मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.
एखादी कलाकृती निर्मिताना त्यात योग्य समतोल साधला जाईल, सिमिट्री सांभाळली जाईल याची आपण आवर्जून काळजी घेतो. पण सगळ्यात मोठा कलाकार निसर्ग, जेव्हा अशी सममिती सांभाळतो तेव्हा ते दृश्य केवळ अवर्णनीय असते. मग त्या उजव्या-डाव्याचा समतोल सांभाळणाऱ्या डोंगररांगा असोत, डेरेदार वृक्ष असोत वा ढगांनी काढलेली नक्षी. हात आपोआप कॅमेऱ्याच्या बटणावर जातात आणि निसर्गाचा तो आविष्कार आपल्या फोटोंच्या खजिन्यात जाऊन विराजमान होतो.
आपला आजचा विषय हाच आहे निसर्गनिर्मित सममिती.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
मी श्रीगणेशा करतेय.
मी श्रीगणेशा करतेय.
विषय अवघड आहे असा विचार करतच
विषय अवघड आहे असा विचार करतच होतो ते इतका छान फोटो आला पहिलाच..
मस्त सुरुवात अस्मिता!
मस्त सुरुवात अस्मिता!
ऋ , निसर्गाचे असतील ना
ऋ , निसर्गाचे असतील ना तुझ्याकडे. अगदी गणितीय सममिती निसर्गात नसते पण ढगांचे वगैरे सुद्धा चालतील लिहिले आहे वर.
छान फोटो अमित.
(No subject)
पाण्यात ले प्रतिबिंब सिमेट्री
पाण्यात ले प्रतिबिंब सिमेट्री बनवते हे लक्षात आल्यावर... सोपा आहे विषय
ऋ
ऋ
मागच्या वर्षी पण आपण दोघांनीच सुरुवात केली होती अमित. ऋतुंचा झब्बू होता.
मानव निर्मित निसर्ग निर्मित
मानव निर्मित निसर्ग निर्मित दोन्ही मिक्स आहे यात.. आणि खुद्द मानव सुद्धा आहेत, जे निसर्ग निर्मित असतात ओवरऑल आडवी उभी दोन्ही थोडी थोडी सिमेट्री आहे
मस्त आहेत सर्व फोटो.डोळे गार
मस्त आहेत सर्व फोटो.डोळे गार झाले एकदम.
चांगली सुरुवात!!
चांगली सुरुवात!!
अस्मिता, खुप छान आहेत तुम्ही टाकलेले फोटो!!
(No subject)
मस्त फोटो सगळे .
मस्त फोटो सगळे .
स्वैपाक घरात साफ सफाई करताना ही फुलदाणी कुठे ठेवावी हे समजल नाही म्हणून दोन मिनिट गॅस वरच ठेवली. छान दिसत होती फ्रेम म्हणून फोटो काढला. फुले आणि ज्वाला...
नंतर strike झालं स्वयंपाक न करण्याचा हा एक मस्त उपाय आहे.
(No subject)
(No subject)
(No subject)
कर्नाटक रोड ट्रीप मधील छायाचित्र..
मस्त आहेत सर्व photo
मस्त आहेत सर्व photo
मस्त फोटो अनिरुध्द!!
मस्त फोटो अनिरुध्द!!
मस्त फोटो अनिरुध्द!!
मस्त फोटो अनिरुध्द!!
सगळेच फोटो मस्तच
सगळेच फोटो मस्तच
(No subject)
Some days later ….
Some days later ….
(No subject)
विषय, फोटो सर्वच सुंदर.
विषय, फोटो सर्वच सुंदर.
खूप च सुंदर सुंदर फोटो आहेत
खूप च सुंदर सुंदर फोटो आहेत सगळे..
हा चालेल? टिपू सुलतान पैलेस
हा चालेल? टिपू सुलतान पैलेस च्या आवारात, मैसूर.
Lake Griffy, Bloomington
Lake Griffy, Bloomington
बाप्पाच्या चरणी चाफा
बाप्पाच्या चरणी चाफा
Submitted by अनिंद्य on 7
Submitted by अनिंद्य on 7 September, 2024 - 17:41 याचा मॅक्रो (Submitted by अनिंद्य on 7 September, 2024 - 11:36) आवडला. सुंदर आलाय.
या तीन जीवांना बहुधा समजले
या तीन जीवांना बहुधा समजले होते की मायबोलीवर सममिती झब्बू येणार आहे आणि ऋन्मेषला आपल्या फोटोची गरज पडणार आहे
माझा झब्बू
माझा झब्बू
Pages