नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
मीमेश्वरी ही मीमवेड्यांची
मीमेश्वरी ही मीमवेड्यांची देवी आहे. जरा जास्तच हॉट झाले आहे, कोमट मानून घ्या.
मूळ गाणे - भेडीयातील ठुमकेश्वरी
धीस हॉट इस नाऊअडेज कोमट ओन्ली
धीस हॉट इज नाऊअडेज कोमट ओन्ली!!!!
(No subject)
(No subject)
अजून हॉट आणू की काय मग
अजून हॉट आणू की काय मग
प्रत्येक वेळेस 'आईने अकबरी'
प्रत्येक वेळेस 'आईने अकबरी' आठवल्यावर मी !!!!!!
(No subject)
(No subject)
मानव
मानव
(No subject)
फार भारी भारी मिम्स ... कसे
फार भारी भारी मिम्स ... कसे सुचतात?
कमाल आहेत सगळेच.
एकदम भारी !
एकदम भारी !
स्वरुप सगळा साचलेला वैताग बाहेर काढलेला दिसतोयस
आबा मानव
आबा
मानव
धन्यवाद मंडळी!!
धन्यवाद मंडळी!!
असामी..... You knew it
(No subject)
(No subject)
आपल्यावर मीम कधी येणार याची
आपल्यावर मीम कधी येणार याची वाट बघणारे मायबोलीकर.
आपल्या धाग्यावर कोणी चांगली
आपल्या धाग्यावर कोणी चांगली कंमेंट लिहिली कि
मानव,स्वरूप, बोकलत,मध्यलोक >>
मानव,स्वरूप, बोकलत,मध्यलोक >>
भाषेच्या बाबतीत जागरुक
भाषेच्या बाबतीत जागरुक मायबोलीकर मराठी बिग बॉस बघताना:
सगळेच
सगळेच
बिग बॉसमध्ये इरिनाचे मराठी
बिग बॉसमध्ये इरिनाचे मराठी ऐकल्यावर तमाम मायबोलीकर:
स्वरूप, अतरंगी काय मस्तं
स्वरूप, अतरंगी काय मस्तं मस्तं मीम्स येत आहेत आणि ९५% कळत पण आहेत :p
हरपा, स्वरूप , धमाल केलीत
हरपा, स्वरूप , धमाल केलीत अगदी
आबा, झकासरावांवरचे मीम भारी
माबोवर नवीन आलेल्या आयडीचे
माबोवर नवीन आलेल्या आयडीचे वाढते फॅन फॉलोइंग बघून जुनेजाणते माबोकर
ज ब र द स्त धमाल धागा !! इतके
ज ब र द स्त धमाल धागा !! इतके चपखल मिम्स बनलेत सगळेच !! जबरी एकदम..
हा विषय /धागा काढून संयोजकांना एकदम सार्थक झाल्यासारखे वाटेल!!
हो ना...
हो ना...
त्यांच्या अंगावर मुठभर मांस चढलंय
एका संयोजकाने तर म्हणे त्यामुळे वजनाची पंच्यात्तरी गाठली.....
(No subject)
>>एका संयोजकाने तर म्हणे
>>एका संयोजकाने तर म्हणे त्यामुळे वजनाची पंच्यात्तरी गाठली.....
अतरंगी, येऊदे याच्यावर एखादे झक्कास मीम
(No subject)
Pages