मारियो' ला गेम मधे पाहिलं असलं तरी माझा लेक त्याचे विडिओ बघतो त्यामुळे हेच माझं आवडतं कार्टुन आहे म्हणाला.
मला स्वतःला या उपक्रमाबद्दल कन्फ्युजन आहे की चित्रं काढुन रंगवायचं आहे की नुसतंच रंगवायचं आहे म्हणुन सध्या रंगवलेल्या चित्राची प्रवेशिका देते आहे. नियमात बसत नसेल तर त्याला चित्रं काढुन रंगवायला सांगेन
टिप - अजॅक्सचीz एरर येत असल्याने शब्द्खुण दिलेली नाही. कविन ची आयडिया वर्क होतेय.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त रंगवलं आहेस हं रिदीत.
मस्त रंगवलं आहेस हं रिदीत. शाबासकी.
वा मस्त रंगवलं आहे.रंग बाहेर
वा मस्त रंगवलं आहे.रंग बाहेर आले नाहीत.
मस्त रंगवलं आहे रिदीतने
मस्त रंगवलं आहे रिदीतने
खूप छान.
खूप छान.
मस्तच रंगवले आहे.. सगळे
मस्तच रंगवले आहे.. सगळे स्ट्रोक एका रेषेत आहेत. उगाच वेडेवाकडे कलर केले नाही..खूप छान
मस्त रंगवलंय चित्र ..!
मस्त रंगवलंय चित्र ..!
व्वा रिदीत
व्वा रिदीत
हे पण चित्र छान रंगवले आहे. शाब्बास
अरे किती छान रंगवलं आहेस .
अरे किती छान रंगवलं आहेस . मस्तच.
छान रंगवले आहे . शाबास रिदीत
छान रंगवले आहे . शाबास रिदीत
मस्त मस्त! रिदीत, Keep it up!
मस्त मस्त!
रिदीत, Keep it up!
सगळ्या मामा मावश्यांना रिदीत
सगळ्या मामा मावश्यांना रिदीत कडून thank you
ऋ, त्याच्या शाळेत रंग कसे द्यायचे, क्रेयॉन्स कसे पकडायचे हे सुद्धा रिसेंटली शिकवलंय त्यामुळे जमलं त्याला. तसा तो लहानपणापासून आवडीने चित्रकाम आणि रंगकाम करतो.
(No subject)