मनातील सात शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 24 August, 2024 - 11:53

या खेळामध्ये एका व्यक्तीने कोणतेही सात मराठी शब्द (तीन किंवा चार अक्षरी) खाली दिलेल्या सात चौकोनात भरायचे व एंटर च्या बटनावर टिचकी मारायची. हे ऍप त्या सात शब्दांची अक्षरे सुटी करून, विस्कळीत करून, लिंकमध्ये भरून ती लिंक तुम्हाला देईल. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक अक्षरे अदलाबदली करून तुमच्या मनातील सात गुप्त शब्द शोधू शकतील.
तुमच्या मित्रांबरोबर अक्षरे अदलाबदली खेळ खेळून मजा करा.

https://marathi-word-games.web.app/GuessSevenWords/GSW.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 06 मिनिटे, 55 सेकंद
प्रयत्न - 19
marathi-word-games.web.app

क्या बात है , मस्त शब्द होते , मजा आली खेळायला .

कविन यांच्या मनातील चार अक्षरी सात शब्द ओळखा
वेळ - 01 मिनिटे, 58 सेकंद
प्रयत्न - 26
marathi-word-games.web.app

कविन यांच्या मनातील चार अक्षरी सात शब्द ओळखा
वेळ - 03 मिनिटे, 40 सेकंद
प्रयत्न - 22
marathi-word-games.web.app

हरमायनी यांच्या मनातील तीन अक्षरी सात शब्द ओळखा
वेळ - 03 मिनिटे, 43 सेकंद
प्रयत्न - 13
marathi-word-games.web.app
छान शब्द होते .

शहरी लोकांना अवघड कोडं Lol >>> खरं आहे , ग्रामीण शब्द होते सर्व Happy

नवीन चार अक्षरी - https://tinyurl.com/5eyy8z2f

अंजली यांच्या मनातील चार अक्षरी सात शब्द ओळखा
वेळ - 03 मिनिटे, 27 सेकंद
प्रयत्न - 17
marathi-word-games.web.app
छान होते शब्द. सात शब्दांत ९ "ळ" होते. Lol

Pages