मनातील सात शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 24 August, 2024 - 11:53

या खेळामध्ये एका व्यक्तीने कोणतेही सात मराठी शब्द (तीन किंवा चार अक्षरी) खाली दिलेल्या सात चौकोनात भरायचे व एंटर च्या बटनावर टिचकी मारायची. हे ऍप त्या सात शब्दांची अक्षरे सुटी करून, विस्कळीत करून, लिंकमध्ये भरून ती लिंक तुम्हाला देईल. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक अक्षरे अदलाबदली करून तुमच्या मनातील सात गुप्त शब्द शोधू शकतील.
तुमच्या मित्रांबरोबर अक्षरे अदलाबदली खेळ खेळून मजा करा.

https://marathi-word-games.web.app/GuessSevenWords/GSW.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली यांच्या मनातील चार अक्षरी सात शब्द ओळखा
वेळ - 02 मिनिटे, 21 सेकंद
प्रयत्न - 22
https://marathigames.in
छान होते शब्द . आजची थीम "ख" होती . एकूण ८ ख होते. मस्त . Happy

यात एक शब्द इंग्रजी होता(?) >>> मूळ इंग्रजी पण मराठीत रुळलेला Happy

अंजली यांच्या मनातील चार अक्षरी सात शब्द ओळखा
वेळ - 08 मिनिटे, 41 सेकंद
प्रयत्न - 27
https://marathigames.in

सगळे शब्द छान होते.
एका शब्दासाठी महाराष्ट्राच्या गड किल्ल्यातच हरवले.
चार अक्षरी ताल म्हणून संगीतात शोधले.
शेवटून दुसरे अक्षरं ण याने पण वेळ घेतला.

अवनी, चालायचे . कधी शब्द सापडणार कधी नाही . मलाही कधी कधी सापडत नाहीत . Lol
जोपर्यंत खेळायला मजा येते तोपर्यंत फिकर नॉट. Happy

MABO VACHAK यांच्या मनातील तीन अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
वेळ - 00 मिनिटे, 58 सेकंद
प्रयत्न - 13
https://marathigames.in

माबो इंग्रजी वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
वेळ - 02 मिनिटे, 33 सेकंद
प्रयत्न - 36
https://marathigames.in

MABO VACHAK यांच्या मनातील तीन अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
वेळ - 00 मिनिटे, 44 सेकंद
प्रयत्न - 16
https://marathigames.in

माबो इंग्रजी वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
वेळ - 01 मिनिटे, 22 सेकंद
प्रयत्न - 22
https://marathigames.in

Pages